Back
जालिंदरनगर स्कूल मॉडल बनकर शिक्षा पद्धति में क्रांति लाएगा
HCHEMANT CHAPUDE
Oct 11, 2025 10:35:36
Khed, Maharashtra
पंचवीस तीस घरांची वस्ती १५० लोकसंख्या असलेल्या जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा
आज दिवस बालिका दिवस म्हणुन साजरा होतो त्यामुळे आजचा कार्यक्रमाचे पुजन बालिकांच्या हस्ते संपन्न केले
लोकसहभागातून उभी राहिलेल्या शाळेची निवड मतदानातुन जिल्हा परिषदची शाळा जगात पहिला क्रमांक मिळवते यामागे मोठे कष्ठ आहे त्यामुळे दत्ताचार्य वारे गुरुजीचे अभिनंदन
ग्रामस्तांचा सहभाग,मदत आणि वारे गुरुजींचे कष्ठातुन आजचा दिवस
आज चांगलं आणि शुभ बोलु
कायम गोड खायला दिलं तर चव लागत नाही त्यामुळे चढ उतार हवा
मालेगाव वरुन शिक्षण तंज्ञ इथं आलेत वारे गुरुजींच्या शिक्षण पद्धतीची माहिती घेणार
वारे गुरुजींनी उभं केलेले मॉडेल आम्हला कामाला येईल
दत्तात्रय वारे गुरुजीनी उभं केलेलं कार्य प्रेरणादायी
जालिंदरनगर शाळेचे मॉडेल म्हणुन राज्यातील शाळांमध्ये काम केलं जाईल असा विश्वास दादा भुसेंनी जालिंदरनगर येथे व्यक्त केला
वारे गुरुजींच्या बदली थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी विनंती केली
वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या दोन्ही शाळा मॉडेल म्हणुन उभ्या आहे
जालिंदरनगर नाव राज्यात आदरांनी घेतलं जाईल
वाबळेवाडीचे ग्राकेली वारे गुरुजी परत द्या तर जालिंदरनगरचे ग्रामस्थांनी वारे गुरुजींची बदली थांबवा असं म्हटलं पण आता वारे गुरुजींसाठी जालिंदरनगर साठी प्राधान्य देऊ असं म्हणत दादा भुसेंनी दत्तात्रय वारे गुरुजींच्या बदलीवर शिक्का भाष्य करत बदली रद्दचे संकेत दिलेत मात्र वारे गुरुजींनी वाबळेवाडीकडे लक्ष न देता जालिंदरनगर कडे लक्ष देऊन राज्यातल्या शिक्षणपद्धती कडे लक्ष द्यावे अशी विनंती केली
जालिंदरनगर शाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी सांगत असताना मलाही काही समजत नव्हतं ऐवढं तंत्रज्ञान शिक्षण जालिंदरनगर शाळेत मिळत असल्याची कबुली खुद्द शिक्षणमंत्री दादा भुसेंनी दिलीय
शाळांमध्ये शिक्षण सुविधां टप्प्यात उपलब्ध करुन देणार
विद्यार्थींनी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिलं जाणार
यंदा पाचवी आणि आठवीत स्कॉलरशिप होत आहे यावर्षी होती पण पुढच्या वर्षापासुन चौथी सातवीमध्ये पुढच्या वर्षापासुन स्वाॉलरशिप परिक्षा होणार स्वॉलरशिप परिक्षेत बदल केल्याची दादा भुसेंची मोठी घोषणा
साक्षात ब्रम्हदेव आले तरी सर्वांचे समाधान होईल असा आमचा विभाग आहे शिक्षण विभागातील अडचणी समस्यांवर भुसे बोलले
मराठी भाषा शिकवणे बंधनकारक
राष्ट्रगीतानंतर राज्यगीतही सन्मानाने गायला पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे
२६ जानेवारी ला राष्ट्रगीतावर कवायत करुन विश्वविक्रम करण्याचे आव्हान दादा भुसेंनी केलं
शालेय विद्यार्थीचे हेल्थकार्ड काढणार यातुन वृद्धापनापर्सत कार्डवर नोंद रहाणार
प्रत्येक गावात मंदिर धार्मिक कार्यक्रमाला गाव एकत्र येतात तमाशाचे कार्यक्रम रद्द करुन योगदान
शाळा हे मंदिर म्हणुन महत्वाचे
गावच्या शाळेकडे मंदिराचे रुप म्हणुन पहा आणि लोकसहभाग द्यावा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 08:19:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 08:15:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:04:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:52:310
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:48:140
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:47:580
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 07:47:450
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 07:05:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 12, 2025 07:05:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 12, 2025 07:00:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 06:48:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 12, 2025 06:31:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 12, 2025 05:17:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 12, 2025 05:02:090
Report