Back
बिबटियों से जंग: मंचर में पिंजरे बढ़ेंगे, हेल्पलाइन जल्द जारी
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 18:17:58
Manchar, Maharashtra
मंचर/पुणे में बाईट – आशिष ठाकरे मुख्य वनसंरक्षक. 11 मागण्या लिखित स्वरूपात देण्यात येणार आहेत. त्यांची मागण्या आहेत त्या रास्त आहेत. ज्यात बिबट्याची संख्या वाढली आहे; सगळे बिबटे ऊस शेतीत राहत आहेत, जंगलात राहत नाहीत. जी संख्या वाढली आहे ती नियंत्रणात कराबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या मागण्या सर्व लेखी देत आहेत. चार तालुक्यात 10 स्क्वेअर मध्ये साधारण 8 बिबटे असल्याचे WHA रिपोर्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला बिबट्याची माहिती आहे त्यामुळे प्रत्येकजण बिबट्या पाहिले असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याचाω वावर आहे. प्रशासन आत्मपरीक्षण करत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजेत. त्या आम्ही वरिष्ठांना आणि मंत्र्यांना कळविण्यात येणार आहोत. जर कोणी कर्मचारी चुकीचे काम करत असतील त्यांचा वर कारवाई करून कारवाई केली जाईल. वन विभागाचे काम आहे की पिंजरा आणि भक्षण ठेवले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याने कार्य केले पाहिजे. सामान्य शेतकऱ्याच्या अडचणी स्वतःच्या समजून काम केले पाहिजे. उद्या मंत्रालयात बैठक आहे त्यावेळी वनमंत्री यांना येथील भूमिका आणि मागण्यांची चर्चा मांडणार आहेत. ठाणे जिल्ह्यात जर असे बिबटे सोडले तर याची माहिती घेऊ. कोणाबद्दल आरोप किंवा तक्रार असतील तर कळवावे, त्याच्यावर शहानिशा करून कारवाई करण्यात येईल. बिबट्याच्या हल्ल्या बाबत लवकरच हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी तयार करणार आणि प्रसिद्धी देण्यात येणार आहे. पिंजरे 242 आहेत, ते सगळे लावले आहेत; अजून 200 पिंजरे ऑर्डर केले आहेत, त्याला वेळ लागेल. अजून पिंजरे वाढवू. बिबट्या निवारण केंद्रात 42 बिबटे ठेवण्याचीCapacity आहे. या भागात रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात येणार आहे. कालच्या जाळपोळ हा लोकांचा आक्रोश होता, त्याला आम्हाला सामोरे जावे लागेल, हे दुर्दैवी आहे. मला खात्री आहे पुढील 48 तासात कारवाई होणार आहे. प्रतिनिधी Hemant Chapude, Z Media, Manchar Pune.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 04, 2025 01:05:340
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 04, 2025 01:04:460
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 04, 2025 01:04:300
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 04, 2025 01:04:150
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 04, 2025 01:04:010
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 04, 2025 01:03:410
Report
UPUmesh Parab
FollowNov 03, 2025 16:39:560
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 03, 2025 16:35:240
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 15:50:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 03, 2025 13:31:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 13:21:280
Report
AKAMAR KANE
FollowNov 03, 2025 13:21:08Nagpur, Maharashtra:बाईट असाइन्मेंट नंबर वर पाठवला आहे
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 03, 2025 13:20:430
Report