Back
लव जिहाद और धर्मपरिवर्तन पर scrutiny: कानून से हिंदू लड़कियों की सुरक्षा
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 14:49:20
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर रामानंदाचार्य नरेंद्रचार्या महाराज पत्रकार परिषद पॉइंटर
ऑन लव्ह जिहाद & धर्मपरिवर्तन.
- ईसाई शांत पाने तर मुस्लिम आक्रमक पने हिंदूना धर्म परिवर्तन करून संपविते आहे.
- हिंदूंच्या मुली फसविण्यासाठी त्यांच्या कम्युनिटीकडून पैसे दिले जातात, लग्न करून हिंदू मुली विकून टाकतात..
- हिंदू मुलीने ख्रिश्चन किंवा मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर त्या मुलीचे व त्या मुलीला होणारे मुलांचे देखील धर्म बदलू नये. असे झाल्यास धर्म परिवर्तन रोखण्यास मदत होईल. हा कायदा करण्यात यावा
ऑन भारत विश्वगुरु.
- भारत देश विश्वगुरु म्हणून पुढे येणार. भारतीय संस्कृती जगाला भावते.
- कुठलाहि पक्ष धर्माला संघटित करू शकत नाही. हिंदू धर्मगुरू हिंदूंना एकत्र संघटित करण्याचे काम करता.
ऑन मोहन भागवत वक्त्व समर्थन.
- मुस्लिमाना कितीही मुल झाली की, अल्लाहकी देणं आहे म्हणतात आणि आमच्यात कुटुম্ব नियोजन नाही असे मुस्लिम म्हणतात. मग हिंदू धर्मात कुठे कुटुंब नियोजन आहे मात्र हिंदूंनी देशासाठी दोन आपत्त्यावर थांबले आहेत मात्र मोहन भागवत म्हणतात तीन अपत्य ते योग्यच आहे मी त्या व्यक्तिवाचा समर्थन करतो.
- हिंदू मध्ये पूर्वी आशीर्वाद देताना अष्टपुत्र भव म्हणायचे.
- फक्त महात्मा गांधी यांच्या मूळ देश स्वातंत्र्य झाला नाही तर आगरकर टिळक या सर्वांमुळे झाला आहे जहाल मवाळ दोन्ही देशासाठी आवश्यक होते.
- मोहन भागवत यांचे मी समर्थन करतो.
- कायदा आणून मुस्लिमाची लोक संख्या थांबवली पाहिजे. असलेल्या कायद्याची अंमलबजाणी केली पाहिजे.
- वर्ण व्यवस्था कमी झाली.. म्हणून अनेक कुटुंब हिंदू धर्मात पुन्हा आले.
ऑन वेद विद्वान शाळेला ग्रँडची मागणी.
- शाळेत महाविद्यालयात मुस्लिम आणि ख्रिचन यांचा इतिहास शिकवला जातो म्हणून धर्म परिवर्तन होत आहे.शाळा महाविद्यालयात हिंदूंचा इतिहास शिकवा...
- मदरसा आणि ख्रिश्चन शाळांना ग्रँड दिले जाते वेद विद्वान माध्यमाला ग्रँड द्या...
- हिंदुत्ववादी सरकार का करत नाही, हिंदू फक्त वोट बँक पाहिजे का?
- संस्कार वर्ग सुरू झाली पाहिजे... धार्मिक नेते धार्मिक संतांनी धर्मासाठी पुढे यायला पाहिजे...
- अज्ञान हे देखील धर्मांतराचे सर्वात मोठे कारण आहे. आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलला जातोय...
ऑन अंधश्रद्धा निर्मूलन समिती टीका
- अंधश्रद्वं निर्मूलन समितीकुठे? त्या मिशनरीला विकले गेले , त्यांच्या पैशावर समिती चालते का?
- माझा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माला विरोध नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे.
ऑन इराण इस्रायल युद्ध.
- आम्ही मोठे आहोत हे अमेरिकेला दाखवायचं आहे. रशियाच्या जीवावर इराण युद्ध लढतोय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 14, 2026 16:02:360
Report
CFChandrakant Funde
FollowMar 14, 2026 13:19:31146
Report
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 13:00:40208
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 12:47:38127
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:35:00128
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 12:16:50203
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:15:39304
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:07:52159
Report
ABATISH BHOIR
FollowMar 14, 2026 12:01:31187
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:00:29217
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:45:24159
Report
UJUmesh Jadhav
FollowMar 14, 2026 11:32:02156
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 14, 2026 11:07:55160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:07:13101
Report