Back
Nashik Trimbakeshwar road potholes: a rickshaw driver fights to save lives
YKYOGESH KHARE
Nov 10, 2025 10:33:37
Nashik, Maharashtra
आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी भाविकांना जीव मुठीत धरून जावे लागते आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेलाय, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या मोठमोठ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अखेर जीव वाचवण्यासाठी एक लहानसा जीव शर्थ करतो आहे बघूया कोण आहे तो. रिक्षा चालक ही खड्डे आणि खड्ड्यांमध्ये दगडे टाकणारा हा रिक्षा चालक... हा कुठल्याही नवीन ड्रायव्हरच्या लक्षात न आल्यास अक्षरशः दुभाजकावर गाडी आदळू शकते. अन्यथा रस्त्याच्या बाजूला जाऊन पडू शकते. हे बघून त्याने स्वतः आजूबाजूच्या परिसरातील दगड आणून खड्डे बुजवण्याचं काम स्वतःहून सुरू केलं आहे. विशिष्ट म्हणजे अपघातानंतर त्याने आपला एक पाय गमावला आहे त्यामुळे अपघाताचं भीषणता तो स्वतः अनुभव होत आहे. मात्र रस्त्यावरील या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासन मात्र लवकरच मोठा रस्ता करून कायमस्वरूपी कुंभमेळ्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत आहे. त्र्यंबकेश्वरात पहाटे पहाटे लवकर दर्शन व्हावे म्हणून मध्यरात्री परराज्यातून अनेक भाविक त्र्यंबक मध्ये दाखल होतात त्यांना रस्त्याची माहिती नसते. मात्र गेल्या चार ते पाच महिन्यापासून अनेकांना गंभीर दुखापती झाले आहेत सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरवत असल्याने निराधवलेल्या प्रशासनाला आता जाग यावी हीच अपेक्षा
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 12:19:249
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 10, 2025 12:03:400
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 12:02:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:55:040
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:52:130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 11:50:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:50:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 11:49:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:44:300
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:41:470
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 11:41:220
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 11:27:510
Report
ABATISH BHOIR
FollowNov 10, 2025 11:06:374
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 11:05:143
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:49:544
Report