Back
अजित पवार-रूपाली चाकणकर प्रकरण: सवालांची पुनरावृत्ति, राजकारणात आरोप-प्रत्यारोप
AAABHISHEK ADEPPA
Nov 03, 2025 13:20:43
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - रूपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेच चारित्र्यहनन केल तरी अजित पवार अजूनही गप्प का?- प्रकाश महाजन
ज्वाला महाजन बाईट पॉईंटर
कोण तो उपटसुंबा?
पाशा पटेल इतका मतलबी आणि संधी साधू मतलबी सापडणार नाही.
ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं आणि त्यांचं पार्थिव परळीत आलं, तेव्हा धनंजय मुंडेनीं अंत्यसंस्कार करावे असं म्हणणारा पाशा पटेल होता.
त्यानां माहिती नाही का गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी काय उद्गार काढले होते. त्यामुळे तो कसं काय वारस होऊ शकतो.
पाशा पटेल यांना त्यांची मुलं वारस ठरवतील का हे बघा.
*गोपीनाथ मुंडे यांचा वारसा फक्त पंकजा मुंडे दुसरं कोणी नाही*
गोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्याचा हक्क मुंडेंवर प्रेम करणारे आणि ओबीसी वर्गांना आहे.
ऑन निवडणूक आयोग भाजप
मला पण कळलं नाही भाजप निवडणूक आयोगाची बाण आपल्या अंगावर का घेतो. यातून कुठेतरी त्यांची अपराधाची भावना असेल.
भाजपमध्ये पगारी प्रवक्ते झाले आहेत.
एक पगारी प्रवक्ता फलटण प्रकरणाविषयी काय बोलला होता ही संताप आनणारी गोष्ट आहे.
ऑन फलटण प्रकरण
ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही पदावर कशा आहेत हेच आम्हाला कळत नाही.
आयोगाच्या अध्यक्षांनी महिलाचे चारित्र्यहनन केले.
*रूपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेच चारित्र्यहनन केल तरी अजित पवार अजूनही गप्प का?*
मुख्यमंत्रि रणजीत सिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात. यासाठीच्या चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही.
अशा प्रकारची माणसं तुमच्याभोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच.
ऑन जयकुमार गोरे आणि रूपाली चाकणकर वक्तव्य
जयकुमार गोरे यांचा लोकांनी काय काय नाही दाखवल.
ज्या महिलेला कोटी रुपये देताना ट्रॅप केलं. त्यांना ईडीने विचारलं 1 कोटी रुपये कुठून आले.
त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार.
हे कोणीही मूळ भाजपाचे नाहीत. ते बाहेरून आले आहेत त्यांचे लोक घेऊन आले आहेत.
असं कसं काय एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो. समजा त्यांची चॅटिंग असेल तर काय म्हणणं आहे तुमचं.
चॅटींग असतील म्हणून काय आत्महत्या करायला लावायचे का?
वेश्यांना सुद्धा सन्मान असतो. कोणत्या तरी मजबूरतून ते काम करत असतात. त्यातून तुम्ही सांगणार का त्या वेश्याला काय सन्मान नाही.
आज कालचे राजकारणी वर्तमानपत्र आणि पुस्तके वाचत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
*अजित पवारांनी पीडितांच्या घरच्यांना बोलले मात्र तुम्ही चाकणकर बाईंना घरी का पाठवलं नाही.?*
*अश्या कोणत्या रूपात अडकले आहेत अजित पवार. घरी पाठवायला पाहिजे*
ती डॉक्टर तिच्या जिवानिशी गेली पण त्याचं आता सगळे राजकारण करत आहेत.
ऑन सुप्रिया सुळे महादेव मुंडे कुटुंबीय भेट
आख्या महाराष्ट्रात गुंडांना पुसणारा पक्ष कोण होता.
आता वेगळी झाली म्हणून काय झालं ते गुंड होते. आता इकडे गेले तिकडे गेले एवढेच झालं.
*आख्या महाराष्ट्राचा आणि बीडचा राजकारण यांनी नासवलं आहे* ( सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका)
सहानुभूती म्हणून भेटायला गेले असतील.
बाईट-
प्रकाश महाजन, सामाजिक कार्यकर्ते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 18:17:580
Report
UPUmesh Parab
FollowNov 03, 2025 16:39:560
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 03, 2025 16:35:240
Report
PNPratap Naik1
FollowNov 03, 2025 15:50:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 03, 2025 13:31:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 13:21:280
Report
AKAMAR KANE
FollowNov 03, 2025 13:21:08Nagpur, Maharashtra:बाईट असाइन्मेंट नंबर वर पाठवला आहे
0
Report
SKShubham Koli
FollowNov 03, 2025 13:01:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 03, 2025 12:49:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 03, 2025 12:48:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 12:38:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 03, 2025 12:33:300
Report
ABATISH BHOIR
FollowNov 03, 2025 12:33:070
Report
ABATISH BHOIR
FollowNov 03, 2025 12:20:390
Report