Back
लातूर महापालिका: कांग्रेस की जयश्री सोनकांबळे महापौर, एड. स्नेहल उटगे उपमहापौर निर्विरोध
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 10, 2026 04:45:26
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज
लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर, उपमहापौर ॲड. स्नेहल उटग बिनविरोध... वंचित बहुजन आघाडीची ऐनवेळी माघार...
लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर, उपमहापौरपदी काँग्रेसचेच ॲड स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झालीय.. महापौर आणि उपमहापौर पदांसाठी वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली...या निवडीनंतर महापालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून काँग्रेसने आनंदोत्सव साजरा केला... लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ४३, भाजपने २२ आणि वंचित बहुजन आघाडीने ०४ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ०१ जागा जिंकली होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती असल्याने या दोन्ही पक्षांची महापालिकेवर सत्ता आली. महापालिकेतील सत्तेत आम्हाला स्थान नाही मिळाले तर या दोन्ही पदांसाठी निवडणुका होतील अशी भूमिका घेत वंचितने महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते... काँग्रेसने आश्वासन दिल्यानंतर वंचितने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 07:33:360
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 07:20:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 07:18:460
Report
UPUmesh Parab
FollowFeb 10, 2026 07:04:080
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 07:02:540
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 07:02:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 10, 2026 07:02:140
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 06:45:220
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 10, 2026 06:17:410
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 10, 2026 05:19:450
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 05:03:020
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 10, 2026 05:00:460
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 10, 2026 04:46:400
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 10, 2026 04:36:190
Report