Back
नाशिक: भुजबळ बाईट पर राजनीतिक घुमाव, अजित पवार के साथ समीकरण
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 18:16:35
Nashik, Maharashtra
*नाशिक : छगन भुजबळ बाईट पॉईंट्स*
*ऑन अजित पवार आठवणी*
- अनेक आठवणी आहेत, अशा रीतीने अस्थी विसर्जनासाठी इथं यावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं
- हा मन दुभंग करणारा कार्यक्रम
*ऑन संजय राऊत आरोप*
- मी हे पहिल्यांदा ऐकतोय, मिडियामध्ये असं आलं याची कल्पना नाही
- अजित दादा, मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे तिघे एकमताने राज्य कारभार चालवायचे
- त्यामुळे एकमेकांपासून लपवून कुणी काही करेल अस मला वाटत नाही
- यावर मला विश्वास नाही
*ऑन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार*
- प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती सांगतोय
- त्याला पुरावा काय? काही माहिती नाही
- आम्हाला एवढंच माहिती होतं, की बारामतीमध्ये मोठं कृषी प्रदर्शन होतं, त्यावेळी ही सर्व मंडळी एकत्र आली होती
- जिल्हा परिषद निवडणük एकत्र लढण्यासंदर्भात ठरलेलं होत, हे अजित दादांनी आम्हाला सांगितलं
- त्यापलीकडे काही नाही
*ऑन शरद पवार*
- त्यावेळी कृषी प्रदर्शनासाठी ती सर्व मंडळी एकत्र आलेली होती
- आणि इथून फक्त अजित दादा होते, ते बारामतीचे असल्यामुळे
- त्यामुळे आमच्यापैकी इतरांना तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही
- आणि अचानक तिथेमीटिंग होणार हे तरी कुणाला माहीत होतं
- असं काही घडायचं असेल तर तिकडचे ७-८ माणसं होते, मग इकडचे पण ७-८ जण बसवून एकत्रितपणे निर्णय घ्यायला पाहिजे आणि मग आपण बोलायला पाहिजे
- हा विषय आता उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रताई बसलेले आहेत
- राज्यातल्या प्रमुख राज्यपालकर्त्यांपैकी त्या एक. इतरांशी चर्चा करून त्या निर्णय घेतील
- फक्त मर्जर करायचं होतं ना की आणखी काही
- आम्ही भाजप प्रणित सरकारमध्ये आहोत, म्हणजे NDA मध्ये आहोत
- याचं काय करायचं मग
- त्यावेळी वर्तमानपत्रातून वाचलं होतं की आम्ही एनडीए सोबत जाणार नाही
- मग त्याचं काय करायचं मग आम्ही बाहेर पडणार होतो का?
- शांततेने राहावं काही दिवस जाऊ द्यावेत आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी
- ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल
- प्रत्येक जण आपण मताने काही काही बोलतोय
- मी तर फार पूर्वीच म्हणालो होतो, ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, तर पवार का नाही?
- पण काय अटी शर्ती?
- मात्र इथे भाजप आणि एकनाथ शिंदे सोबत असताना त्यांना देखील विश्वासात घ्यावं लागेल ना, त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल आम्हाला
- राष्ट्रीय अध्यक्षांबाबत सर्व प्रांतांचे प्रांताध्यक्ष एकत्र येऊन त्याचा निर्णय घेतील
*ऑन जितेंद्र आव्हाड*
- प्रत्येक जण दावा करतोय, वेगवेगळ्या गोष्टी मांडत आहे
- अजित दादांनी आम्हाला काही सांगितलं नाही
- अजित दादांनी आम्हाला कृषी प्रदर्शन आणि २६ तारखेला आम्ही एकत्र बसलो, चर्चा झाली मला ते आठवतं
- घड्याळावर लढायच इथ पर्यंत चर्चा झाली, असं मी पण ऐकलं होतं
- पुण्यामध्ये आम्ही एकत्र लढलो असच एकत्र लढू अशी काही चर्चा झाली असेल
- पुढे काय होणार? याबद्दल मी काही सांगू शकत नाही
- राजकारणात पुढे काय होईल, काही सांगू शकत नाही
- अचानक अजित दादाचा असं काही होईल असं वाटत होतं का आपल्याला
- इंदिरा गांधींच्या बाबतीत पदावर बसवलं तेव्हा देखील बोलत होते, गुंगी गुडिया
- पण त्या गुंगी गुडियाने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवला
- सुनेत्रा ताईन सोबत काम करायचं हे आम्ही ठरवलं आहे
*ऑन शपथविधी घाई*
- मोकळं ठेवून काय फायदा होता? चर्चाच होत होत्या शपथविधी तर ३-४ दिवसांनी झाला, मर्जर ची चर्चा तर तुम्ही पहिल्या दिवशी सुरू झाली
- त्यावेळी तुम्ही कोणी विचार केला की ही वेळ नाही चर्चा करायची थोडं थांबलं पाहिजे
- उपमुख्यमंत्री पदाचा विषय आम्ही योग्य पद्धतीने बंद केलेला आहे
- काही चांगलं झालं तर ती न्यूज नसते काही वाईट झालं तर ती मीडियाच्या दृष्टीने मोठी न्यूज असते
*ऑन राज ठाकरे*
- पाटील, पटेल हे पक्ष ठरवेल
- स्वतः सुनेत्राताई बसले आहेत समंजस आहेत सुशिक्षित आहेत त्यांना समस्त काय करायचं हे त्या ठरवतील
*ऑन भुजबळ पटेल तटकरे ट्रोलिंग*
- आमच्यावर आणखी टीका करा पण या टिकेचा रोग फक्त लवकर केलं असा असतो
- मुख्य मुद्दा हा आहे की आम्ही योग्य व्यक्तीला या परिस्थितीमध्ये त्या जागेवर बसवलं की नाही ते बोलण्याची हिंमत दाखवावी आम्ही योग्य पद्धतीने आमच्या पक्षात हा निर्णय घेणे योग्य आहे आम्ही तो निर्णय घेतला आणि तो अमलात आणला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 09, 2026 17:31:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 09, 2026 16:48:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 09, 2026 15:47:010
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:550
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:220
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:510
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:340
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:080
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:370
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:02:02Oros, Maharashtra:महायुती 37 ते 38 जागा जिंकेल
उबाठाच पाणीपत झालंय
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:01:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:380
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:25Oros, Maharashtra:सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरवात भाजपाने मारली सुरवातीलाच बाजी तरेळे पंचायत समितीच भाजपाचे उमेदवार राजेश जाधव विजयी झालेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परबांनी
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:10Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरवात.. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
Report