Back
नागपुर गैस तुटवड़ा: विकास ठाकरे ने गॅस संकट विधानसभा में उठाने की तैयारी
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:33:03
Nagpur, Maharashtra
Ngp Vikas Thakre
live u ने फीड पाठवले
नागपूर
विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस नेते
- एक महिना झाल्याशिवा, गॅसची बुकिंग होत नाही असा अनुभव आहे. प्रत्येक आस्थापनाजवळ रांगा लागले आहेत. घरगुती गॅसपासनं सामान्य माणूस वंचित आहेत.
- जनतेची दिशाभूल कोणीच करत नाही आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला आहे. गॅस आस्थापनेजबळ रांगा लागलेल्या आहेत. गॅसच्या तुटवडा आहे हे आता सिद्ध होत आहे.
- ऑन् हॉटेल बंद
- विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली तर जरूर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील मुद्दा विधानसभेत मांडू.
- विधानसभा अध्यक्ष बोलू देतात कोणत्या विषयावर बोलायचे आहे हा त्यांच्या अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष यांना वास्तविकता सांगू आणि संधी मिळाली तर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील विषय मांडू.
- ऑन् नागपूर स्वीकृत नगरसेवक
- काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. विषय पत्रिकेवर विषय येईल त्यावेळी चर्चा करून हा निर्णय घेऊ.
- ऑन् खाजगी (ओएसडी महापौर)
- ज्यांनी स्थायी समितीमध्ये, महापौराकडे काम केलं आहे. अनुभवाच्या हेतूने विरोधी पक्षा नेते यांना या संदर्भात विचारा लागेल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 16, 2026 04:49:5866
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:49:3984
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:34:11140
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:01130
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 04:22:0380
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:4174
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:32155
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:46128
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 04:05:22220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 04:05:11157
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:03:13123
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:01:05Bhandara, Maharashtra:डिव्हाइडरवर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू....मडेघाट फाटा येथील घटना
मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
196
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 16, 2026 03:50:03160
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 03:33:59147
Report