Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर के महाल क्षेत्र में दुचाकी तोड़फोड़, राष्ट्रपति के शहर में सुरक्षा तैनाती बढ़ी
AKAMAR KANE
Feb 25, 2026 03:16:14
Nagpur, Maharashtra
नागपुर के महाल क्षेत्र में गणेशपेठ थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले गाड़ीखाना, जोहरीपुरा क्षेत्र में कुछ युवकों के टोले ने दुचाकी गाड़ियों की तोड़फोड़ की। महाल क्षेत्र जैसी संवेदनशील जगह पर इस घटनाक्रम के बाद खलबली मच गई। टोळक़े के युवाओं ने चेहरे पर रुमाल बांधे और हाथों में धारदार हथियार लिए थे ताकि दहशत फैलाई जा सके। पुलिस ने मौके पर चल रहे तोड़फोड़ करने वाले इस समूह के कुछ युवकों को हिरासत में लिया। इस दौरान राष्ट्रपति आज नागपुर में हैं और कड़े पुलिस बंड़ोस्त के बीच यह घटना घटी। घटना के बाद घटनास्थल का जायजा हमारे प्रतिनिधि अमर काणे ने लिया।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Feb 25, 2026 04:33:38
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात राईट टू एज्युकेशन (RTE) अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण ६१३ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. खासगी शाळांमधील २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या असून जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये एकूण १००७ जागा उपलब्ध आहेत. यंदा शाळांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये फारशी घट झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून आगामी काळात अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Feb 25, 2026 04:33:13
Neral, Maharashtra:माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांच्या बेमुदत बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९४ हातरिक्षा चालकांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी चालकांनी २३ फेब्रुवारीपासून बंद पुकारला होता. केवळ २० जणांनाच ई-रिक्षा मिळाल्याने आंदोलन तीव्र झाले. परीक्षा सुरू असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांनी चालकांची बैठक घेत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आंदोलन कायम ठेवत विद्यार्थ्यांना सूट देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आज २५ फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 25, 2026 04:15:13
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 25, 2026 04:02:54
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ में बनावट कॉल सेंटर का पर्दाफाश. सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना गंडा. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी केली पाच जणांना अटक. रुद्र टेक IT सर्व्हिस या बनावट कॉल सेंटरचे नाव. ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर हा कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं. त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट और सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून १०० ते २०० डॉलर ऍडव्हान्स मागवायचे. हे पैसे ते बिट कॉइन अकाऊंटमध्ये जमा करायचे. तसंच एकदा पैसे आले, की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली. ही कारवाई सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्यूटर्स, मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसंच अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण ५ जणांना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 25, 2026 04:02:37
Bhandara, Maharashtra:जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने योजना जनकल्याण मल्टिमीडिया प्रदर्शनी गोंदिया मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद Anchor :- गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘योजना जनकल्याण’ मल्टिमीडिया आणि छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन झालेले आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, जयस्तंभ चौक गोंदिया या ठिकाणी ही प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. मल्टिमीडियाच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ कॅप्चर करत योजनांचा लाभ कसा घेता येईल याची माहिती जाणून घेतली. BYTE :- प्रजीत नायर जिल्हाधिकारी गोंदڈیا
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 03:50:11
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 03:49:55
Nashik, Maharashtra:नंबर ब्लॉक केल्याचा रागातून प्रियकराने मित्रांना सांगून युवतीवर तिखट फेकत अपहरणाचा प्रयत्न.... पालकांची संमती नसल्याने लग्नास नकार दिल्याचा आला राग... अँकर प्रेयसीने ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने मित्रांना तीच्या मागावर पाठवत डोळ्यात मिरची पूड टाकली, तीचे अपहरण करत हल्ला केल्याचा प्रकार कामगार नगर येथे घडला. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. संशयित आनंद राजभर याच्या सोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने युवतीने संशयितासोबत संबध तोडले होते. त्यामुळे तिने त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला आहे. संशयिताचा संपर्क होत नसल्याने त्याचा राग अनावर झाला होता. 'माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही' या विचारात त्याने रागातून ३ मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले. तीघांना दुचाकी देत तीच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. कुठेही दिसली तर प्राणघातक हल्ला करण्यास सांगितले होते. सायंकाळी ६.३० वाजता युवती कामगारनगर येथे किराणा दुकानात आली असता दुचाकीवरील ३ संशयितांनी युवतीला रस्त्यात आडवले. तीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी नागरिकांना शिविगाळ करत युवतीला पकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपास करत संशयित राजभर याला अटक केली. ३ संशयितांचा शोध सुरू आहे
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 25, 2026 03:46:34
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 25, 2026 03:46:08
Nagpur, Maharashtra:नागपूर - - तांत्रिक प्रक्रियेमुळे ब्रिटिश एअरवेजचे विमान नागपुरात 26 तास अडकले होते - लंडनहून हैदराबादला निघालेले ब्रिटिश एअरवेजचे विमान हैदराबाद मधील खराब हवामानामुळे मंगळवारी पहाटे नागपुरात उतरवावे लागले होते - टेक ऑफ पूर्वी नियमानुसार विमानाचे जीपीएस रिसेट करणे अनिवार्य असते, ते केल्यावर त्यावर मान्यता प्राप्त इंजिनिअरची स्वाक्षरी आवश्यक असते - मुंबईहून मान्यताप्राप्त इंजिनिअर येईपर्यंत विमानाला हिरवा कंदील मिळू शकला नाही तसेच विमानातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेची मर्यादा संपल्याने 'फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन' नुसार त्यांना विश्रांती देण्यात आली - सर्व तांत्रिक कारवाई पूर्ण झाल्यानंतर विमान आज सकाळी हैदराबाद साठी रवाना झाले
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 03:33:11
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर:-लैलेश बारगजे स्लग:- अकोले लॉंग मार्च चा दुसरा दिवस फीड 2C Anc- अहिल्या नगरच्या राजुरी इथून निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहणार आहे नऊ वाजेच्या दरम्यान लॉंग मार्च संगमनेरच्या दिशेने निघेल दरम्यान मोर्चातील शेतकरी कामगार कर्मचारी लॉंग मार्च साठी तयार होताना पाहायला मिळत काल दिवसभर राजूर ते अकोले पर्यंत प्रवास केल्यानंतर लॉंग मार्च आज अकोले ते संगमनेर पर्यंत प्रवास करणार आहे या लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी कामगार Angeloंगणेवाडी सेविका आशा सेविका सहभागी झाल्या आहेत शेतकरी आदिवासी कामगार अशा सेविका Angeloंगवाडी सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी एप्रिल 2023 मध्ये पालघर जिल्ह्यातील चरोटी ते पालघर आणि नाशिक ते खर्डी असा लॉंग मार्च काढण्यात आला होता यात सरकारने आश्वासन देऊन पूर्तता न केल्याने अखिल भारतीय किसान सभेचे सचिव डॉक्टर अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर ते लोणी या लॉंग मार्च आयोजन करण्यात आला आहे दरम्यान मोर्चेकर्यांना सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रित केला असून आज चार वाजता मुंबई येथे मोर्चेकर्‍यांचा एक शिष्ट मंडळ चर्चेसाठी जाणार असलं तरी मोर्चा थांबून राहणार नाही अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतली आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top