Back
बारामती के निजी अस्पताल में IVF यूनिट उद्घाटन, अजित पवार पहुंचे
JMJAVED MULANI
Oct 17, 2025 12:42:47
Baramati, Maharashtra
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील एका खाजगी दवाखान्याच्या IVF युनिटच्या उद्घाटनासाठी पोहोचले.
अजित पवार
सुरुवातीला दिवाळीच्या शुभेच्छा देतो
मुलं न होणे हा लाजिरवाणी गोष्ट मानली जायची आता त्यात बदला झाला आहे
सुरवातीला लोक IVF ट्रीटमेंट घेत नव्हती, संकोच करायचे पण आता लोकांच्या मनात IVF हा आशेचा किरण आहे
अडचणीत आलो म्हणून खचून जायचं नसते आणि यश आलं म्हणून हुरळून जायचं नसते, तेच डॉक्टरांनी केलं
मला अपूर्वा वर गेल्यावर काय काय सांगत होती, पण माझ्या डोक्यात सगळं जात नव्हते पब तिचा उत्साह बघून मी काही म्हणालो नाही डोक्यात जात नव्हती तरी आपण ऐकून घेऊ
आमचा डॉक्टर इथेही मागे राहिला नाही. त्याने लव्ह मॅरेज केलं आणि तिनेही त्याला साथ दिली..त्यामुळे पाचोराकरांना बारामतीचा जावई मिळाला
जोडप्याना याचा फायदा होईल. महिला मानसिक तानातून बाहेर येतील.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 18, 2025 05:17:060
Report
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 18, 2025 04:45:550
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 18, 2025 04:39:094
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 18, 2025 04:36:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 18, 2025 04:36:380
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 18, 2025 04:18:153
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 04:17:500
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 18, 2025 04:17:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 18, 2025 04:05:161
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 18, 2025 04:05:03Amravati, Maharashtra:अमरावतीमें चक्क 21 हजार किलो सोन्याची मिठाई; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, दिवाळीच्या निमित्ताने दुकान चालकांनी बनवली मिठाई
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 18, 2025 04:04:450
Report
ABATISH BHOIR
FollowOct 18, 2025 04:04:283
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 18, 2025 04:04:112
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 18, 2025 04:02:590
Report