Back
महाराष्ट्र: चौकसी समितियों पर सवाल, ड्रग्स-टेंडर घोटालों पर विवाद तेज
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 08:50:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर....
अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद...
ON संजय शिरसाठ चौकशी....
मी संजय शिरसाठ यांना प्रश्नच केला नव्हता.या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांचा चौकशी समितीमध्ये सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं हाय पावर कमिटी स्थापन करणार आहे मात्र ही कोणती हाय पावर समिती आहे हे लोक पालकमंत्र्यांची चौकशी कशी करणार या कमिटीमध्ये निवृत्त न्यायाधीश आणि बाहेरच्या अधिकारी असायला पाहिजे अशी आमची मागणी आहे या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र देणार आहे
मला असं वाटतं ki मी त्यांना सल्ला मागितला नाही मी त्यांना प्रश्न देखील केला नाही माझा सरकारला सवाल केला आहे या प्रश्नाला सरकार उत्तर देईल. स्थापन केलेल्या चौकशी समिती समोर मी पुरावे सादर करणार आहे
ON प्रज्ञा सातव प्रवेश...
विधान परिषदेमध्ये असं प्रघात नाहीये, काँग्रेस किंवा भाजपचा हा अंतर्गत प्रश्न आहे प्रज्ञा सातव्या काँग्रेसच्या सदस्य आहेत त्यावर आम्ही बोलणं योग्य होणार नाही.
विधान परिषदेमध्ये संख्या कितीही हो आमचं महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता व्हावा असा प्रस्ताव आम्ही दिला आहे
ON सातारा ड्रग्स प्रकरण...
या ट्रक प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे या प्रकरणात जे नाव येत आहे त्याचे धागेद्वारे मुख्य उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत आहे कारण तिथला रिझल्ट तिथे काम करणारे लोक या प्रकरणात ज्यांनी या लोकांना काम करायला बोलावलं त्यांना नाही तर तिथल्या लोकांना अटक करत आहेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांची ही जबाबदारी होती मात्र मुंबई पोलिसांनी इथे कारवाई केली आहेत याचा अर्थ सातारा पोलिसांचा यात सपोर्ट होता
ON सिडको टेंडर घोटाळा....
मला असं वाटतं महाराष्ट्रातच हे सुरू आहे मागच्या तीन-चार वर्षांमध्ये राज्यात გुत्तेदार ठरवून टेंडर ठरवले जात आहेत या प्रकरणात मी उदाहरण दिलं आहे मेघा इंजीनियरिंग 13000 कोटीचा टेंडर 16000 कोटीला देण्यात आला आहे यामुळे इथल्या महानगरपालिकेपासून राज्यातल्या सर्वच ठिकाणी गुत्तेदार समोर ठेवून टेंडर ठरवले जात आहेत या टेंडरची चौकशी झाली तर समोर येईल मनपा मध्ये कोणत्या कंपनीला कचऱ्याचे टेंडर मिळेल की मी अगोदरच सांगितलं होतं ते तसंच झालं
ON आमदार सिडको घर...
आमदार खासदारांना मुंबईत घर असावं या हा उद्देश याचा आहे काही आमदार खरंच गरीब आहेत सगळेच गरीब आहे असं मी म्हणणार नाही मात्र काही आमदार खरंच गरीब आहे त्यांना मिळालं तर यात वावरा असण्याचे कारण नाही
ON कुडाळकर...
ही केस अनेक दिवसांपासून सुरू होती या प्रकरणात आता निकाल लागला आहे म्हाडाच्या आरक्षित भूखंडामध्ये कॉम्प्लेक्स बांधला आहे काही सदनिका बांधले आहेत याचे परिणाम कुडाळकरांना भोगावे लागणार आहे.
ON पैठण जादूटोणा....
जादूटोणा करणारे लोक तुम्हाला माहित आहे जादूटोणा करणारी कंपनी कोणती आहे हे तुम्हाला माहित आहे शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे प्रबोधनकारांच्या विचारांचा आहे जादूट होणे शिवसेनाप्रमुखांच्या विचारात कधीच नव्हते
ON भाजप सेना युती....
आम्हाला अनेक उमेदवारांचे फोन सुरू आहेत आम्हाला भाजप सेनेकडून मादवारी मिळाली नाही तर आम्हाला उमेदवारी मिळेल का असा विचारणा केली जात आहे. त्या लोकांना आम्ही प्रतिक्रिया दिली नाही मात्र असे फोन आम्हाला सुरू आहेत एवढेच मी तुम्हाला सांगत
ON वाल्मीक कराड....
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचाच माणूस आहे. नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांना वानभेद कराडची आठवण झाली. वाल्मीक कराड सुटला तर हत्तीवरून साखर वाटण्याची तयारी मुंडे यांच्या बगलबच्चानी केली होती. धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड असो वाल्मीकरांचा या प्रकरणात थेट संबंध आहे वाल्मीक कराडचा जामीन झाला नाही ते चांगलं झालं.
ON धनंजय देशमुख....
धनंजय देशमुख या प्रकरणातच माझी भेट घ्यायला आलेले आहेत.
ON दोन राष्ट्रवादी एकत्र....
अजित दादाच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांचे राष्ट्रवादीने जाणं म्हणजे अजित पवार हे भाजपला मदत करत आहेत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले पाहिजे अशी आमची भूमिका आहे मग काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो आणि आमची शिवसेना अशा पद्धतीने आपली आघाडी व्हावी असा आमच मत आहे.
ON शरद पवार संजय राऊत भेट...
मी जे बोललो त्याचाच तो भाग असू शकतो सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवली पाहिजे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 18, 2025 10:46:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 18, 2025 10:46:000
Report
PNPratap Naik1
FollowDec 18, 2025 10:33:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 10:21:400
Report
SNSWATI NAIK
FollowDec 18, 2025 10:19:310
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 18, 2025 10:18:400
Report
MAMILIND ANDE
FollowDec 18, 2025 10:06:230
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 10:04:500
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 18, 2025 10:03:570
Report
AKAMAR KANE
FollowDec 18, 2025 09:45:470
Report
JMJAVED MULANI
FollowDec 18, 2025 09:45:170
Report
ABATISH BHOIR
FollowDec 18, 2025 09:40:530
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 18, 2025 09:14:400
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 18, 2025 08:37:46Pimpalgaon Baswant, Maharashtra:पिंपळगाव बसवंत ब्रेक
दोन बिबट्यांचा एकाच वेळी ऊसतोड कामगारावर हल्ला..
हल्ल्यात ऊसतोड कामगाराच्या हाताला गंभीर जखम..
कामगाराच्या पत्नीने धाडस दाखवून लाकडी दांडक्याच्या सहाय्याने सहाय्याने बिबट्यांना लावले पिटाळून...
ऊसतोड कामगारावर पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू....
0
Report