Back
नाशिक महापालिका में स्वबळ बनाम महायुती का तीखा मुकाबला
YKYOGESH KHARE
Oct 11, 2025 11:47:29
Nashik, Maharashtra
Anchor उत्तर महाराष्ट्राची बैठकीमध्ये नाशिक भाजप शहर कार्यकारिणीने स्वबळावर लढण्याची मागणी केलीये. मुख्यमंत्र्यांनी शक्य असल तिथे महायुती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत असे म्हटल्यामुळे नाशिक मध्ये भाजप कार्यालयात उत्साह संचारला आहे. आता घोडा मैदान जवळच असल्याने महायुतीत नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाशिक महापालिका ...कधी काली शिवसेनेचा आणि मनसेचा बालेकिल्ला असलेला हा गड सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. 122 पैकी 66 नगरसेवक असलेल्या भाजपची इथे निर्विवाद सत्ता आहे. सध्या उबाठा शिवसेनेचे 35 पैकी जवळपास 30 नगरसेवक सध्या भाजपा शिवसेनेत गेले आहे. यातील बहुतांशी भाजप कडे गेले असल्याने सर्व जागांवर ताकद निर्माण झाली आहे. प्रत्येक जागी उमेदवार असल्याने आता स्वबळाची इच्छा शहराध्यक्षणाई प्रदेशाध्यक्षांकडे व्यक्त केलीय दरम्यान शिंदे शिवसेनेनं आपली तयारी ठेवली आहे नाशिकमध्ये भाजपच्या आधीच बैठक घेत महापालिकेची पुर्वतयारी केली आहे महायुतीत तिन्ही पक्षात तिकिटे मिळावी म्हणून इच्छुकांनी भाऊगर्दी केलीय . भाजपात सर्वाधिक इन्कामिंग झाल्याने भाजपावर दबाव अधिक असणार आहे. त्यामुळे स्वबळ आणि मैत्रीपूर्ण लढत यामध्ये महायुतीत चांगलीच चुरस रंगणार हे निश्चित
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 08:19:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 08:15:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:04:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:52:310
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:48:140
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:47:580
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 07:47:450
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 07:05:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 12, 2025 07:05:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 12, 2025 07:00:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 06:48:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 12, 2025 06:31:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 12, 2025 05:17:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 12, 2025 05:02:090
Report