Back
हाईवे की गड्ढों से यातायात जोखिम, चुल्हाड में उपोषण; प्रशासन से ठोस कार्रवाई की मांग
PTPRAVIN TANDEKAR
Feb 10, 2026 04:34:24
Bhandara, Maharashtra
भंडारा–तुमसर राष्ट्रीय महामार्गाची जीवघेणी अवस्था.....चुल्हाड येथे उपोषण सुरू....आंदोलन तीव्र करण्याचा इशारा....
भंडारा–तुमसर–बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून तुमसर, सिहोरा व बपेरा परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत जीवघेणी झाली आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले असून चुल्हाड येथे कालपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. अपघातांची मालिका सुरू असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी व लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 07:33:360
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 07:20:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 07:18:460
Report
UPUmesh Parab
FollowFeb 10, 2026 07:04:080
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 07:02:540
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 07:02:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 10, 2026 07:02:140
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 06:45:220
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 10, 2026 06:17:410
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 10, 2026 05:19:450
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 05:03:020
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 10, 2026 05:00:460
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 10, 2026 04:46:400
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 10, 2026 04:45:260
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 10, 2026 04:36:190
Report