Back
नागपुर में ओबीसी आरक्षण बचाने को नेताओं की धमाकेदार चेतावनी
AKAMAR KANE
Sept 16, 2025 05:49:54
kolhapur, Maharashtra
Ngp Taywade Byte
live u ने फीड पाठवले
------------
नागपूर
बाईट - बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
- मराठा समजतील मृतकाच कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.. यात भरत कराडच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, ओबीसी समाजतील लोकांनी धीर ठेवावा... आत्महत्या कोणीच करू नये...
On गैरसमज आत्महत्या
- महाराष्ट्र मध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच आरक्षण संपलं, जवाबदारी पूर्वक वक्तव्य केले आहे.. दोन तारखेला जीआर काढला, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही,
- मराठा समाजात दोन गट पडले आहे, एक गट म्हणतो यात कुणबी नोंद नसणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही,
- ओबीसीच आरक्षण संपलं म्हणणाऱ्या लोकाचा नेत्यावर विश्वास असतो, त्यामुळे आता लोकांमध्ये समज पसरत आहे.. नेत्यांनी सांगावे घाबरू नये, आम्ही लढा देत आहे..
On भुजबळ मेळावा
- ज्यांना वाटत आपापल्या पद्धतीने समोर येत आहे.. मेळाव्याचे स्वागत करेल..पण मनोधैर्य वाढावे असे मार्गदर्शन करावे..
- नेत्याचं काम समाजाचे मनोधैर्य वाढवण्याचे आहे, माही आरक्षण रक्षण करण्यासाठी सक्षम आहि, पाठीशी आहे...
On वडेट्टीवार मेळावा- कोर्टात जाणार
- सगळ्याच भूमिकेचं स्वागत आहे, संविधान आरक्षण रक्षण करण्यासाठी जे पाऊल वाटते ते उचलावे, पण मनोधैर्य वाढवावे..
- 14 मागण्या घेऊन आंदोलन केले...मागण्या शिष्ट मंडळापुढे मागण्या मांडल्या, बैठक झाली, विषय मार्गी लागले.. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली.. निधी कसा मंजूर करायचा,
*On लसीकरण जात नोंद*
- *1967 पूर्वी जी नोंद असले ते ग्राह्य धरली जाईल, ज्या नोंदी असेल 1967 पूर्वी महाराष्ट्रमध्ये असेल तर फायदा होईल, इतर राज्यात असल्यास फायदा होणार नाही.*
- राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते, मी समाजकारनी आहे, आम्ही सामाजिक विषय घेऊन धरणे देतो विषय मांडत असतो,
- संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी सांगितलं, केवळ 8 हजार लोकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेत..ते खरे कुणबी आहे..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 16:01:59128
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 15:02:20190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:49:2285
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:49:05106
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:48:46186
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:45:30148
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 14:19:51182
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 14:18:2266
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:56134
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:42167
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:0786
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:00166
Report
PNPratap Naik1
FollowNov 18, 2025 13:33:2074
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:11:25137
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 13:06:4188
Report