Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण में शादी का मोह दिखाकर महिला के साथ बलात्कार; मोबाइल हैकिंग और ब्लैकमेल

ABATISH BHOIR
Oct 18, 2025 04:04:28
Kalyan, Maharashtra
कल्याणमध्ये 29 वर्षीय तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार झाला. आरोपी नेहमीच फक्त अत्याचारच केला नाही; पीडितेचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली आणि तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. परिवाराला धमकावत ब्लॅकमेल केलं. पोलिसांत खोटी तक्रार करूनही चौकशीत सत्य बाहेर आलं. आरोपी विनीत गायकर हा राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आहे. कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात जमिनीच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Oct 18, 2025 08:04:13
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात फक्त भाजपचा प्रभाव असणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने विरोधी पक्षासह मित्र पक्षही धास्तावले सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी दिली आहे. ती पार पाडणे आपले काम आहे. पक्षाचे काम मी करतोय. लोकांची सेवा काम करण्याची संधी भाजप मध्ये उपलब्ध होऊ शकते असा भाजपात येणाऱ्यांना विश्वास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभावी नेते भाजपच्या प्रवाहात येत आहेत. भाजपच्या ऑपरेशन लोटस मुळे विरोधी पक्ष सोलापूर जिल्ह्यात खिळखळा झाला आहेच मात्र मित्र पक्षाला सुद्धा धक्के बसू लागलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकहाती सत्ता घेण्याची भाजपची महत्वकांक्षा या ऑपरेशन लोटस मधून दिसत आहे. विरोधकांची शेतकऱ्यांना गरज राहिली नाही. त्यामुळे ते काळी दिवाळी साजरी करत आहेत. त्यांच्या पक्षापुढे आता अंधकार राहिला आहे. अशी जहरी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 18, 2025 08:01:43
Navi Mumbai, Maharashtra:मंदा म्हात्रे - आमदार - भाजपा, बेलापूर मतदार संघ ऑन दुबार आणि बोगस मतदार नोंदणी गेली 15 20 वर्ष मी दुबार नाव असतील किंवा बोगस नाव आहेत त्या संदर्भात मी कलेक्टर असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांचा कडे प्रयत्न करत होती 2004 साली मी स्वतः सर्वे करून घेतला कारण मला निवडणुकीत उभं रहायचं होत 2009 साली मी नाव काढली माजी खासदार राजन विचारे कडे तेंव्हा मी बोगस नाव दिली होती पण ती काय काढता आली नाहीत निवडणूक अधिकारी काय लक्ष देत नाहीत ह्यांच्या कडे जा त्यांच्या कडे जा कलेकटर सांगितलं ह्यांना भेटा त्यांना भेटा...आणि राज्यात आता जो गोंधळ चालला आहे तो काय आजचा गोंधळ नाहीये....तुम्हाला माहित आहेत कम्प्युटर मध्ये डिजिटल फेक करून दाखवलं जात आहे 15 , 20 वर्षा पूर्वी सत्ता कुणाची होती त्या वेळेस पण मी आवाज उठवला होता पण ती नाव कमी केली। नाहीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं ते योग्य आहे की 15, 20 वर्ष आम्ही मागणी करतो आहेत की दूबार नाव बोगस नाव काढली गेली पाहिजे त्यामुळे उम्मेद्वाराला फार मोठा फटका बसतो ही जी नोंदणी करणारी लोक असतात ती ठराविक लोक असतात ती पैसे घेऊन नोंदणी करतात आणि इकडन तिकडन गावाकडून माणसं अणूंन सकाळी मतदान करून घेतात त्यामुळे उम्मेद्वाराला फटका बसू शकतो महापालिके ची निवडणूक 100, 200 मंतांची निवडणूक असते अश्या पद्धतीने मतदान झालं तर त्यांचा फटका उम्मेद्वाराला बसेल आम्ही सगळे त्याच मताचे आहोत की दुबार नाव, बोगस नाव निघाली पाहिजे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 18, 2025 07:45:24
Washim, Maharashtra:वाशिम जिले के मालेगांव से जउळका रेल्वे दरम्यान समृद्धी महामार्गावरील डਵਾ पेट्रोल पंप जवळ रात्री अडीच वाजता भीषण अपघात झाला. मुंबई वरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात म्यानमार देशातील 6 जणांच्या एकाच कुटुंबातील 40 वर्षीय वडील आणि 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर 63 वर्षीय आजोबा गंभीर जखमी आहेत. या भीषण अपघातात आई, मावशी मामा आणि चालक असे 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात ग्रस्त कार मधील कुटुंब मुंबई वरून जगनाथ पुरी येथे जात असल्याचे समजते. या अपघातात कार चा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Oct 18, 2025 07:34:15
Buldhana, Maharashtra:बुलढाणा विधानसभा क्षेत्र के शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड और विवाद यह एक सामान्य चक्र बन गया है। उनकी हर कार्रवाई और बयान पर सवाल उठते हैं और वे बातचीत के केंद्र में रहते हैं। अब दिवाली के मौके पर उन्होंने दीढ़ करोड़ की आलिशान डिफेंडर गाड़ी खरीदी है, जो एक बार फिर विवाद के गुंतजाल में ले आई है। इस खरीद से एक सवाल उभरकर सामने आता है: एक माह पहले मराठवाड़ा के बाढ़ग्रस्त किसानों की मदद के लिए अपने मालिकाना दो प्लॉट बेचकर 25 लाख रुपए दिए जाने की खबरें आई थीं। किसानों के लिए अपने ही सम्पत्ति को बेचकर मदद करने वाले विधायक अब दीढ़ करोड़ की डिफेंडर गाड़ी खरीद रहे हैं, तो आखिर उनसे कौन सा शॉर्टकट या उपाय किया गया है? यह सचेत प्रश्न है। गायकवाड की इस नई डिफेंडर गाड़ी ने भाजप के जिलाध्यक्ष विजयराज शिंदे के आरोप छेड़ दिए। शिंदे ने स्पष्ट तौर पर यह कहा है कि यह महंगी गाड़ी एक ठेकेदार के नाम पर है और कमीशन के रूप में विधायक गायकवाड को दी गई है। इससे डिफेंडर खरीद के अर्थकारण और स्रोत पर बड़े सवाल उठते हैं। शब्‍द-शब्द (भाषा) में, अन्य दलों के सवाल और आलोचना उभर रही है कि शेतकऱ्यों के लिए प्लॉट बेचकर मदद करने वाले विधायक अब ठेकेदार की कमीशन से डिफेंडर खरीद रहे हैं या नहीं। और अंततः जनता यह जानना चाहेगी कि प्लॉट विक्रय के जरिये दी गई मदद सच में थी या डिफेंडर के राजकीय ठाठ का हिस्सा है।
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 18, 2025 07:26:06
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 18, 2025 07:23:51
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी,ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी परभणीमध्ये पिठलं भाकर खात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.. दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीच ठोस मदत मिळाली नाही, 31 हजार 628 कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केल आहे. पण केवळ आकड्यांचा खेळ असल्याची शेतकऱ्यांनी आरोप केलाय, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 70 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करण्यांत आली. ऊस केळी कापूस हळद बागायतदार पिकाची लागवड बाधित पिकांचा नियमानुसार संपूर्ण पिक विमा अदा करावा,कर्ज पुनर्घटन करण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांनी ऐन दिवाळी सण सुरू असतांना पिठलं भाकर खाऊन आंदोलन केले. बाईट- शिवलिंग बोधने- शेतकरी नेते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 18, 2025 07:17:49
Dhule, Maharashtra:एन दिवाळीत सातपुड्यात काळाने घाला घाल्याने संपूर्ण सातपुडा दुःखाच्या खाईत लोटाला गेला आहे. अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला असूम, यां आघातात सहा जण जागीच मृत्युंमुखी पडल्याची प्रथनिक माहिती समोर आली आहे. हा अपघात चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असून, अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, 10 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुर्तांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. मदत कार्य सुरू कारण्यातबाला असून, जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची आले आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 18, 2025 07:04:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बीडमें ओबीसी के महाऋद्धार मेळाव्यात आता छगन भुजबळ इथून पुढं ओबीसी आरक्षणाच्या लढाईत सेनापतीची भूमिका निभावणार असं जवळपास निश्चित झालेला आहे, सूत्रांच्या माहितीनुसार सभेपूर्वी भुजबळ पडळकर, हाके आणि धनंजय मुंडे यांच्या बैठकीत या लढाच सारथ्य भुजबळ यांनी करावं असं ठरलंय त्यामुळे अगरांगे हेच पुढच्या युद्धातलं टार्गेट असणार आणि नेते भुजबळ च असणार हे जवळपास निश्चित आहे. ओबीसी आरक्षणाच्या लढाईत भुजबळच सेनापती. ओबीसी नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब ? भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे सामना रंगणार ! धनंजय मुंडे यांच्या सभेतील वाक्याने सुरुवात करा ( भुजबळ हेच ओबीसींचे मोठे नेते ) बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांचे हे वाक्य येणाऱ्या आरक्षणाच्या या लढाईत कोण सारथ्य करणार हे सांगण्यास पुरेसे आहे.. भुजबळ हेच आता ओबीसी चे मोठे नेते असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आणि इथून पुढे लढ्याची सूत्र त्यांच्याच हातात असतील जणू असा एक इशाराच त्यांनी दिला.. यासाठी भुजबळ पडळकर, हाके आणि धनंजय मुंडे यांची सभेपूर्वी बंद दारा आणि चर्चा झाली आणि त्यातूनच भुजबळांच्या छाती सगळी लढ्याची सूत्र द्यायचं सुद्धा ठरल्याचं कळतंय.. आणि याच कारणही तसेच आहे, मनोज जरांगे यांचा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यावर त्यावर सर्वात पहिले कडाडून टीका करणारे कुणी नेते असतील तर ते होते छगन भुजबळ ..छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हा सामना गेली वर्ष दीड वर्ष असाच सुरू आहे प्रसंगी एकमेकांवर खालच्या टोकाला जाऊन टीका या दोन्ही नेत्यांनी केलेली आहे इतकाच नाही तर मराठा आरक्षणाच्या या लढाईत ओबीसी कसा फरपटला जातोय हा मुद्दा सुद्धा छगन भुजबळ हेच सातत्याने मांडतात आहे असेही बीडच्या सभेतुन सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळेच आता इथून पुढच्या लढाईत छगन भुजबळ हेच ओबीसीचे नेते असतील हे स्पष्ट झालं आहे, महत्त्वाचं म्हणजे गेली काही दिवस विजय वडेट्टीवार ओबीसी हुन धडाडीचा किल्ला लढवत होते, नागपूरात त्यांनी मोर्चा ही काढलेला मात्र छगन भुजबळांनी थेट विजय वडेट्टीवार आणि मनोज जरांगे यांचा व्हिडिओ भर सभेत दाखवत त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि वडेट्टीवार हे ओबीसीचे नेपते नाही तर वारंवार भूमिका बदलणारे नेते असल्याचा भुजबळ यांनी निक्षून सांगितले, त्यामुळे एकीकडे ओबीसी नेत्यात फूट पडते अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे नेता मीच असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे.. एकीकडं आता ओबीसी नेत्यांमध्येच ओबीसी विरुद्ध मराठा या लढ्याच्या माध्यमातून वाद लागल्याचे चित्र दिसतंय दुःफळी झाल्याचे चित्र दिसतंय तर दुसरीकडे काही नेते मात्र भुजबळांना समोर करून आता लढ्याचं सारथ्य त्यांच्या हातात देताना दिसतायत त्यामुळे येणारा काळ ओबीसी नेत्यांच्या वादाचा आणि त्यात भुजबळ हा सगळा लढा पुढे कसा नेणार यावरच बरच काही अवलंबून असणार आहे.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
1
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 18, 2025 06:45:22
Nagpur, Maharashtra:नागपूर चार वर्षीय चिमकुल्याचा स्कूलबसच्या धडकेत मृत्यू झालाय. ही घटना कळमेश्वरमधील महाजन लेआउट परिसरात घडलीय....पार्थ पंकज कांडलकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. पार्थची बहीण गार्गी सेंट जोसेफ स्कूल, फेटरी येथे तिसऱ्या वर्गात शिकते. सकाळी आईने नेहमीप्रमाणे तिला घराजवळ उभी होती....तेव्हाच पार्थ धावत आला. चालकाचे त्याच्याकडे लक्ष नसल्याने बस सुरू करताच पार्थ बसची धडक लागली त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्याला कळमेश्वर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पार्थ एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. पार्थच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 18, 2025 06:37:21
2
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 18, 2025 06:31:34
Dhule, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि सन उत्सावांच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता राहील यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवायला सुरुवात केलीली आहे. ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. ते सध्या कुठे आहेत काय करीत आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे हे काम पहाटे केला जात आहे. जेणेकरून गुन्हेगारी करणाऱ्यांना बचावाची वेळ मिळू नये. पहाटे पोलीस गुन्हेगारांच्या घरी जाऊन धडकत असल्यामुळे सर्वांचाच धाब दानाणल आहे. सर्वसामान्य धुळेकरांनी मात्र या ऑपरेशन ऑल आऊट बद्दल समाधान व्यक्त केल आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top