Back
प्रज्ञाताई के निर्णय के बीच कांग्रेस में घराणे के मुद्दे अभी चर्चा में
AKAMAR KANE
Dec 18, 2025 09:45:47
Nagpur, Maharashtra
नागपूर
बाईट विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
On प्रज्ञा सातव
- हा धक्का वगैरे अजिबात नाही.. स्वार्थी लोक आहेत, खरंतर आमचे कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्यांना विधान परिषदेला पूर्णवेळ दिलं... एवढं सगळं काँग्रेसने दिलं
---- कुटुंबाकडे राहुल गांधी यांचे एक भावनिक संबंध होते पण मला वाटत नव्हतं की हे सर्व विसरून प्रज्ञाताई हा निर्णय घेतील, त्यामध्ये नेमका काय राजकीय स्वार्थ आहे हे कळत नाही
---- पाच वर्षाची आमदारकी शिल्लक होती, अशा परिस्थितीत हा निर्णय घेणार कुठेतरी काही अडचण आहे का आता आम्ही त्यापर्यंत गेलो नाही, तो विषय आमच्या पुढे सध्या नाही पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला, असं एक समर्पित काँग्रेसचे घराणं होतं
---- प्रज्ञाताई सोबत फार कार्यकर्ते गेले असं नाही, त्यांचं संघटनेतही फार योगदान आहे असं नाही, पण राजीव सातव यांची अर्धांगिनी म्हणून तेवढाच एक त्यांचा संबंध पक्षाशी आहे
(On काँग्रेस परिषद विरोधीपक्ष नेते दावा - जाणार)
---- हे तर आता अडवण्याचा काम आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे,... विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचा आहे असा त्यांना प्रयोग करायचा आहे.. m त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनामे मागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता हा काँग्रेस पासून दूर नेता येईल
---- तिथे काही अट नव्हती, आमदारा आमच्याकडे होते, या अधिवेशनात ते करू शकले असते, हे ठीक आहे खाली अडचण आहे दहा टक्के ची अट पूर्ण होऊ शकत नाही पण वर कुठे होते
---- दानवे गेल्यानंतर एवढा वेळ का घालवला
(On अशोक चव्हाण आरोप नाना पटोले त्यावेळेस राजीनामा दिला म्ह्णून वेळ आली)
--- यामध्ये अर्धसत्य आहे.. की त्यावेळ त्यांनी (नाना पटोले) राजीनामा दिला नसता तर ही घटना घडली नसती असं म्हटलं जातं...., परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळी शिवसेना फोडली त्यामुळे हा विषयच नाही, त्यामुळे याला फार काही या भूमिकेला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही
(On कोकाटे - सिडको)
---- कोकाटे संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही... कायदा पायदळी तुडवण्याची भूमिका आहे न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे. संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत.. आम्ही कोणालाही जो मानत नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करू अशी ती भूमिका आहे
--- जर सुनील केदार यांचा आमदारकी 24 तासाच्या आत रद्द केल्या जाऊ शकते, राहुल जी चे घर खाली केल्या जाऊ शकते.. तर जे काही अभय दिल्या जातात या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल आणि महाराष्ट्रातील जनतेपुढे त्यांचे मान नक्कीच खाली झुकलेली आहे
---- त्या पलीकडे जाऊन सांगतो इथे काहीही करा, उद्या कोणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील, कारण कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे तो अनेक केस मध्ये आहे
(On धनंजय मुंडे शहा भेट... -तटकरे यांना माहित नाही)
- ---सर्वांना सर्वच माहित आहे..पण राजीनामा मागील कोण आणि घेईल कोण? राहिला धनंजय मुंडे यांचा विषय त्यांचा रिप्लेस म्हणून घेत असतील तर त्यांचा प्रश्न आहे
- त्यांना राजीनामा का द्यावा लागला? येथून नव्याने सुरुवात करावी लागेल, परंतु आज तरी मला वाटतं की त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठे स्पष्ट भूमिका नाही
(On मुंबई शरद पवार- ठाकरे युती - काँग्रेस एकटी)
---- यातून भूमिका पुढे येताना दिसतंय, आमच्या मुंबईच्या लोकांना वाटते की आम्ही मनसे -shivaji sena सोबत आघाडी करायची नाही..त्यांनी ती भूमिका स्वीकारली आहे, मुंबईला स्वतंत्र प्रदेश अध्यक्षपद आहे, वर्षा ताईंची तन् नेत्यांबरोबर बैठक झाली त्यांनी एक नाही दोन नाही तीनदा ही भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे काय होईल कोण कोणाबरोबर जाईल कोणाची नव्याने युती होईल कोणती नवी आघाडी होईल त्यापेक्षा काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे
- प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यांचा (वर्षा गायकवाड) अनुभव वेगळा आहे, त्यांनी त्यांचा अनुभव क्लिअर केलाय उलट पक्षाला मनसेमुळे नुकसान होईल अशी त्यांची भूमिका मांडली आहे
(On नाशिक मनसे -काँग्रेस युती - )
--- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळी भूमिका तिथली मंडळी सोयीनुसार घेतात, ती कदाचित त्यांच्या सोयीची आहे, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली असावी
(सanjay raut. on.शरद पवार-अजित पवार हातमिळवणी) -
2014 पासून महाराष्ट्रातला राजकारण नासावल गेल आहे, हे सडक राजकारण झालय, राजकारणाला संस्कार राहिले नाहीत, कृती राहिली नाही, इमानदारी नाही राहिली, मैत्री राहिली नाही
...- राजकारणात आता गुन्हेगारी सुद्धा जवळची वाटायला लागली आहे, त्यामुळे परिस्थितीनुसार सोयीने सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, हे महाराष्ट्राच्या Rajakiya संस्कृतीला खड्ड्यात घालणार आहे हे आता स्पष्ट होत आहे
(On शरद पवार मनसेसोबत जा सूचना)
- मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो
(On संजय शिरसाट /सातव - )
- संजय शिरसाट यांना माहिती कुठून मिळाली हे माहित नाही, ज्यांना निवडून न येता आहे ती आमदारकी विधान परिषदेची मिळत असेल, वाढलेलं ताट मिळतं, स्वयंपाक करायची गरज नाही आणि हाताला काही चटके लावून घेण्याची गरज नाही
(On सिडको - कंत्राटदार)
--- मला माहित नाही मी काही त्यातला मेंबर नाही, आणि मी काही घरं घेतली नाही, मी एकदाच आमदाराला जे मिळतं म्हाडाच्या घरातून ते घर एकदा घेतलाय, एकच वेळा कारण माझा मुंबईत कुठलाही घर नव्हता त्यामुळे कुठली कोणती सोय घेतो सोय न करतो
- आता विदर्भातील एका आमदाराने केला आहे, त्याच्यावर गुन्हाही दाखल झालाय आणि हायकोर्टात केसही आहे, त्यामुळे अनेक जणाला ती माहिती आहे, तो चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आहे आणि त्यांनी सुद्धा असाच फायदा घेतलेला आहे आणि त्याचे केस हायकोर्ट पेंडींग आहे, त्यामुळे कोण काय करतो
--- सत्तेत राहून सगळं चालतं, विरोधात अजिबात चालत नाही, महाराष्ट्र लुटून खाल्ला तरी सत्तेत ऑल बेल आहे परंतु विरोधकांनी छोटीशी चूक केली तरी त्याला सोडता कामा नये हे नव राजकारण महाराष्ट्रात प्रचंड रुजत चाललेला आहे
(On महापालिका निवडणूक विदर्भ - )
- नागपूर- चंद्रपूर मध्ये आम्ही समाविचारी पक्षांशी वाटाघाटी सुरू आहेत.. आणि दोन-तीन दिवसात त्या संपूर्ण वाटाघाटी पूर्ण होतील
- वंचित सोबत देखील चर्चा सुरू आहे
=On चंद्रपूर आमदार घर)
- मला वाटतं त्यांना विचारावं त्यांचे उत्तर मी काय देऊ शकेल
(On सिडको -)
- आता सगळं चाललेला आहे आभाळ फाटलेला आहे शिवणार कुठून चादर फाटली तर शिवता येईल आभाळ फाटलेला आहे आणि आभाळा एवढं सगळं काम चाललेलं आहे
- सगळी स्वायत्तता संपुष्टात आली आहे आणि जे मिळेल सरकार ते अधिकारी करतात काँट्रॅटदीय करतात त्यामुळे महाराष्ट्र हे एकदम स्वच्छ कारभार करणारा महाराष्ट्र अशी बिरुदावली लावून घेण्यासाठी सगळे मोकळे आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 18, 2025 11:21:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 11:20:150
Report
SNSWATI NAIK
FollowDec 18, 2025 11:01:590
Report
PNPratap Naik1
FollowDec 18, 2025 10:46:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 18, 2025 10:46:000
Report
PNPratap Naik1
FollowDec 18, 2025 10:33:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 10:21:400
Report
SNSWATI NAIK
FollowDec 18, 2025 10:19:310
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 18, 2025 10:18:400
Report
MAMILIND ANDE
FollowDec 18, 2025 10:06:230
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 10:04:500
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 18, 2025 10:03:570
Report
JMJAVED MULANI
FollowDec 18, 2025 09:45:170
Report
ABATISH BHOIR
FollowDec 18, 2025 09:40:530
Report