Back
चुनाव आयोग के लगातार बदलाव से जनता में निराशा, रावल ने पारदर्शिता की मांग
PPPRASHANT PARDESHI
Dec 02, 2025 10:02:22
Dhule, Maharashtra
निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे, त्यामुळे लोकांमध्ये नैराश्य निर्माण झाल्याच सांगत, निवडणूक आयोगाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका बद्दल, राज्याचे पणन वरात शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रियांमध्ये प्रचार आणि आता मतदान प्रक्रिया सुरू असताना पुन्हा आता निकालाबद्दल नवीन निर्णय आल्याने लोकांमध्ये नैराश्य आहे. लोकशाही बद्दल लोकांमध्ये उत्साह कमी झाल्याचे बघायाला मिळत आहे., अस वक्तव्य रावल यांनी केले आहे. पहिले ५० टक्के आरक्षणची चिंता होती,नंतर नगरपरिषद निवडणुकाची चिंता होती आणि आता निकाल पुढे ढकलून तिसरा शॉक दिला आहे, निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे. निवडणूक पारदर्शक होणे गरजेचे आहे, असं अपेक्षा रावल यांनी व्यक्त केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 07:03:420
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 06:53:390
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:53:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 06:16:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 12, 2026 06:03:480
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 06:02:130
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:01:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 05:50:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 12, 2026 05:46:320
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 12, 2026 05:45:570
Report
PNPratap Naik1
FollowMar 12, 2026 05:45:130
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 05:34:070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 05:33:320
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 05:30:130
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 05:17:430
Report