Back
राजस्व कर्मचारी हड़ताल के बीच अवैध खनन रोकने को सरकार ने उठाया सख्त कदम
VKVISHAL KAROLE
Dec 17, 2025 06:31:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर..
*मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बाईट पॉइंटर*
ऑन महसूल कर्मचारी संप.
- महसूल संघटनेकडून अशा अपेक्षा नव्हती, वर्षभरात १० वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रमोशनचे प्रश्न सोडवले आहेत. पुढे त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे विचार आहे. खात्याला प्रशासनाला मजबुती देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
- विधिमंडळातील प्रश्नावर अगोदर चौकशी सुरू होती.त्या भागातील सर्व सर्व्हेक्षण केले.१९९६,२३ पर्यंत जे तलाठी महसूळ अधिकारी होते त्यांना निलंबित ठेवले आहे. निलंबित ही अंतिम शिक्षा नाही. महिनाभरात दोषी आढळले नाही तर सेवा कुस्तिकेमधे चुकीची नोंद घेणार नाही असे आश्वासित केले आहे.
- उद्या मी १२ वाजता बैठक बोलावली आहे. मात्र सरकारवर अशा पद्धतीने दबाव टाकून नोटीस देणे हे योग्य नाही. तरीही त्यांना आश्र्वासित करतो...
- काल निदर्शनस आणून दिले की, ३५ हजार ब्रास वाळू उपसा करून दिले आहे.
- त्या भागातील नागरिकांचे हजारो मेसेज आले आहे. या कारवाईला जनसमर्थ आहे. वाळू चोरी ,अवैध उत्खनन थांबले पाहिजे.
- महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका वापस घ्यावी..
- वाळूचोरी होत आहे, अवैध उत्खनन होत आहे. हायवा चिरडून गेला आहे.
ऑन सातव प्रवेश.
- हे मला माहिती नाही, कुणीही भाजप मध्ये आले त्याचे आम्ही स्वागत करतो, सातव यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. काँग्रेस मधे विसंवाद असल्याने नेते कार्यकर्ते असंतोष आहे. पुढच्या काळात काँग्रेसमध्ये भविष्य देखील नाही. काँग्रेसचे नेते सातत्याने पार्टी सोडत आहे.
- कुणीही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला त्याचा स्वागत आहे. त्यांनी मन बनविले असेल तर भाजप ना म्हणणार नाही.
ऑन कोकाटे अटक?
- जी काही कोर्टाची संविधानिक कारवाई आहे ती होईल, मात्र त्यानं अपिल करण्याचा अधिकार आहे.
ऑन मुंबई ठाकरे एकत्र
- काही झाले तरी मुंबई महाराष्ट्र विकासाचे उभा आहे. महायुती ही महाराष्ट्र मुंबईची चॉईस आहे. मी तुम्हाला अस्वस्थ करतो २०३५ चा प्लान केलेला आहे. कुठेही १५ मिनिटात जाता येईल, जगातील सर्वात चांगलं शहर फडणवीस यांना बनवायचं आहे.
- तोंडाच्या वाफा, पारिवारिक वाद, सकाळच्या गोष्टी यातून आता मुंबई बाहेर पडेल.
ऑन भाजप सेना एकत्र राष्ट्रवादी दूर
- अजित पवार यांचे पश्चिम महाराष्ट्र चिंचवड गड आहे. पश्चिम महाराष्ट्र आमचेही गड आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणे योग्य नाहीं निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. नेत्यांची नाहीं. एवढे कार्यकर्ते कसे aadjest होतील. अजितदादा यांनी देखील ते मान्य केले आहे...
ऑन मुस्लिम मते विषय
- आम्ही मुस्लिम मतांसाठी असे करतोय असा आरोप करणारे वेड्या चे लक्षण आहे. पहिल्या पासून त्यांचे संघटन वेगळे आहे. त्यांचा पक्ष चालवणे ही मुभा त्यांना आहे. महायुती ही राज्याच्या विकासासाठी एकत्र आली आहे. विकासासाठी आम्ही तिघेही एकत्र आहोत. आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करायचे आहे.
- महाराष्ट्राच्या विजयासाठी काही मुद्दे बाजूला ठेवावे लागतात.
- योग्य प्रकारची युती होणार आहे. टेबलवर बसून आमची युती योग्य पद्धतीने करणार आहे.
ऑन पतंग आचारसंहिता उल्लंघन
- त्यांची ती मागणी असेल, त्यांनी तक्रार करावी,
मात्र शेवटी निवडणूक आयोगाला काय वाटते हे महत्वाच आहे.
ऑन दानवे ट्विट.
- मुरूड निवडणूक पुढे गेली आहे.
ऑन आंबेडकर
- प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतला ती काळाची गरज आहे. त्यांचा पक्षाचा तो निर्णय
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 08:06:080
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 17, 2025 07:54:210
Report
AKAMAR KANE
FollowDec 17, 2025 07:50:170
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 06:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 17, 2025 06:47:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:30:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:22:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:07:030
Report
SNSWATI NAIK
FollowDec 17, 2025 05:33:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 17, 2025 05:31:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 17, 2025 05:19:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:17:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:15:130
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 17, 2025 05:04:180
Report