Back
खेड नगर परिषद चुनाव: सुनिता खालकर ने शिवसेना के उम्मीदवार को समर्थन की घोषणा
PPPRANAV POLEKAR
Nov 26, 2025 04:20:32
Ratnagiri, Maharashtra
खेडमध्ये उबाठाला मोठा धक्का, उबाठाच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता खालकर यांचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठी घडामोडी मात्र पहावयास मिळत आहे शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनिता सागर खालकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला स्वइच्छेने जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांनी तसे प्रतिज्ञा पत्र देखील सादर केले आहे.
मंगळवारी सायंकाळी मोठी राजकीय उलथापालथ पहावयास मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होम ग्राउंड वरील आणि त्यांच्या प्रभागातील उमेदवार सुनिता खालकर यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.. खेड शहरात होणारी विकास कामे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 04:30:490
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 04:30:320
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 04:30:180
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 04:20:4671
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 26, 2025 04:20:2314
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 04:18:47128
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 04:18:24147
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 26, 2025 04:18:14136
Report
KPKAILAS PURI
FollowNov 26, 2025 03:52:36101
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 26, 2025 03:52:20101
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 03:52:01149
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 26, 2025 03:51:38170
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 03:49:45197
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 03:49:31149
Report