Back
शिवसेना विधायक खोतकर ने धनगर आंदोलकों से मुलाकात, आरक्षण के लिए पाठपुरावा का आश्वासन
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 01:48:14
Jalna, Maharashtra
जालना : शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी घेतली धनगर आंदोलकांची भेट,पाठपुरावा करण्याचं दिलं आश्वासन धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषण स्थळी अर्जुनराव खोतikar यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करत त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी , या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू असल्याचे दिपक बोऱ्हाडे यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्याने समाजात तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आंदोलनकर्त्यांना धनगर समाजाच्या न्याय्य मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्याबद्दल योग्य पाठपुरावा करण्यात येईल. तसेच समाजाच्या भावना शासन दरबारी मांडून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 03:21:030
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 17, 2026 03:19:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 03:03:07863
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 03:02:20794
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 03:00:23816
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 17, 2026 02:48:40916
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 17, 2026 02:34:08947
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 02:32:40941
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 02:32:261051
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 02:31:39946
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 02:31:241056
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 02:31:03928
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 02:18:251095
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 17, 2026 02:17:321049
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 02:02:561095
Report