Back
नाशिक में ठंडी की लहर, तापमान गिरकर 10 डिग्री सेल्सियस
SGSagar Gaikwad
Nov 15, 2025 03:47:38
Nashik, Maharashtra
नाशकात वाढली थंडीची लाट
अँकर
नाशिक शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून थंडीची लाट पसरताना पाहायला मिळते थंडी म्हटलं की व्यायामासाठी पोषक वातावरण म्हटलं जातं यामुळे अनेक नागरिक जॉगिंग साठी आणि व्यायामासाठी घरातून बाहेर पडतात मात्र शहरातल्या थंडीमुळे नागरिक गारठले असल्याने व्यायाम आणि जॉगिंग झाल्यानंतर त्यांचा थेट मोर्चा चहाच्या स्टॉलवर जातोय नाशिक जिल्हा हा थंडीचा जिल्हा म्हणून ओळख आहे यामुळे शहरातले अनेक नागरिक घरातून थंडीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर चहाचा आस्वाद घेताना देखील पाहायला मिळतात.. आज देखील नाशिक शहर परिसरात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली... या संदर्भात थंडीचा आढावा घेत नाशिककरांशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
92
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 06:31:060
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 06:16:1827
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 15, 2025 06:01:1939
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 05:46:1371
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 05:19:02128
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 15, 2025 05:08:05175
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 04:46:51168
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 04:46:0779
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 04:37:02Beed, Maharashtra:बीड:दिवंगत विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना देखील नगरपालिकेच्या रिंगणात; मेटेंच्या निधनानंतर नगरपालिकेची पहिली निवडणूक
108
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 04:36:45104
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 15, 2025 04:36:30172
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 15, 2025 04:31:1256
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 15, 2025 04:30:34113
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 04:15:41143
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 04:09:12156
Report