Back
मोहोळ नगराध्यक्ष चुनाव: पवार समर्थक रैली के बीच भाजपा ने दी शुभकामनाएं
AAABHISHEK ADEPPA
Nov 26, 2025 03:52:20
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कसली कंबर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदयात्रे दरम्यान प्रतिस्पर्धी भाजपाने दिल्या शुभेच्छा
- मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोहोळ शहरातून काढण्यात आली पदयात्रा
- मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार
- मोहोळ शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान चक्क प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपने दिल्या शुभेच्छा
- आम्ही मैत्री जपत राजकारण करतो मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केली भावना
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांची मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका
- आमदार राजू खरे यांनी पक्षाच्या विरोधात काम करत शिंदे सेनेचा प्रचार सुरू केल्याने माजी. आ. रमेश कदम संतप्त
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowNov 26, 2025 03:52:3663
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 26, 2025 03:52:0175
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 26, 2025 03:51:3816
Report
PNPratap Naik1
FollowNov 26, 2025 03:49:45122
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 26, 2025 03:49:31149
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 26, 2025 03:49:1259
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 03:48:55114
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 26, 2025 03:18:33138
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 03:18:20141
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 03:15:41154
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 26, 2025 03:02:52117
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 03:02:3881
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 26, 2025 03:01:16202
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 03:01:02139
Report