Back
गैस टंचाई ने मराठवाड़ा के उद्योगों को किया संकटग्रस्त; ऑटो-पेंटिंग चेन प्रभावित
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 09:38:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
आखातात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सगळीकडे होतोय खास करून गैस टंचाई ने उद्योगांना घरघर लागलीये, संभाजी नगर त्याला अपवाद नाही, संभाजी नगरात ऑटोमोबाइल और पूरक उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना गैस टंचाई चा मोठा फटका बसला... पाहुयात काय झालं परिणाम गैस टंचाई छत्रपती संभाजी नगरात उद्योगांच्या मुळावर उठली आहे, संभाजी नगरात ऑटोमोबाइल उद्योगांना जवळपास 3 हजारावर पूरक उद्योग आहेत मात्र त्यातील खास करून पेंटिंग और पावडर कोटिंग उद्योगांना गैस टंचाईने पुरते जमिनीवर आणले आहे, पेंटिंग और पावडर कोटिंग च्या जवळपास 100 वर कंपन्या आहेत, त्याचा गैस हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मात्र तोच मिळत नसल्याने या कंपनी बंद पडायला लागल्या आहेत, परिणामी सर्व पुरवठा चैन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, एक गाडी बनवायला 2500 सुटे भाग लागतात त्यातील पेंटिंग और पावडर कोटिंग बंद पडल्याने पूर्ण पुरवठा चैन बंद पडणार आहे... गैस अभावी तयार होणाऱ्या लोखंडी बेल्ट बनवणाऱ्या कंपन्या ही गैस अभावी ठप्प पडल्या आहेत, खास करून ऑटोमोबाइल उद्योग, साखर कारखाने यांना स्टील मजबुती साठी हे बेल्ट बनवण्यात येतात त्या उद्योगाला गैस अभावी घरघर लागली आहे... गॅस उद्योगाची टंचाई आता उद्योगांच्या मुळावर उठली आहे त्यामुळं सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी उद्योजकांची आहे त्यामुळं आखातातील युद्ध मराठवाडयातील उद्योगांच्या मुळावर उठले आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:25:121002
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 10:24:231028
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 10:24:041076
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 10:02:44916
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 09:39:181032
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 18, 2026 09:31:59998
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 09:31:08966
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 09:20:401090
Report
ABATISH BHOIR
FollowMar 18, 2026 08:50:411092
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 08:50:06951
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 08:49:461062
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 08:37:111059
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 08:18:281027
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 07:50:021091
Report