Back
Adivasi Development Minister Ashok Uike outlines Birsa Munda birth anniversary programs
SGSagar Gaikwad
Oct 31, 2025 10:45:28
Nashik, Maharashtra
नाशिक - आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पत्रकार परिषद मुद्दे
- भगवान बिरसा मुंडा 150 जयंती वर्षाच्या अनुषंगाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचा सन्मान झाला पाहिजे 
- बिरसा मुंडा यांच्यांजन्मदिनी जनजाती गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प आहे 
- यावर्षी विविध उपक्रम आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहीजे 
- रक्षाबंधन महत्त्व माहिती असल्यानं राणी रुनावती महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना जाहीर केली 
- आदिवासी महिलांचे बचत गट निर्माण झाले पाहिजे 
- रोजगार देणारी महिला निर्माण झाली पाहिजे 
- शासकीय आश्रम शाळा 490 शाळेत 2 लाख 55 शिक्षण घेत आहे 
- त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे 
- पालकांची नाराजी असल्यानं 490 नवोदय आश्रम शाळेत तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पात्रता धारक शिक्षकांना घेतले 
- जनजाती वर्षात काय केलं पाहिजे 
- कार्य, संस्कृती आणि इतिहास जिवंत राहो यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष देणे 
- आदिवासी विभागात 15 नोव्हेंबरला जयंती दिवशी भरगच्च कार्यक्रम होतील 
- रवींद्र चव्हाण यांच्यां नेतृत्वाखाली बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाईल 
- धर्ती आभा या पदवीच्या आधीन राहून धरती आबा उत्कर्ष अभियान सुरू केले 
- गावात त्यानिमित्ताने लोक चळवळ निर्माण होईल 
ऑन योजना अंमलबजावणी 
- आदिवासी विभागाची निर्मिती 1984 ला झाला 
- 1972 पासून आश्रम शाळा आहे 
- 490 आश्रम शाळा राज्यात आहे 
- सुविधांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न आहे 
- 65 शाळेत असून वसतिगृह नाही 
- जेवणाची व्यवस्था केली जाईल 
- यापूर्वी लोकसंख्येच्या आधारे निधी मिळतो 
- 21 हजार कोटी आदिवासी विभागासाठी दिले 
ऑन गणवेश नाही 
- तत्कालीन काळात गणवेश दिले जातात 
- 114 कोटी रुपये दिले 
- पण अनियमितता झाले 
- निविदा प्रक्रिया राबवली 
- न्यायालयिन प्रक्रिया असल्यानं 4 तारखेला विनंती करणार 
- विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे 
- शपथपत्र आम्ही दाखल करतो 
- डीबीटी द्वारे गणवेश देऊ 
ऑन बिर्हाड आंदोलन 
- 1254 आंदोलक होते त्यापैकी 213 शिक्षकांना नियुक्ती दिली 
- बाकी अपात्र आहे  
- नुकसान होऊ नये पर्यायी व्यवस्था केली 
- हे खाजगीकरण नाही 
- अवैध पद्धतीने आंदोलन होते आहे 
- चुकीच्या पद्धतीने कसे काय आमदार समर्थन देऊ शकतात
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 17:01:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 16:50:180
Report
SNSWATI NAIK
FollowOct 31, 2025 16:17:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 31, 2025 16:16:520
Report
KPKAILAS PURI
FollowOct 31, 2025 15:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 14:16:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 31, 2025 14:04:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 31, 2025 12:47:270
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 31, 2025 12:47:060
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 12:37:420
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report