Back
चंद्रपुर में पहली बार विभागीय खेल स्पर्धा: 3500 आदिवासी छात्र कलागुण दिखाएंगे
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 10:56:27
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूरच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १३ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्यांदाच विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, आहीरी, देवरी, भंडारा आणि चिमूर या नऊ प्रकल्पांतील तब्बल ३५,००० आदिवासी विद्यार्थी सहभागी होणार असून, आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह १०० मी., २०० मी., ४०० मी., १००० मीटर आणि ५००० मीटर दौड, रिले, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी अशा अथलेटिक स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पातील क्रीडा समन्वयक, शिक्षक, संघ व्यवस्थापक आणि मिळून ३०० कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर आपल्या प्रतिकृती सादर करण्यासाठी विशेष मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. या स्पर्धेदरम्यान दर दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 12:04:010
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 10, 2025 11:50:080
Report
SKShubham Koli
FollowDec 10, 2025 11:49:450
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 10, 2025 11:31:080
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 11:20:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 10, 2025 11:02:440
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:45:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 10:42:170
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 10:39:480
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 10:39:130
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:20:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 10, 2025 10:20:200
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:19:580
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:19:470
Report