Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
Imtiaz Jaleel के नोट उड़ाने के बयान पर बवाल, शाही खानदान का हवाला
VKVISHAL KAROLE
Dec 17, 2025 09:04:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
यांच्यावर पैशाची उधळण होत असल्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजी नगर मध्ये व्हायरल झाला याबाबत यांच्यावर टीका सुरू असताना इम्तियाज यांनी याबाबत अतिशय विचित्र खुलासा केलाय, आमचा शाही घराण्यातील संबंध है ही आमचा परंपरा है नोटा उधळण्याची शाही शौक आम्ही ठेवतो, कुणाला काय बोलायचं बोला, आज जे बोलत आहेत ते अगोदर नोटा जमा करायला आमच्याकडे यायचे असे इम्तियाज जलील म्हणाले, नोटा उधळणे कितपत योग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न पण यावरून टीका होत असताना अशा पद्धतीचा खुलासा एका लोकप्रतिनिधी असणाऱ्या माणसाला शोभतो का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Dec 17, 2025 10:45:55
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 17, 2025 10:35:15
Kolhapur, Maharashtra:प्रकाश आंबेडकर बाईट मुद्दे ऑन कोकाटे माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवलं मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवलेले आहे अशी परिस्थिती दोन वर्षाची शिक्षा झाली तर मताचा अधिकार संपुष्टात येतो कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीस यांनी घ्यावी कोर्टालाही मानत नाही आणि न्यायही अशी असणारी ही परिस्थिती ऑन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संकपाळ भेट नगरपालिकेला भाजप सोडुन युती झाली महानगरपालिका देखील भाजप सोडुन आघाडी करू शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे आवाहन केलं आहे त्यांच्यासोबतही चर्चा होऊ शकते संकपाळ यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणाविषयी चर्चा झाली शिवसेनेने मनसेसोबत जाऊन स्वतःची पत घालवून घेतली शिवसेनेपासून कोकणातील कुणबी, माथाडी कामगार, अमराठी वर्ग दूर झाला ऑन पृथ्वीराज चव्हाण राजकारणात असताना सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, मात्र ज्या गोष्टी देशाच्या हिताच्या नसतात त्या सार्वजनिक मांडायच्या नसतात पृथ्वीराज चव्हाण यांनी हे पाळण गरजेचं असतं
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 17, 2025 10:17:19
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषदच्या निवडणूकिसाठी पुन्हा प्रचार शिगेला पोहोचला आहे, नगराध्यक्ष पदासाठी आजी-माजी मंत्री आपली लेक आणि सुनेसाठी मैदानात उतरले असून, पालकमंत्र्यांनी देखील प्रचाराचा धुरळा उडवला आहे. सर्वाधिक नगरसेवकांसह नगरपालिका पद जिंकून एकहाती सत्ता मिळवण्यासाठी ही लढाई आहे. यवतमाळ मध्ये २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष तर भाजपच्या सर्वाधिक 29 जागा निवडून आल्या. काँग्रेसच्या12, शिवसेनेच्या 8, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4, बसपाच्या 2, तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. यावेळी नगराध्यक्ष पद हे 93 वर्षानंतर आदिवासी महिलेसाठी राखीव झाले आहे. घराणेशाही ला विरोध करणाऱ्या भाजपाने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी यांना उमेदवारी दिली तर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका ह्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या. निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढत असून मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. शिवसेनेने तेजस्विनी चांदेकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. काँग्रेस आमदारावर आगपाखड करीत ठाकरे यांच्या शिवसेनेने वैष्णवी कोवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे खासदार संजय देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बाईट : प्रियदर्शनी उईके भाजप उमेदवार प्रियंका मोघे काँग्रेस उमेदवार यवतमाळ मंत्री उईके यांना माजी मंत्री मदन येरावार यांच्या गटाशी जुळवून निवडणुकीत यश प्राप्त करावयाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभा घेतल्या. विकास कामात मित्रपक्ष शिवसेनेने खोडा घातला असा आरोप येरावार यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर केला. तर पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील भाजपच्या सत्ता काळात अमृत पाणीपुरवठा योजनेसह इतर योजनेतील भ्रष्टाचारावरून टीकास्त्र सोडले. काँग्रेसने देखील भाजप नेत्यांची ठेकेदारी, विकास कामातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून आरोपांची राळ उठवली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चा नारा दिला आहे. बाईट : तेजस्विनी चांदेकर : शिवसेना उमेदवार वैष्णवी कोवे : शिवसेना युबीटी उमेदवार शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि भाजपाचे सभापती अशा परिस्थितीमुळे मागचा कार्यकाळ पूर्णतः भांडण तंट्यात गेला. रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजना, कचऱ्याचे कंत्राट, रस्त्यांची प्रचंड दुरावस्था, पार्किंगची समस्या आणि विद्युत पथदिव्यांमधील अनागोंदी या अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पुन्हा तेच मुद्दे घेऊन सत्तेचे गणित उमेदवारांकडून पुढे ठेवल्या जात आहे त्यामुळे या हाय व्होल्टेज लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 17, 2025 09:48:07
Nanded, Maharashtra:Anchor - अवैध वाळू वाहतुकी विरोधात आज नांदेड जिल्ह्यातील मुदखेड मध्ये कडकडीत बंद पाडून मोर्चा काढण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने काल दुचाकीस धडक दिल्याने संतोष टाक यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीही अवैध वाळू वाहतूकमुळे अनेक अपघात घडले आहेत. तरीही अवैध वाळू वाहतुूक बिनधास्तपणे सुरू आहे. त्यामुळे आज नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मुदखेड मध्ये कडकडीत बंद पाळला. मुदखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवकांची संख्या लक्षणीय होती. या मोर्चात सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सामील झाले होते. अवैध वाढवा तो पूर्णपणे बंद करावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. अवैध वाळू वाहतुकीवर पोलीस तसेच आरटीओ विभागही कारवाई करेल असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 17, 2025 09:19:56
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी नगरी जैसे वस्त्रोद्योग नगरी के रूप में जानी जाती है। महाराष्ट्र की इचलकरंजी में अब नगरपालिका के रूपांतरण के बाद महानगरपालिका बन चुकी है, इसलिए सत्ता की कुर्सी के लिए सभी दल लामबंद हैं। इचलकरंजी महानगरपालिके की रचना केवल प्रशासनिक बदलाव नहीं बल्कि स्थानीय राजनीति के गेमचेंजर के रूप में मानी जा रही है। नगरपालिका काल के नेता अब बड़े प्रभागों के चुनावों में नई चुनौतियों का सामना कर रहे हैं। इस चुनाव के मुख्य मुकाबले में महायुती बनाम महाविकास आघाडी की चर्चा तेज है। महायुती के पास सत्ता का अनुभव और संगठनात्मक क्षमता है, जबकि महाविकास आघाडी सामाजिक समीकरणों और असंतोष के मुद्दों को सामने रख रही है। नए नामावली के साथ इचलकरंजी महानगरपालिका की राजनीतिक समीकरण कैसे बनेंगे यह स्पष्ट होगा। इचलकरंजी शहर में प्रदर्शन की अपेक्षित लड़ाई में आवडे भाजपा के साथ है, जबकि पुराने विद्रोह और क्षेत्रीय गुटों की ताकत भी निर्णायक भूमिका निभायेंगी। पहले नगरपालिके में 62 सीटें थीं, जिसमें भाजपा के पास 15 नगरसेवक और नगराध्यक्ष थे, कांग्रेस के पास 17, तेली-राजर्षी-शाहू आघाडी के पास 12 और राष्ट्रवादी कांग्रेस के पास 10 नगरसेवक थे; शिवसेना का एक नगरसेवक भी था। महानगरपालिका के गठन के साथ भूगोलिक स्थिति में बदलाव आया है और शहर की आबादी के लिए पानी, ड्रेनेज, सड़कें, व मसलों पर काम जारी हैं, लेकिन कई योजनाएं दबाव में हैं या रुक चुकी हैं। शहर में भीषण पानी की कमी, पवित्र और सुरक्षित पानी से जुड़ी समस्याएं, और जल प्रदूषण से जुड़ी कठिनाइयां लंबे समय से बनी हैं। उद्योग से निकलने वाला प्रदूषित पानी, कालाढा मार्ग पर 20 हजार से अधिक लोग रहते हैं, और कालांतर में 48 लाख मीट्रिक टन प्लास्टिक जैसे पदार्थों के जमा होने के संकेत भी बताए जाते हैं। शिक्षा के क्षेत्र में पुराने शाळाओं की कमी और छात्रों की संख्या घटने के मामले सामने आए हैं; नगरपालिके में पूर्व में 57 मराठी शाळाएं थीं, अब 33 शाळाएं शिल्लक हैं, जिनमें 7,500 विद्यार्थी पढ़ते हैं। इन सबके बीच मतदाताओं के बीच रोजगार, पानी, सुरक्षा, शहर की सुविधाएं, कर आदि मुद्दे प्रमुख बने रहेंगे और स्थानीय जनता विकास को प्राथमिकता देगी या राजनीतिक समीकरणों को महत्त्व देगी यह परिणाम बताएगा। मोटे तौर पर यह कहा जा सकता है कि इचलकरंजी महापालिका चुनाव आने वाले समय की शहरी राजनीति की दिशा तय करेगा और मतदाता विकास को सत्ता-संतुलन से ऊपर रखेंगे।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 17, 2025 09:19:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संक्रांतीच्या तोंडावर महापालिका निवडणूक आल्या आहेत , संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा उत्सव, मात्र हीच पतंग आता शिवसेनेच्या डोळ्यात खुपतेय, संभाजी नगरात शिवसेनेला एमआयएम चे आव्हान आहे त्यांचं चिन्ह आहे पतंग त्यामुळं यातून प्रचार होऊ शकतो म्हणून पतंग या निवडणूक चिन्हाला गोठवण्याची मागणी शिवसेनेनं केलीय... पतंग चिन्हाला गोठवण्याची शिवसेनेचे मागणी पतंग चिन्हाचा संक्रांतीत एमआयएम फायदा घेणार यातून आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो असं शिवसेनेचे म्हणणं आहे आणि त्यामुळे पतंग चिन्ह गोठवावं अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे... संजय शिरसाट यांच्या या मागणीची इम्तियाज जलील यांनी खिल्ली उडवली आहे, पतंग गोठवायचं असेल तर हातावरची घड्याळ गोठवा , हाताचा पंजा गोठवा, लग्नात वाजणारी तुतारीही गोठवा असे इम्तियाज यांचं म्हणणं आहे त्यामुळे अशी मागणी करणार्‍या या मंत्रिमहोद्यांना भारतरत्न द्या असा उपरोधिक टोला इम्तियाज यांनी लगावला आहे... भाजपने यावर सावध भूमिका घेतली आहे, त्यांची मागणी असेल तर त्यांनी तक्रार करावी मात्र या सर्वां नंतर निवडणूक आयोग याबाबत काय विचार करत हे महत्त्वाचं आहे असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.. पतंग उत्सव म्हणजे एकमेकांची पतंग कापण्याचा सण आता शिवसेनेने एमआईएमचा पक्षाचे चिन्ह गोठवण्याची मागणी करून एम आय एम चा पतंग कापण्याचा प्रयत्न केला आहे तर एम आय एम ने त्याला जोरकस उत्तर दिले मात्र यात नक्की कोणाचा पतंग कापल्या जाणार याचा रिमोट मात्र निवडणूक आयोगाच्या हाती आहे...
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 17, 2025 09:04:02
Hingoli, Maharashtra:अँकर- काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव ह्या भाजपमध्ये प्रवेश करण्यात असल्याची विश्वसनिय सूत्रांनी दिलेली माहिती आहे. उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रज्ञा सातव मुंबईत प्रवेश आहेत. राजीव सातव हे काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत आणि गांधी घराण्याशी, राहुल गांधी यांच्याशी जवळीकता असलेले नेते होते. राजीव सातव यांनी अनेक वर्षे अखिल भारतीय युवक काँग्रेसची धुरा सांभाळली होती, दिवंगत नेते राजीव सातव कळमनुरी मधून आमदार आणि नंतर हिंगोलीचे खासदार झाले होते, सातवांची नंतर राज्यसभेवर ही वर्णी लागली होती. राजीव सातव यांच कोरोनाने निधन झाल्या नंतर काँग्रेसने राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना 2021 मध्ये विधान परिषदेवर पाठवलं होत, 2024 मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवल आहे. पण राजीव सातव हे गेल्या नंतर प्रज्ञा सातव यांना स्थानिक काँग्रेस सांभाळण्यात मोठं अपयश आल्याचे बघायला मिळालं. राजीव सातव याचे जिवाभावाचे कार्यकर्ते सांभाळण्यात मात्र प्रज्ञा सातव यांना सपशेल अपयश आल. प्रज्ञा सातव यांची पहिल्यांदा जिल्हाप्रमुख संजय बोंढारे यांनी साथ सोडली,नंतर माजी आमदार संतोष टार्फे शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस सोडून शिवसेना युबीटी मध्ये दाखल झाले. त्यांनतर काँग्रेसचे जिल्हाप्रमुख दिलीपराव देसाई यांनीही प्रज्ञा सातवांची साथ सोडली. हिंगोलीचे तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील यांच्याशी फारस प्रज्ञा सातव यांचं जमलं नसल्याने भाऊराव पाटलांनी ही काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, सध्या हिंगोलीत प्रज्ञा सातव वगळता काँग्रेसमध्ये महत्वाचा चेहरा कुणी राहिला नव्हतं, आता प्रज्ञा सातव ही काँग्रेसची साथ सोडत असल्याने हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. प्रज्ञा सातव ह्या फोन घेत नसल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाहीये,पण त्या मुंबईकडे रवाना झाल्याचं सांगितलं जातंय.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 17, 2025 07:54:21
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 17, 2025 07:50:17
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - पंकज भोयर, गृहराज्यमंत्री On अंबरनाथ नगरसेवक मारहाण * या संदर्भात चौकशीचे आदेश दिले, जो कोणी गुन्हेगार असेल त्यावर कारवाई करण्यात येईल... On शेतकरी किडनी विक्री..चंद्रपूर.. * चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथिल शेतकऱ्याचा घडलेल्या प्रकरणाची मी माहिती घेतली.. सदरील शेतकरी 2021 पासून वेगवेगळ्या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायचा.. एकाचे पैसे देण्यासाठी दुसऱ्या सावकाराकडून घ्यायचा.. अशाप्रकारे कर्जाच्या विळख्यात फसत गेला.... मग कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी कंबोडिया मध्ये किडनी विकण्याची प्राथमिक माहिती.. * या प्रकरणात पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे . पोलिस चौकशी सुरू आहे.. यामध्ये गुन्हेगारावर लवकर कठोर कारवाई करण्यात येईल... On मध्यवर्ती बँक वर्धा.. * वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अगोदर चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्यात आले होते.. त्यामुळे बँक डबगाईत आली होती.. आरबीआय ने परवाना देखील रद्द केला होता.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 168 कोटी रुपयांची मदत वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली होती.. त्यामुळे बँक आता सुरू झाली आहे.. * मागील दोन वर्षापासून कही शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.. * अजून चांगल्या शेतकऱ्यांना, संस्थांना कर्ज वाटप करून बँकेला उर्चित अवस्थेत आणण्याचा काम शासनाच्या वतीने होणार.. On संजय राऊत * स्वतःला प्रकाश झोतात आणण्यासाठी संजय राऊत असे वक्तव्य करत असतात.. परंतु एकनाथ शिंदे हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत.. संजय राऊतानी अशी स्टेटमेंट न करता त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा.... * ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे स्टेटमेंट करणे चुकीचे आहे.. On सावकार * यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती.. शेतकऱ्यांना यातून काढण्यासाठी सरकारच्या वतीने 32 हजार कोटीचं पॅकेज देण्यात आला आहे. यानंतर देखील शेतकरी कर्जातून बाहेर पडून स्वालंबी बनावा यासाठी एक चांगली योजना आखत आहे.. आणि निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील शेतकरी चांगल्या दिशेने वाटचाल करेल.. On नवाब मलिक वाद * राज्यातील महायुती अबाधित आहे.. महानगरपालिका निवडणुका असल्याने कुठे युती करायची किंवा नाही.. याबद्दल तीनही मोठे नेते एकत्र बसतील आणि ते निर्णय घेतील..
0
comment0
Report
Advertisement
Back to top