Back
नाशिक में अखिल भारतीय संत समिति की राष्ट्रीय चिंतन बैठक, साधु महंतों की मौजूदगी
YKYOGESH KHARE
Dec 16, 2025 11:07:03
Nashik, Maharashtra
नाशिक
- अखिल भारतीय संत समितीची नाशिकमध्ये राष्ट्रीय चिंतन बैठक
- बैठकीला देशभरातील साधू महंत उपस्थित
- अखिल भारतीय संत समितीचे महत्त्वाचे साधु महंत यांच्यात झाली बैठक
- कुंभमेळा और धर्म प्रचार कार्याच्या अनुषंगाने नाशिक मध्ये बैठक
- संत समितीचे अध्यक्ष कैवल्याचार्य आचार्य महाराज,स्वामी जितेंद्र आनंद सरस्वती, मनमोहन दास जी महाराज यांच्यासह देशभरातून आलेलं साधू महंत आणि महामंत्री उपस्थित
जितेंद्रानंद सरस्वती महाराज बाईट पॉइंट्स
- नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची मोठी मागणी
- तपोवन क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी
- त्र्यंबकेश्वर आणि तपोवन परिसरात मांस आणि मद्य विक्री पूर्णतः बंद करण्याची मागणी
- साधू संतांवर टीका केल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा
- झाडांच्या आडून विरोध करणाऱ्या लोकांच्या चौकशीची ही मागणी
- विरोध करणाऱ्यांना विदेशी फंडिंग होत असल्याचा अखिल भारतीय संत समितीचा आरोप
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 12:19:110
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:18:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 11:59:490
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:57:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 11:56:360
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:56:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 16, 2025 11:46:010
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:520
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 16, 2025 10:54:250
Report