Back
पुण्यात गणपतींवर वाद: 6 व्या स्थानाचा तिढा अद्याप सुटला नाही!
CFChandrakant Funde
Aug 05, 2025 11:19:41
Pune, Maharashtra
Pune break
पुण्यात मानाच्या गणपतींची पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली पण अद्याप तोडगा काहीच नाही!!!
सर्व मंडळांनी एकञित बसून तोडगा काढावा पोलीस आयुक्तांचे आवाहन,
मानाची मंडळं पुन्हा एकञ बसून तोडगा काढणार
पण मानाच्या 5 गणपतीनंतर विसर्जन मिरवणुकीत 6 व्या स्थानी कोण जाणार? यावरून माञ अजूनही वाद कायम...!!!
दगडूशेठ यंदाही 4 वाजता बेलबाग चौकात येणारच...!!!
तर मंडईच्या थोरातांकडून 6 व्या स्थानासाठी यंदा भाऊ रंगारीच्या नावाची घोषणा...
पुणीत बालन यांनीही घोषित केल्याप्रमाणेच भाऊ रंगारी जाणार असल्याचा केला पुनउच्चार
'त्वष्टा कासार' मंडळाशी चर्चा करून तोडगा काढू- थोरात
पण त्वष्टा कासार माञ परंपरेनुसार 6 व्या क्रमांकावर जाण्यासाठी अजूनतरी ठाम...
थोडक्यात 6 क्रमांकाचा तिढा काही केल्या सुटेना...
तसंच दगडूशेठ आधी की भाऊ रंगारी आणि मंडई पुढे जाणार हे देखील निश्चित होईना...!!!
म्हणूनच पोलिस आयुक्तांनी मंडळांनी आपआपसात बसून निर्णय घेण्याचं केलं आवाहन
Play Sot
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
Anchor 2
दरम्यान, मानाच्या मंडळांनीही एकञ बसून निर्णय घेण्यावर सहमती दर्शवलीय पण मानाचा 6 वा कोण? आणि दगडशेठ आधी की भाऊ रंगारी हा वाद अजूनही मिटला नसल्याचेच या सर्वांच्या बोलण्यातून जाणवलं.
Play chaupal
श्रीकांत शेट्ये, कसबा, मानाचा पहिला
महेश सूर्यवंशी, दगडूशेठ
शामराव मारणे, बाबू गेणू
नितीन पंडित, तुळशीबाग, मानाचा 4 था गणपती
Anchor 3
दरम्यान, या सगळ्या वादाबाबत भाऊ रंगारीचे उत्सवप्रमुख पुणीत बालन नेमकं काय म्हणाले? तेही पाहुयात...
Play exclusive tt
पुनीत बालन, उत्सवप्रमुख, भाऊ रंगारी
Feed by tvu
Ganpati mandal chaupal
Anchor 4
* मानाच्या पाच नंतर 6 वा गणपती हा त्वष्टा कासारच असायचा पण 15 वर्षांपूर्वी पालिका आयुक्तांनी विनंती केल्यामुळे त्वष्टा कासारने मंडळाने पालिका कर्मचारी गणपती मंडळाला 6 वा क्रमांक दिला आणि गेली 15 वर्षे 6 वा पालिकेचा आणि 7 वा त्वष्टा कासारच राहणार, अशी ठाम भूमिका त्वष्टा कासार गणपतीचे अध्यक्ष छोटू वडके यांनी घेतलीय...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...
* Play tictac
* छोटू वडके, अध्यक्ष, त्वष्टा कासार गणपती मंडळ
हे फीड uplink होतंय...
Twasta kasara 121
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 14:15:580
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 14:00:310
Report
JMJAVED MULANI
FollowDec 10, 2025 13:36:050
Report
MAMILIND ANDE
FollowDec 10, 2025 13:09:530
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 13:09:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 12:04:010
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 10, 2025 11:50:080
Report
SKShubham Koli
FollowDec 10, 2025 11:49:450
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 10, 2025 11:31:080
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 11:20:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 10, 2025 11:02:440
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 10:56:270
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:45:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 10:42:170
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 10:39:480
Report