Back
बीड़ नगरपालिका चुनाव: भावजाई बनाम दीर के बीच टकराव की संभावना
MMMahendrakumar Mudholkar
Oct 18, 2025 04:18:15
Beed, Maharashtra
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीवरून क्षीरसागर कुटुंबातील दिर भावजाई मध्ये चांगलीच झुंपली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत 50 नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आणण्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी बैठकीत व्यक्त केला. विरोधकांनी काहीही करू द्या आता माझही राजकारणात वय झालंय. असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं. दहा हजारांच्या फरकाने नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धार आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. मात्र यावरूनच संदीप क्षीरसागर यांच्या भावजई सारिका शिरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली. आमदारांनी बीडचा विकास कशा पद्धतीने केला? हे जनतेला माहिती आहे. नगरपरिषदेवर दावा करत असताना निवडणुकीत एकूण किती नगरसेवक रिंगणात उभे आहेत. हे देखील आमदारांना ठाऊक नाही. असा मिश्किल टोला सारिका क्षीरसागर यांनी लगावला. त्यामुळे नगरपालिका निवडणूकीत भावजाई विरुद्ध दीर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowOct 18, 2025 08:04:130
Report
SNSWATI NAIK
FollowOct 18, 2025 08:01:430
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 18, 2025 07:45:240
Report
MNMAYUR NIKAM
FollowOct 18, 2025 07:34:151
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 18, 2025 07:31:270
Report
AKAMAR KANE
FollowOct 18, 2025 07:31:080
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 18, 2025 07:26:061
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 18, 2025 07:23:510
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 18, 2025 07:17:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 18, 2025 07:04:011
Report
AKAMAR KANE
FollowOct 18, 2025 06:45:220
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 18, 2025 06:39:08Pandharpur, Maharashtra:विनोद लटके, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण वीर, वारकरी
1
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 18, 2025 06:37:212
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 18, 2025 06:31:340
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 18, 2025 06:00:490
Report