Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपूर के उप्पलवाड़ी क्षेत्र में पेपर मिल में आग, देर रात लगी, दमकल पहुंची, नियंत्रण में
AKAMAR KANE
Feb 10, 2026 04:30:12
Nagpur, Maharashtra
नागपूर\n\nनागपुरात उप्पलवाडी परिसरात पेपर मिलला लागली आग\n\n रात्री एकच्या सुमारास लागली होती आग \n-- अग्निशमन दलाच्या सात गाड्या पोहोचल्या होत्या \n\n--- सध्या आग नियंत्रणात असल्याची माहिती
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Feb 10, 2026 05:19:45
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भूम तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार उघड झाला आहे. टेबलवर नाचू नका, असं सांगितल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी हॉटेलमधील साहित्य फोडलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भूम तालुक्यातील पाथरूड गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल भोरे जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करत होते. भूम तालुक्यातील उमाचीवाडी येथील आईसाहेब हॉटेलमध्ये रात्री जेवणासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. तीन वाहनांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 10, 2026 05:03:02
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 10, 2026 04:45:26
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर, उपमहापौर ॲड. स्नेहल उटग बिनविरोध... वंचित बहुजन आघाडीची ऐनवेळी माघार... लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर, उपमहापौरपदी काँग्रेसचेच ॲड स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झालीय.. महापौर आणि उपमहापौर पदांसाठी वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली...या निवडीनंतर महापालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून काँग्रेसने आनंदोत्सव साजरा केला... लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ४३, भाजपने २२ आणि वंचित बहुजन आघाडीने ०४ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ०१ जागा जिंकली होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती असल्याने या दोन्ही पक्षांची महापालिकेवर सत्ता आली. महापालिकेतील सत्तेत आम्हाला स्थान नाही मिळाले तर या दोन्ही पदांसाठी निवडणुका होतील अशी भूमिका घेत वंचितने महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते... काँग्रेसने आश्वासन दिल्यानंतर वंचितने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली...
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 10, 2026 04:36:19
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 10, 2026 04:35:27
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या आकाशात राफेल आणि सुखोई विमानाच्या घिरट्या; अमरावतीकरांनी अनुभवला दिमागदार एअरो मॉडेल शो, बच्चे कंपनीची बल्ले बल्ले अँकर :- अमरावतीकरांसाठी आणि विशेषता चिमुकल्यांसाठी एक थरारक पर्वणी काल अनुभवाला मिळाली आहे. अमरावतीत भव्य एअरो मॉडेल शो चे आयोजन करण्यात आले असून हनुमान व्यायाम प्रसार मंडळाच्या मैदानावर हे चित्त थरारक प्रदर्शन पार पडले आहे. भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याची झलक या शोमध्ये अमरावतीकरांना पाहायला मिळाली असून राफेल आणि सुखई-30, मिग-29 आणि मिग-21 विराज 2000, तेजस आणि जग्वार विमानांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक हे अमरावतीकरांनी एअरो मॉडेल शो च्या माध्यमातून अनुभवले आह त्यामुळे कालचा विकेंड बच्चे कंपनीचा चांगला गेला असून बच्चू कंपनीची बल्ले बल्ले पाहायला मिळाली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 10, 2026 04:34:41
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 10, 2026 04:34:24
Bhandara, Maharashtra:भंडारा–तुमसर राष्ट्रीय महामार्गाची जीवघेणी अवस्था.....चुल्हाड येथे उपोषण सुरू....आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.... भंडारा–तुमसर–बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून तुमसर, सिहोरा व बपेरा परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत जीवघेणी झाली आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले असून चुल्हाड येथे कालपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. अपघातांची मालिका सुरू असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी व लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 10, 2026 04:21:04
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 10, 2026 04:19:52
Nanded, Maharashtra:नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. काही अकाउंट वरून फेसबुक वर या पोस्ट व्हायरल झाल्या. पण ह्या पोस्ट म्हणजे भाजपकडून केल्या जाणाऱ्या अफवा असून जनतेमध्ये काँग्रेसच्या खासदारांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. मी काँग्रेसचा पाईक असून सदैव काँग्रेससोबत एकनिष्ठ राहीन, कोणत्याही पक्षात जाणार नाही असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजपचे जे नांदेडचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते ह्या खोट्या पोस्ट पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी खासदार अशोक चव्हाण्याकडे अंगुली निर्देशक केला. या पोस्ट पसरवनाऱ्या नांवावर करावाई कारण्याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांनाकडे लेखी तक्रार दाखल केली.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 10, 2026 04:17:52
Shirdi, Maharashtra:समृद्धी महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि टॅंकरची धडक.... अपघातानंतर टँकरने घेतला पेट.... अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर समृद्धी महामार्गाचे चेनेज 532 जवळ टेंकरने पेट घेतला.... समृद्धी महामार्गावर मध्यरात्री तासभर वाहतूक बंद...... कोपरगाव तालुक्यातील देर्डे आणि सिन्नर तालुक्यातील पाथरे दरम्यानची घटना..... टँकर मध्ये डिझेल असल्याने होता मोठा धोका... टँकर मधील चालकाचा होरपळून मृत्यू... कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दल कोल्हे कारखाना गणेश मंडळ आणि समृद्धी महामार्गाचे रेस्क्यु पथक घटनास्थळी होत केली जिगरबाज कामगिरी... तासभरात आग आटोक्यात आणून वाहतूक केली सुरळीत.... टँकर मध्ये अजून कोणी होतं का अधिकचा तपास सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांकडून सुरू... Trक मधील चालक जखमी....
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 10, 2026 04:04:50
0
comment0
Report
Advertisement
Back to top