Back
नांदेड के मुदखेड में अवैध रेत खनन के विरोध में बड़ा बंद मोर्चा
SMSATISH MOHITE
Dec 17, 2025 09:48:07
Nanded, Maharashtra
Anchor - अवैध वाळू वाहतुकी विरोधात आज नांदेड जिल्ह्यातील मुदखेड मध्ये कडकडीत बंद पाडून मोर्चा काढण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने काल दुचाकीस धडक दिल्याने संतोष टाक यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीही अवैध वाळू वाहतूकमुळे अनेक अपघात घडले आहेत. तरीही अवैध वाळू वाहतुूक बिनधास्तपणे सुरू आहे. त्यामुळे आज नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मुदखेड मध्ये कडकडीत बंद पाळला. मुदखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवकांची संख्या लक्षणीय होती. या मोर्चात सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सामील झाले होते. अवैध वाढवा तो पूर्णपणे बंद करावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. अवैध वाळू वाहतुकीवर पोलीस तसेच आरटीओ विभागही कारवाई करेल असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 11:09:530
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 17, 2025 10:46:100
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 10:45:550
Report
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 10:35:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 17, 2025 10:33:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 17, 2025 10:30:400
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 17, 2025 10:17:190
Report
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 09:19:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 09:19:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 09:04:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 17, 2025 09:04:020
Report
ABATISH BHOIR
FollowDec 17, 2025 08:18:070
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 08:06:080
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 17, 2025 07:54:210
Report