Back
कोल्हापुर महापालिका की 18 मार्च बैठक: पानी, व्यवसाय और उद्योग दरें बढ़ेंगी
PNPratap Naik1
Mar 11, 2026 02:31:58
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिकेची 18 मार्चला सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये पानिपट्टीसाठी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. रहिवासी पाणीपट्टी करता 10 टक्के, व्यावसायिका करता 15 टक्के आणि औद्योगिक साठी 20 टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. इतकच नव्हे तर आरोग्य घनकचरा व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच सेवाशुल्क आकारण्यांसह याच विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत दाखल्यांसाठी 10 ते 15 टक्के शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नूतन महापौर आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र कोल्हापूरकरांच्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकचा कर लावला जाणार नाही असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे 18 मार्चला होणाऱ्या सभेत नेमकं काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 11, 2026 03:49:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 03:49:060
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 11, 2026 03:48:560
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 11, 2026 03:47:530
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 03:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 11, 2026 03:34:320
Report
KJKunal Jamdade
FollowMar 11, 2026 03:31:320
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 11, 2026 03:31:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 03:30:480
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:30:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 03:30:130
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 03:16:240
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:16:110
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 03:16:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:05:430
Report