icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
441904
PTPRAVIN TANDEKAR26 Nov 2025, 03:52 am

भंडारा-गोंदिया में मित्र पक्षों की भिड़ंत, भोंडेकार ने शिंदे के सामने शिकायतें रखीं

Bhandara, Maharashtra:आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुढे मित्र पक्षाच्या नेत्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला............मुख्यमंत्री फडणवीस यांचे कडे तक्रार करण्याची केली विनंती. Anchor: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा गोंदिया जिल्हा दौऱ्यावर होते यादरम्यान भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांच्या तक्रारी ह्या शिंदे यांच्यापुढे मांडल्या भंडाऱ्यात पहिल्यांदाच आता राजकारणाची पातळी गाटत आहे आम्ही लोकांना सांगतो सरकारमध्ये जेव्हा आम्ही देवेंद्रजींना बघतो शिंदे साहेबांना बघतो अजित दादांना बघतो ते कधीच एकमेकांवरती टीका करत नाही आणि हे बघा भंडारा जिल्ह्याचे काही नेते जे नाबालिस आहेत ते महिला बद्दल उपशब्द वापरतात काही लोकांना सोडतात आणि आमच्याबद्देल वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करतात मी आग्रहाचे विनंती करेन साहेब आपणास की या सगळ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना थांबवायला पाहिजे पाहिजे गरज पडली तर देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण विनंती करावं की शेवटी आपण मित्र पक्षांमध्ये आहोत शेवटी आपल्याला एकत्र राहायचं आहे. उद्याच्या कोणाला एम एल सी ची गरज पडली कुणाला मतदान पदवीधर मतदार संघाची गरज पडली तर आमच्या दरवाजे दिसतात सगळे चकरा मारतात परंतु जेव्हा आम्हाला गरज पडते म्हणजे आम्ही आमच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे कार्याचे नाहीत काय? अशा पद्धतीने भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील मित्र पक्षांमध्ये असलेली परिस्थिती शेंडडे मांडली.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

एलिफंटा द्वीप पर 1500 वर्ष से अधिक पुराना जलाशय और प्राचीन वस्तुएँ मिलीं

Navi Mumbai, Maharashtra:एलिफंटा बेटावर चार महिन्यांपासून सुरू झालेले उत्खननात दगड आणि विटांनी बांधलेले १,५०० वर्षांहून अधिक जुने असलेले जलाशय व विविध जुन्या वस्तू सापडल्या आहेत. या पुरातन, दुर्मीळ वस्तू व संशोधनामुळे बेटावरील ऐतिहासिक पाऊलखुणा प्रकाशात येणार आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) एक पथक अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली एलिफंटा बेटावर चार महिन्यांपासून मोराबंदर परिसरात काम करत आहेत. उत्खननात शोध पथकाला एक आयताकृती जलाशय (टाके) आढळले. या जलाशयाला उत्तरेकडे पायऱ्यांचा एक लंबवत भाग जोडलेला आहे. या रचनेमुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती समोर येते. बंदरावरील उत्खननाचे काम आतापर्यंत ५ मीटर खोलीपर्यंत पोहोचले असून, यात २० पायऱ्या उजेडात आल्या आहेत. या पायऱ्या दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधण्यात आल्या आहेत; विशेष म्हणजे, हे दगड एलिफंटा बेटावरील स्थानिक दगड नाहीत, असे आंबेकर सांगतात. तज्ज्ञांच्या मते, या वास्तूची तुलना 'पायऱ्यांच्या विहिरीं'शी होऊ शकते. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या अशा विहिरींशी-जिथे पायऱ्या उतरून गेल्यावर मध्यभागी असलेल्या मुख्य जलाशयापर्यंत पोहोचता येते. अशा प्रकारच्या वास्तू रचनेचा उगम सातव्या शतकात झाला असावा, असे मानले जाते.
0
0
Report

डोंबिवली में युवती के साथ अमानवीय अत्याचार; तीन आरोपी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत तरुणीवर अमानुष अत्याचार! मैत्रीच्या आमिषाने बोलावून दारू पाजत सामूहिक अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा. आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी.. डोंबिवली परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत पीडित तरुणीला ओळखीच्या रिक्षाचालकाने पार्टीच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर तिला एका इमारतीत नेण्यात आले, जिथे आरोपींनी आधी तिला जबरदस्तीने दारू पाजली.यानंतर आरोपींनी तिच्यावर मारहाण करत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून आणि हात पकडून आरोपींनी गुन्हा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर आरोपींनी पीडितेला धमकावत घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणीने घरी परतल्यानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती मैत्रिणीला दिली. त्यानंतर तिला पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेतला असून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Byte विजय कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में LPG गैस संकट, रिक्षा चालकों की लंबी लाइनें

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन तुटवड्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. LPG गॅससाठी रिक्षाचालकांना तब्बल 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. पंपांवर एका बाजूला दोन किलोमीटर तर दुसऱ्या बाजूला तीन किलोमीटरपर्यंत रिक्षांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गॅस मिळावा यासाठी रिक्षाचालक रात्री 3 वाजल्यापासूनच रांगेत उभे राहत आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झालेले बोलले जात असून, त्याचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बसताना दिसत आहे. यामुळे रिक्षाचालकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

तांबाला में ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लब पर डकैती, पांच बदमाशों ने गोलीबारी कर लूट की

Latur, Maharashtra:लातूर PKG... स्किप्ट ::- तांबाळ्यात मध्यरात्री गोळीबार करत दरोडा... ‘त्या’ क्लबवरून ग्रामस्थ संतप्त... ब्रिक यार्ड क्लब की गुन्हेगारांचा अड्डा ?... दरोड्यानंतर गावात भीतीचं सावट... गोळ्या झाडत लूट.. पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, एक आरोपी जेरबंद.... रात्री चालणारा क्लब ठरतोय डोकेदुखी... ग्रामस्थांची बंद करण्याची मागणी.... दरोड्यानंतर ‘हा क्लब बंद करा’ची जोरदार मागणी... AC ::- निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे मध्यरात्री घडलेल्या एका थरारक दरोड्याने संपूर्ण सीमाभाग हादरला आहे… ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लबवर पाच अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवत हवेत गोळीबार केला… आणि उपस्थितांना बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम व मोबाईल लुटून पोबारा केला… मात्र या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सिनेस्टाईल पाठलागामुळे एका आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे… नेमकं काय घडलं त्या रात्री… पाहूया हा स्पेशल रिपोर्ट… VO 01 ::- निलंगा तालुक्यातील तांबाळा… महाराष्ट्र-कर्नाटक सीमेंवरील एक गाव… मध्यरात्री अचानक शांतता भंगली…ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लबमध्ये घुसलेल्या पाच दरोडेखोरांनी हवेत चार गोळ्या झाडत परिसरात दहशत निर्माण केली… उपस्थितांना बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम आणि मोबाईल लुटून आरोपींनी धूम ठोकली… या घटनेने सीमाभागात भीतीचे वातावरण पसरले… घटनेची माहिती मिळताच कासार शिरसी पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी सुरू केली… विनानंबरच्या इनोव्हा कारमधून आरोपी पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला… शिराढोण पाटीसजवळ पोलिसांनी सापळा रचत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला… पोलीस पाहताच आरोपींनी पळ काढला… मात्र पोलिसांनी शिताफीने कार्तिक भोकले या आरोपीला अटक केली… तर इतर चार आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले… बाईट ::- प्रविण राठोड ( पोलीस अधिकारी यांच्या पाठीमागे पोलिस केप अडकावली आहे ) VO 02 ::- अटक आरोपीकडून इतर साथीदारांची माहिती समोर आली असून… हे सर्व आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे… त्यांच्याकडे अवैध शस्त्रे असल्यानेही भीती व्यक्त केली जात आहे… जप्त केलेल्या वाहनाच्या आधारे या टोळीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आंतरराज्य नाकाबंदी लागू केली आहे…औराद, किल्लारी, निलंगा, औसा, उमरगा यासह कर्नाटकातील बसवकल्याण पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे… विशेष पथके फरार आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत… बाईट ::- अजय पाटील ( पोलीस अधिकारी ) VO 03 ::- तांबाळा गावातील हा ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लब… आता फक्त एक क्लब राहिलेला नाही… तर गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेला अड्डा बनलाय… हा क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू असतो… आणि इथे वारंवार भांडणे, वाद आणि गोंधळ होत असतो… म्हणा तर गावात भीतीचं वातावरण कायम आहे… रात्री बाहेर पडायलाही लोक घाबरू लागले आहेत… सर्वात धक्कादायक बाब म्हणजे… इतक्या संवेदनशील ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही… ना गार्ड… ना नियंत्रण… याच कारणामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत… आ हा क्लब कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी करत आहेत.... कारण प्रश्न फक्त एका दरोड्याचा नाही…तर गावाच्या सुरक्षिततेचा आहे… बाईट ::- दास साळुंखे ( सामाजिक कार्यकर्ते ) VO END::- तांबाळ्यात घडलेला हा दरोडा… फक्त एक गुन्हा नाही… तर आधीपासूनच वादात असलेल्या या क्लबच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना ठरली आहे… गावकऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या तक्रारी… वारंवार होणारे वाद… आणि आता थेट गोळीबारासह दरोडा… या सगळ्यामुळे ग्रामस्थांचा रोष आणखी तीव्र झाला आहे…एकीकडे पोलिस फरार आरोपींच्या मागावर आहेत… तर दुसरीकडे गावकऱ्यांची हा क्लब बंद झाला पाहिजे अशी एकच ठाम भूमिका आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं आणि गावकऱ्यांना सुरक्षिततेची हमी कधी मिळते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे…
0
0
Report

शिरडी आत्महत्या मामले में नया मोड़: खरात का नाम चार्जशीट से क्यों हटाया गया?

Shirdi, Maharashtra:शिर्डीत चार वर्षांपूर्वी घडलेल्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये विकास रामदास दिवटे, साई संस्थानच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणात भोंदू अशोक खरात याच्यासह मयत विकासच्या सासरवाडीच्या नातेवाईकांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे, सुसाईड नोटमध्ये नाव असतानाही चार्जशीटमधून खरातचं नाव का वगळण्यात आले, असा प्रश्न मयताच्या भाऊ फिर्यादी रवींद्र दिवटे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात साईबाबा संस्थानमध्ये नोकरी करणाऱ्या विकास दिवटे याने 2022 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर एक सुसाईड नोट समोर आली होती. या नोटमध्ये अशोक खरात याने धमक्या दिल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मयत विकास दिवटे याच्या भावाने शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पत्नीशी सुरू असलेल्या वादातून सासरच्या मंडळींसह भोंदू अशोक खरात विकासला मानसिक त्रास देत होता. तसेच साईसंस्थानमधून नोकरीवरून काढून टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून विकास दिवटे याने आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया फिर्यादी विकास दिवटे यांचा भाऊ रवींद्र दिवटे यांनी दिलीये.
0
0
Report

वर्धा में गांजा विक्रेताओं पर पुलिस की धड़ाकेदार कार्रवाई, दंपति गिरफ्तार

Wardha, Maharashtra:वर्ध्यात गांजा विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई; दाम्पत्य अटकेत स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ४ किलोहून अधिक गांजासह मुद्देमाल जप्त अँकर- अंमली पदार्थांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. दि. १ एप्रिल २०२६ रोजी गिरड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोरा येथील आकर वॉर्ड क्रमांक ३ मध्ये छापा टाकण्यात आला.या कारवाईत संजय विनायक कोम्पलवार आणि त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी कोम्पलवार हे दोघे गांजा विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४ किलो ५१ ग्रॅम गांजा, होंडा शाईन मोटारसायकल, मोबाईल असा एकूण २ लाख ११ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेय。
0
0
Report
Advertisement

नागपुर के दो अल्पसंख्यक स्कूल बिना अनुमति शुरू, SIT जांच की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूरमधील दोन अल्पसंख्यांक शाळा परवानगीविना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राज्य अल्पसंख्यांक आयोगाने उघडकीस आणला. गोसिया प्राथमिक शाळा* व *जुबेदा बी शाळा* असे त्यांचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील अल्पसंख्यांक छप्परबंद शिक्षण संस्थेच्या या दोन शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना बोगस टीसी आणि मार्कशीट देण्यात अल्याचे समोर आले आहे. तसेच, या शाळांमध्ये शिक्षकांकडूनही नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेतल्याचची धक्कादायक माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे आलीय. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून एसआयटी चौकशीची मागणी ही राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलीय. या संदर्भात राज्य अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केलीय
0
0
Report

हसन मुश्रीफ बोले: एकता बनी टीम, विरोध भरे मुद्दे सुलझाए जाएंगे

Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ प्रेस मुद्दे हसन मुश्रीफ ऑन सुमित्रा पवार पोटनिवडणूक राज्यसभेच्या खासदार म्हणून त्या काल सही करायला जाणार होत्या तसं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या गेल्या असतील हसन मुश्रीफ ऑन प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे सुमित्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगली प्रगती करेल आमच्यात काही छोटे मोठे मतभेद असतील तर ते आमच्यात बसून आम्ही सोडवू हसन मुश्रीफ ऑन तटकरे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार या योग्य पद्धतीने या संदर्भातलं आपलं मत मांडतील आमचा पक्ष एकसंघ आहे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करू हसन मुश्रीफ ऑन संजय राऊत राष्ट्रवादी आमदार राष्ट्रवादी अजित दादा पवार यांचा पक्ष सोडून एकही आमदार बाहेर जाणार नाही आता वास्तविक संजय राऊत यांनी आपले खासदार सांभाळावे तेच बरेच हे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत हसन मुश्रीफ ऑन प्रफुल पटेल सुनील तटकरे प्रकरण या संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत त्यामुळे लवकरच सुनेत्रा पवार या आपलं मत मांडतील हसन मुश्रीफ ऑन गोकुळ बिनविरोध सर्व संचालक सर्व नेत्यांना भेटत आहेत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची भावना आहे योग्य वेळी या संदर्भात आपण बोलूयात हसन मुश्रीफ ऑन गोकुळ नव्या संस्था तक्रारी अशा संस्थांच्या चौकशी होणं चौकशा समिती नेमणं हा एक नियमित भाग आहे नवीन संस्था आणि संदर्भात उच्च न्यायालयात देखील केस आहे उच्च न्यायालय देखील या संदर्भात योग्य निर्णय देतील नियमबाह्य संस्था असतील तर त्या मतदानापासून बाहेर जातील, पात्र असतील ते मतदान करतील हसन मुश्रीफ ऑन गोकुळ मुख्यमंत्री हस्तक्षेप, अधिकारी बदली गोकुळ वर सत्ता युतीची आहे चेअरमन युतीचे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री यामध्ये काहीही करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे हसन मुश्रीफ ऑन कोल्हापूर मार्केट कमिटी मार्केट कमिटीची दहा तारखेला चेअरमन निवड आहे तिथं सहाय्यक निबंधक हा सचिव म्हणून यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि यामुळे अनेक प्रश्न सुटतील हसन मुश्रीफ ऑन शक्तीपीठ महामार्ग शक्तिपीठ महामार्ग हा माझ्या विधानसभा मतदारसंघातून जाणार होता त्यावेळी निवडणुका लागल्या होत्या त्यामुळे तो आदेश मी रद्द करण्याचा प्रयत्न केला होता आज त्या रस्त्याची अलाइनमेंट बदलल्याच मी वाचलं पण ते फायनल आहे की नाही मला माहिती नाही पण हा मार्ग माझ्या मतदारसंघातून जाणार नाही ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या भागातील नेते आणि शेतकऱ्यांची काय भूमिका आहे हे पाहणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात मी रद्द करण्याचा प्रयत्न केला आता जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांनी मला भेटावा. शक्तिपीठ महामार्गाला इतर मतदारसंघातून विरोध झाला तर जिल्ह्याचा नेता म्हणून आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात विचार करू चंदगड च्या आमदारांची शक्तीपीठ संदर्भात मागणी होती त्यांनी त्या संदर्भात तो रस्ता चंदगड मधून नेलेला आहे हसन मुश्रीफ ऑन झीरवळ झिरवळ यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जे स्पष्टीकरण दिल त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. दोन ते तीन व्हिडिओ एकत्रित करून हा एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे त्याची सत्यता पडताळणी सुरू आहे असे मुख्यमंत्री म्हणाले हसन मुश्रीफ ऑन अवकाळी पाऊस काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत दरवर्षी हवामानामध्ये बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत पाऊस गारपीट यामुळे शेतीचे नुकसान होत आहे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम政府ने केले आहे हसन मुश्रीफ ऑन पिक कर्ज माफी हीच कर्ज हे दरवर्षी शेतकरी प्रामाणिकपणे भरत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 90 ते 95% आमची वसुली आहे त्यामुळे थकबाकीचे प्रमाण आमच्याकडे कमी आहे परंतु प्रोत्साहन तर अनुदान देण्याचा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे जो 50 हजार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत होणार आहे हसन मुश्रीफ ऑन कोल्हापूर गर्भलिंग प्रकरण यासंदर्भात प्रबोधन करणं खूप गरजेचा आहे मुलगा हवा मुलगी नको यासाठी गर्भलिंग निदान होत आहे मुली किती चांगले आहेत हे अनेक वेळा पालकांनी सिद्ध केलेला आहे मुलाच्या अट्टाहासापोटी या गोष्टी होत आहेत हे सर्व आता प्रबोधनाने लोकांना सांगणे गरजेचे आहे हसन मुश्रीफ ऑन चंद्रकांत दादा पाटील स्टेटमेंट चंद्रकांत दादांचे स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही आणि चंद्रकांत दादा पाटील हे मुक्त विद्यापीठ असल्यामुळे..... हसन मुश्रीफ ऑन अशोक खरात अंधश्रद्धा या कधीही वाईटच शेवटी दाभोळकरांनी यासाठी आपला आयुष्य घालवले असं जर असतं तर जगात सर्व सोपं झालं असतं लोक भावनिक असतात श्रद्धाळू असतात त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची त्यांची मानसिकता तयार होते आणि त्यामुळे अशी धक्कादायक प्रकरणे बाहेर येत आहेत या गोष्टी आता खरात च्या निमित्ताने बाहेर आलेले आहेत नेते मंडळी देखील माणसंच आहेत घराच्या मुलीच्या पत्रिकेत नावे असणे हे नेते दोषी ठरत नाही जर आर्थिक व्यवहार महिलांच्या शोषणामध्ये जर कोणाचा हात असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हसन मुश्रीफ ऑन महिला आयोग अध्यक्ष निवड राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळींचा विचार करून जी चांगली महिला असेल त्यांचा विचार होईल राष्ट्रवादी काँग्रेसची कर्तबगार महिलाच महिला आयोगाची अध्यक्ष होईल कारण ही जागा राष्ट्रवादीचीच आहे हसन मुश्रीफ ऑन रोहित पवार राष्ट्रवादीचे तरुण नेते सुरज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांच्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत हसन मुश्रीफ ऑन जय आणि पार्थ पवार जय आणि पार्थ पवार हे दोघेही काही दिवसानंतर बोलतील कारण त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे आणि केवळ दोन महिनेच झालेले आहेत सावरण्यासाठी त्यांना थोडासा वेळ लागेल हसन मुश्रीफ ऑन बारामती पोट निवडणूक एखादा नेता ज्यावेळी जातो त्यावेळी पोटनिवडणूक लागते ही निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात आहे त्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य करून ही निवडणूक विरोध करावी ही माझी विनंती
0
0
Report
Advertisement

सांगली के रिक्षाचालकों ने एलपीजी पंप फिर से चालू और किराये की अनुमति की मांग

Sangli, Maharashtra:सांगली में व्यावसायिक एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. रिक्षा घेऊन रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत बंद असलेले एलपीजी गॅस पंप तातडीने सुरू करावेत तसेच प्रवासी भाडे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. सांगली, मिरज शहरामध्ये असणारे चारही एलपीजी गॅस पंप हे बंद झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून 4 हजार रिक्षा पैकी 2 हजार हुन अधिक रिक्षा गॅस अभावी बंद पडले आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांच्यावर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाकडून एलपीजी गॅस उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
0
0
Report

शिर्डी में भोंदू अशोक खरात पर आत्महत्या के मामले की फिर से जांच की मांग

Shirdi, Maharashtra:चार वर्षांपूर्वी भोंदू अशोक खरातवर दाखल झाला होता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा... 2022 मध्ये विकास रामदास दिवटे नावाच्या तरुणाने केली होती आत्महत्या... आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी मयत विकास दिवटे याने लिहिली होती कॅप्टन अशोक खरातच्या नावाची चिठ्ठी... मयत विकास दिवटे हा साईसंस्थांमध्ये होता नोकरीला... दिवटे याच्या सासरच्या मंडळींसह भोंदू अशोक खरातवर दाखल झाला होता गुन्हा... मयताचे भाऊ राजेंद्र दिवटे यांनी दाखल केला होता शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा... पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादात सासरच्या मंडळींसह अशोक खरात भावला मानसिक त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद... अशोक खरात याने विकास याला साईसंस्थातील नोकरीवरून काढून टाकण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची होती फिर्याद... मानसिक त्रासाला कंटाळून विकास दिवटे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद भाऊ राजेंद्र दिवटे याने केली होती दाखल... मात्र पोलिस तपासात पुढे दोषारोप पत्रातून अशोक खरात याचे नाव वगळल्याची माहिती... दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास होऊन तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.. फिर्यांदी राजेंद्र दिवटे वन टू वन - माझा भाऊ विकास दिवटे मयत झाला त्यावेळी सुसाईड नोट आढळली त्यात भोंदू अशोक खरात ने धमकी दिल्याचे स्पष्ट नमूद... विकास आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले ‌त्यावेळी ती माहेरी गेली... तिच्या माहेरचे लोक आणि भोंदू खरात भावाला धमकी देत होता , साईबाबा संस्थानमधून नोकरीवरून काढून टाकेल अशा धमक्या द्यायचा... फिर्यादीत भोंदूचे खरातचे नाव होते मात्र राजकीय दबावामुळे चार्जशिट मधून नाव वगळण्यात आले... पोलिसांवर राजकीय आणि कॅप्टन भोंदू खरात याचा दबाव असल्याने नाव वगळण्यात आले असावी , फिर्यादी रवींद्र दिवटे यांची झी 24 तासाशी बोलतांना प्रतिक्रिया...या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा... फिर्यादी राजेंद्र दिवटे यांच्याशी संपूर्ण प्रकाराबाबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

शिंदे-सेना गुट में मतदान विवाद, बैठक नहीं, नेता के आदेश पर कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आंबादास दानवे PC अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत असेच व्हीप काढले होते ,आताही बकाही वेगळं केलं नाही. पक्षप्रमुख यांना विचारून हा निर्णय घेतला आहे. भाजप शिंदेसेना फायदा होत होता, म्हणून मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान न करण्याचा आरोप होतात ,घेतला तरीही आरोप केले आहे. माझी कोणतेही बैठक झाली नाही. मी कर्जतला गेलो होतो, तिथे फक्त आमचे सदस्य होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतेही बैठक झालं नाही. मी फक्त पक्ष प्रमुख यांच्या आदेशाचे पालन केले आहे. दोन शिवसेना एकत्र येण्यासाठी आमच्या कोणतंही बैठलं झाली नाही. कृष्णा डोंणगावकर आठ दिवसांपूर्वी काय बोलले पहा... प्रताप जाधव आमंत्रण ठाकरे नेते दिल्लीत अशी जेवणावळी होत असतात. गेल्यावर्षी देखील झाली होती. सर्वांच्या घरी दिल्लीत आशा जेवणावळी होत असतात. लाडकी बहीण योजना 71 लाख बहिणी गाळल्या आहेत. त्यातून 21 हजार कोटी आकडा आहे. सरकार बहिणीची फसवणूक करत आहे. नवीन kyc झाल्यावर 71 लाख बहिणी अपात्र केलं आहे. पात्रात अटी ठरल्या असताना मतदानसाठी सरकट देण्यात आले. ऑन नवनीत राणा तिच्यावर काय बोलावे, एवढ्या मोठ्या नेत्या त्या नाहीत... ऑन पार्थ पवार त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यांची कार्यकरणी कोण आसवे त्यांचा विषय आहे. ऑन खरात खरात दोषी आहे, एकटा माणूस असे करू शकत नाही. त्याला मदत करणाऱ्या राजकीय नेते ,अधिकारी यांना चौकशीत आणले पाहिजे. Sit चौकशीत त्यांच्या चौकशी झाली पाहिजे ऑन चाकणकर एकटा अशोक खरातला साथ देणाऱ्याची देखील चौकशी झाली पाहिजे.. ऑन अवकाळी आधीचे एतेहसिक पॅकेज म्हटलेलं अजून मिळाले नाही, एक एक थेंब त्यातील देत आहे. निसर्गाने झोडपले आणि आता राजाही तसाच आहे, कुणाकडे जाणार आहे.
0
0
Report

अमरावती में राणा दंपत्ति ने हनुमान चालीसा पढ़ा; ठाकरे गुट पर बड़ा हमला

Amravati, Maharashtra:हनुमान जयंती निमित्त अमरावतीत राणा दाम्पत्याचे चालिसा पठण; हनुमान चालीसा पठनाला विरोध केल्याने उद्धव ठाकरेंचा साम्राज्य उध्वस्त झालं - रवी राणा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 90 टक्के आमदार खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा राणा यांचा गौप्यस्फोट आज हनुमान जयंती निमित्त अमरावतीच्या हनुमान गढीवर आमदार रवी राणा व माजी खासदार नवणीत राणा यांनी हनुमान चालीसाचे पठण केले आहे। अमरावतीच्या हनुमानगढी येथील 111 फुटाच्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन राणा दांपत्याने होम हवन करत पूजन केले आहे। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह नगरसेवक व भावीक भक्त उपस्थित होते। यावेळी राणा दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। हनुमान चालीसा पठनाला विरोध केल्यामुळेच उद्धव ठाकरेचा साम्राज्य उध्वस्त झालं; उद्धव ठाकरेना जर संकटातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी घरामध्ये हनुमान चालीसा वाचावी आणि अमरावतीला हनुमान गढीवर यावं लागेल, तशी मी विनंती त्यांना करतो असे राणा दांपत्याने म्हटले आहे। तसेच उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 90 टक्के आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा राणा यांनी गौप्यस्फोट केला आहे। तसेच येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती असल्याची भविष्यवाणी राणांनी केली आहे。
0
0
Report

सप्तशृंगी गढ़ पर कीर्तिध्वज फलक, लाखों भक्त जुटे

Malegaon, Maharashtra: विशाल मोरे, वणी सप्तशृंगी गड (नाशिक) - चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंग गडाच्या शिखरावर 'कीर्तीध्वज' फडकला -ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी गडावर लाखो भाविकांनी गर्दी आदिशक्ती सप्तशृंग गडावर भगवतीच्या चैत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला आणि खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेला मानाचा 'कीर्तीध्वज' आज मध्यरात्री गडाच्या सर्वोच्च शिखरावर पारंपरिक पद्धतीने फडकविण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी आणि ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी गडावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती. समुद्रसपाटीपासून सुमारे ४६५९ फूट उंचीवर असलेल्या या वणी गडाच्या शिखरावर जाण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नसतानाही ही परंपरा वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे. सुमारे १३ मीटर लांबीचा भगवा ध्वज, त्याच मापाची काठी तसेच ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन गवळी शिखर गाठतात. शिखरावर जुना ध्वज उतरवून नव्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात करतात. हा अद्भुत आणि धाडसी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top