Back
कोल्हापुर-पुणे हायवे पर कांदा लदा ट्रक पलटा, मार्ग यातायात ठप
PNPratap Naik1
Feb 05, 2026 04:19:08
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर -पुणे हायवेवर कांद्याने भरलेला ट्रक पलटी
कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प
उजळाईवाडी महामार्ग पोलिसांकडून कांद्याची पोती बाजूला करून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न
हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील घटना
रस्ते विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे घुणकीजवळ रस्त्याचे काम रखडल्याने होत आहेत अपघात
पुण्याहून आलेला कांद्याने भरलेला ट्रक कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील घुणकी नजीक ओढ्याच्या पुलाजवळ रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली. ट्रक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर विखुरला गेला असून पुण्याकडून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी सांगली तांदुळवाडी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान उजळवाडी महामार्ग पोलिसांकडून कांद्याची पोती बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तसंच रस्ते विकास महामंडळाच्या रखडलेल्या कामामुळे याच ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याचं समोर आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 06:33:110
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 06:05:361073
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 06:02:12897
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 06:00:38916
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 19, 2026 05:50:42974
Report
KPKAILAS PURI
FollowMar 19, 2026 05:48:361051
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 05:33:271060
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 05:33:16957
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 05:33:011071
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 19, 2026 05:17:561095
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 05:16:081053
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 05:02:451004
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:47:441015
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:33:511023
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 19, 2026 04:31:461068
Report