Back
फ्रांसीसी शिष्टमंडल ने लासलगाव बाजार समिति का दौरा कर कांदा लिलाव प्रक्रिया समझी
SKSudarshan Khillare
Oct 31, 2025 12:37:42
Lasalgaon, Maharashtra
अँकर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला फ्रान्सच्या 15 जणांच्या महिला व पुरुष शिष्टमंडळाने भेट दिली. त्रासच्या या शिष्टमंडळाचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिवांकडून पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले या शिष्टमंडळाने कांदा लिलाव प्रक्रिया, व्यापाऱ्यांची खरेदी-विक्री पद्धत तसेच कांद्याच्या लागवडीपासून बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी सविस्तर पाहणी केली शिष्टमंडळातील सदस्यांनी बाजार समिती परिसरातील कांदा लिलाव प्रत्यक्ष पाहिला तसेच काही व्यापाऱ्यांच्या गोडाऊनलाही भेट देऊन कांदा साठवण व विक्री प्रक्रियेची माहिती घेतली. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या शेतकरी तोट्यात कांदा विक्री करत असल्याचे समजताच या फ्रेंच शिष्टमंडळाने मोठे आश्चर्य व्यक्त केले
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 17:01:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 31, 2025 16:50:180
Report
SNSWATI NAIK
FollowOct 31, 2025 16:17:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 31, 2025 16:16:520
Report
KPKAILAS PURI
FollowOct 31, 2025 15:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 14:16:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 31, 2025 14:04:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 31, 2025 12:47:270
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 31, 2025 12:47:060
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report