Back
उमररेड की स्मशानभूमि से राख-अस्थी गायब, जादूटोणा-तंत्र का शक
AKAMAR KANE
Nov 05, 2025 07:31:14
Nagpur, Maharashtra
नागपूर
- स्मशानभूमीतून दोन पार्थिवांची 'राख आणि अस्थी' झाल्या गायब, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार
- जादूटोणा आणि मंत्र तंत्रांचा संशय
- दोन वेगवेगळ्या कुटुंबातील मृतांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते
- मंगळवारी सकाळच्या sुमारास कुटुंबीय धार्मिक विधीसाठी राख आणि अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमी परिसरात पोहोचल्यावर दोन्ही पार्थिवांची राख आणि अस्थी गायब असल्याचे समोर आले
- राख आणि अस्थी गायब झालेल्या पार्थिवांमध्ये एका 23 वर्षीय तरुणी आणि 48 वर्षीय मृत पुरुषाचा समावेश आहे
- उमरेड येथील शेतकरी कुटुंबातील 23 वर्षीय साक्षी पाटीलचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता तर नरेश सलोटे या 48 वर्षे मजुराचा आजारपणाने मृत्यू झाला होता
- दोन्ही पार्थिवाचे राखेतून उरलेल्या हाडांचे एकही अवशेष स्मशानभूमीवर सापडले नाही
- 5 नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमा या पार्श्वभूमीवर पार्थिवांची राख आणि अस्थि गायब करण्यात आली असा अंदाज वर्तवला जात आहे
- या सर्व प्रकारामागे तांत्रिकांची गॅंग असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे
- महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 05, 2025 09:58:320
Report
KJKunal Jamdade
FollowNov 05, 2025 09:58:170
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 05, 2025 09:47:110
Report
SNSWATI NAIK
FollowNov 05, 2025 09:44:510
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 05, 2025 09:20:010
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 09:16:010
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 09:12:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 08:46:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 08:46:160
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 05, 2025 08:45:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 08:37:360
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 05, 2025 08:37:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 08:17:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 05, 2025 08:02:050
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 08:01:370
Report