Back
शिंदे के आदेश से शिवसेना में बड़ा धोखा, अध्यक्ष पद की कवायद पर सवाल
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 09:31:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अब्दुल सत्तार pc
आम्ही बाजूला पडलो नाही ,वरिष्ठ नेते उदय सामंत आणि चव्हाण साहेब यांच्यात बोलणे झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आदेश होता, त्यानुसार आम्ही चालत होतो. पण असा विश्वासघात राजकारणात माझ्यासोबत पहिल्यांदा झाला आहे. समन्वयात आम्ही निवडणूक लढली,अध्यक्ष पद देणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले, पण आमचा विश्वासघात करण्यात आला. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचे आदेश नुसार काम करते. आम्हाला अध्यक्ष पद देण्याचे ठरले होते, केसाने गळा कापणे असा खेळ आमच्या सोबत झाला आहे. शिंदे साहेब आदेश देतील त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ ...
मी शेवटच्या दोन दिवसांत मी प्रक्रियेत सहभागी झालो होते,
((( byte : विलास पारकर
ठाकरे गटाचे सदस्य सभाळण्याचे काम भाजपने केले ,पाच लोकांना घेऊन मुंबईला गेले होते, त्यांची आर्थिक बोलणी झाली होती...)))
आमच्या सोबत कुणीही आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. पण हा विश्वास घात आहे , हा आता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला की कुणी केला माहीत नाही...
सिल्लोड सोडून आम्ही भाजप सोबत युती केली होती, युती पाळली पाहिजे, आम्ही गोवाहाटी मध्ये गेल्यावर सर्वकाही हातात घेऊन गेलो होतोच...
याचे विश्वासघाता चे परिणाम राज्यात दिसतील ,सुरवात संभाजीनगरपासून झाली आहे. आता वरिष्ठ चर्चा करणार, आम्हाला आमचे नेते वाऱ्यावर सोडणार नाही.आमच्या नेत्यांनी सांगतील तर आम्ही विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देऊन टाकू*
मला वाटते आमचा गळा कापण्यात जिल्ह्यातील नेते असावे, प्रांत अध्यक्ष यांना देखील माहिती होती
उद्धव ठाकरे यांचे 6 लोक त्यांनी आधी बाहेर नेले होते.
महानगरपालिका त्यांच्याकडे आहे आणि जिल्हा परिषद आमच्याकडे द्यावी अशी आमची मागणी होती. त्यांनी मागणी देखील मान्य केली, पण ऐनवेळी धोका झाला आहे...
आता शिकण्यासारखी आहे, आमचे पाय आम्हीच तोडून घेतले. ही परिस्थिती निर्माण झाली त्याला आमची रणनीती चुकिली, आमच्या नेत्यामध्ये समनव्य चुकले, आता आमच्यात कोण चुकले कुणी पाय तोडले हे तुम्हाला माहिती आहे ( शिरसाथ याना टोला )
(((Byte : विलास भुमरे
उबाठा उमेदवारशी आम्ही कोणताही संपर्क केला नाही. आमच्या भाजप सोबत बैठक झाल्या होत्या. सभापती पद वाटप देखील झालं होतं...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:25:12970
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 10:24:23978
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 10:24:041039
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:02:44908
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 09:39:181032
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:38:53929
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 18, 2026 09:31:59995
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 09:20:401080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 18, 2026 08:50:411092
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 08:50:06951
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 08:49:461062
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 08:37:111059
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 08:18:281027
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 07:50:021091
Report