Back
नागपुर के सरकार का अदालत के सामने जवाब और कानून-व्यवस्था पर कड़ा दखल
AKAMAR KANE
Dec 10, 2025 14:00:31
Nagpur, Maharashtra
नागपूर देवीेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री. कोर्ट- पार्थ पवार - कोर्टाने काय म्हटलं ते मी ऐकले नाही, मात्र योग्य उत्तर कोर्टात सादर केले जाणार.. कोणालाही वाचवायचे नाही ही सरकारची भूमिका.. आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही न्यायालयात देऊ.. मनपा निवडणूक महायुती. - कोणताही राडा नाही. आम्ही एकत्र आहोत और एकत्र राहणार.. शक्य झाल्यास सगळीकडे एकत्र लढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.. शिंदे कौतुक - ते नेहमीच माझे कौतुक करतात.. आम्ही दिलखुलास मित्र आहोत.. त्यामुळे मनात काही न ठेवता हे कौतुक आम्ही करत असो... अभिमन्यू पवार - कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला.. ते बोलले वेगळे आणि मी ऐकलं वेगळं... कोणीतरी लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उभा केल्याने मी त्याच्यावर बोललो.. माझ्या ऐकण्यात वेगळा आल्याने मी बोललो.. मात्र त्यांनी लाडक्या बहिणीवर आक्षेप घेतला नव्हता.. दुर्दैवाने मी तसं म्हटल्याने सर्व चॅनलने अभिमन्यू पवार यांना झापलं असं चालवलं.. त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता.. माझा गैरसमज झाला होता.. अवैध दारू संदर्भात प्रश्न त्यांनी माझ्या लक्षात आणून दिला.. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याने मी कारवाईचे आदेश दिले आहे.. वर्धा ड्रगसाठा सुमित वानखेडे - सुमित वानखेडे मला देखील भेटले.. इतका साठा सापडत असेल तर स्थानिक पोलीस त्या ठिकाणी काय करत आहेत हा प्रश्न निर्माण होतो.. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाईल.. राहुल गांधी यात्रा (हिंदी) - राहुल गांधी संसदेत राहिले किंवा नाही त्यांनी काही फरक पडणार नाही.. देशात संविधानाचा अपमान आणि विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात... अजून ते जात आहे.. तर देशाची बदनामीच करणार त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा नाही... भोसरी जमीन प्रकरणं खडसे - मी या प्रकरणी पूर्ण वाचलं नाही.. त्यामुळे यावर अभ्यास करून बोलणं योग्य राहील.. नागपूरसह बिबट्याचे हल्ले - बिबट्याच्या हल्ल्यात जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो... त्यांच्यावर उपचार सुरू आहे.. राज्यात बिबट्यांचा प्रादुर्भाव जो दिसून येत आहे त्यावर वन विभागाने काम सुरू केले आहे..33 बिबटे आतापर्यंत पकडले, मोठ्या प्रमाणात ट्रॅप लावले.. रेस्क्यू सेंटर तयार झाले तर बिबट पकडण्याच्या कामाला वेग येईल.. जंगलातील बिबट्या पेक्षा उसात आणि शेतात जन्माला आलेला बिबट जास्त शहराकडे येतो.. अश्याना पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये सोडण्याचा आमचा प्रयत्न... थोडा कालावधी लागेल.. यावर उत्तर आम्ही शोधतोय... नाना पटोले रविंभवन गरीबखाना - रवी भवन बिलकुल गरीब खाना नाही.. बहुतांश मंत्री रवी भवन मध्येच राहतात.. रवीभवन मध्ये काही सुधारणा करायची असेल तर ती आपण करू.. निवडणूक आयोग नाना टीका - निवडणुका पुढे नेतं अयोग्य होतं... आमची अशी कोणतीही मागणी नाही.. राहुल गांधी rss - राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलायला मी एवढा रिकामा व्यक्ती नाही.. अशा बकवास प्रश्नांवर उत्तर का देऊ..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 16:32:500
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 14:15:580
Report
JMJAVED MULANI
FollowDec 10, 2025 13:36:050
Report
MAMILIND ANDE
FollowDec 10, 2025 13:09:530
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 13:09:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 12:04:010
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 10, 2025 11:50:080
Report
SKShubham Koli
FollowDec 10, 2025 11:49:450
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 10, 2025 11:31:080
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 11:20:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 10, 2025 11:02:440
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 10:56:270
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:45:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 10:42:170
Report