Back
नागपूर के नगरसेवक मारहाण केस की जांच, किसान ने किडनी बेचने की जानकारी सुनाई
AKAMAR KANE
Dec 17, 2025 07:50:17
Nagpur, Maharashtra
नागपूर - बाईट - पंकज भोयर, गृहराज्यमंत्री On अंबरनाथ नगरसेवक मारहाण * या संदर्भात चौकशीचे आदेश दिले, जो कोणी गुन्हेगार असेल त्यावर कारवाई करण्यात येईल... On शेतकरी किडनी विक्री..चंद्रपूर.. * चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथिल शेतकऱ्याचा घडलेल्या प्रकरणाची मी माहिती घेतली.. सदरील शेतकरी 2021 पासून वेगवेगळ्या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायचा.. एकाचे पैसे देण्यासाठी दुसऱ्या सावकाराकडून घ्यायचा.. अशाप्रकारे कर्जाच्या विळख्यात फसत गेला.... मग कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी कंबोडिया मध्ये किडनी विकण्याची प्राथमिक माहिती.. * या प्रकरणात पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे . पोलिस चौकशी सुरू आहे.. यामध्ये गुन्हेगारावर लवकर कठोर कारवाई करण्यात येईल... On मध्यवर्ती बँक वर्धा.. * वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अगोदर चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्यात आले होते.. त्यामुळे बँक डबगाईत आली होती.. आरबीआय ने परवाना देखील रद्द केला होता.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 168 कोटी रुपयांची मदत वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली होती.. त्यामुळे बँक आता सुरू झाली आहे.. * मागील दोन वर्षापासून कही शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.. * अजून चांगल्या शेतकऱ्यांना, संस्थांना कर्ज वाटप करून बँकेला उर्चित अवस्थेत आणण्याचा काम शासनाच्या वतीने होणार.. On संजय राऊत * स्वतःला प्रकाश झोतात आणण्यासाठी संजय राऊत असे वक्तव्य करत असतात.. परंतु एकनाथ शिंदे हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत.. संजय राऊतानी अशी स्टेटमेंट न करता त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा.... * ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे स्टेटमेंट करणे चुकीचे आहे.. On सावकार * यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती.. शेतकऱ्यांना यातून काढण्यासाठी सरकारच्या वतीने 32 हजार कोटीचं पॅकेज देण्यात आला आहे. यानंतर देखील शेतकरी कर्जातून बाहेर पडून स्वालंबी बनावा यासाठी एक चांगली योजना आखत आहे.. आणि निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील शेतकरी चांगल्या दिशेने वाटचाल करेल.. On नवाब मलिक वाद * राज्यातील महायुती अबाधित आहे.. महानगरपालिका निवडणुका असल्याने कुठे युती करायची किंवा नाही.. याबद्दल तीनही मोठे नेते एकत्र बसतील आणि ते निर्णय घेतील..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 09:19:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 09:19:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 09:04:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 17, 2025 09:04:020
Report
ABATISH BHOIR
FollowDec 17, 2025 08:18:070
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 08:06:080
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 17, 2025 07:54:210
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 06:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 17, 2025 06:47:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 06:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:30:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:22:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:07:030
Report
SNSWATI NAIK
FollowDec 17, 2025 05:33:080
Report