Back
राहुरी-बारामती पोटनिवडणुका बिनविरोध: महाविकास आघाडीची तयारी तेज
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:20:08
Nagpur, Maharashtra
विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
- राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात का याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून अद्याप या संदर्भात कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकांना बिनविरोध व्हाव्यात असे आवाहन केले होते. आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. बिनविरोध झाल्यास ते योग्यच ठरेल, पण याबद्दल आधी चर्चा होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोधचा विचार केला होता, मात्र सत्ताधाऱ्यांनी उमेदवार उभे केले होते, त्यामुळे त्यांची भूमिका तपासून पाहू,
- ‘नमो शेतकरी स्वाभिमानी योजना’साठी राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी योजनांचा निधी वापरणार केला. सरकारकडून समाजकल्याण आणि आदिवासी विभागासाठी मोठे बजेट दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी समाजकल्याण विभागाचा केवळ सुमारे ४५ टक्के निधी खर्च झाला, तर आदिवासी विभागात केवळ सुमारे ३८ टक्के निधी खर्च करण्यात आला.
- सरकार बजेट फुगवून दाखवत असून नंतर तो निधी इतर योजनांकडे वळवला जातो, यामुळे ज्या घटकांसाठी निधी मंजूर केला जातो त्यांनाच त्याचा लाभ मिळत नाही
- धर्मांतरासंदर्भातील कायद्याबाबतचा विषय सभागृहात चर्चेला आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करून मतांची राजकारण करण्यासाठी असे कायदे आणले जात आहे. यासाठी काही विषारी मंत्री पोसले जात आहे. ( नितेश राणे यांच्यावर टीका ) त्यांनी घेतली झाली शपथ याचा अर्थ तरी त्यांना कळतो का?
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 16, 2026 04:49:5866
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:49:3984
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:34:11140
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:01130
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 04:22:0380
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:4174
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:32155
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:46128
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 04:05:22220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 04:05:11157
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:03:13123
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:01:05Bhandara, Maharashtra:डिव्हाइडरवर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू....मडेघाट फाटा येथील घटना
मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
196
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 16, 2026 03:50:03160
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 03:33:59147
Report