Back
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधवांना एक वर्षाची शिक्षा!
AKAMAR KANE
Aug 06, 2025 17:00:22
kolhapur, Maharashtra
नागपूर
- भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव ह्यांना एक वर्ष करावासाची शिक्षा...
- जिल्हा न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा...
- तत्कालीन शिवसेनेचे माजी आमदार आता शिंदे सेनेत असलेलं हर्षवर्धन जाधव हे कन्नड (जि. औरंगाबाद) विधानसभेचे माजी आमदार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहे ..
- ६ डिसेंबर २०१४ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हॉटेल प्राइडमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू होती...
- बैठकीस आत जाऊ देण्यास मज्जाव केल्यानं पोलिस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता...
- शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणात न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जारी केला होती.
- १७ फेब्रुवारी रोजी जाधव न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली होती. त्याच प्रकरणाचा निकाल आज आला आहे..
- शासनातर्फे ॲड. चारुशीला पौनिकर यांनी, हर्षवर्धन पाटील यांच्यातर्फे ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी बाजू मांडली.
-
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 03:34:170
Report
MAMILIND ANDE
FollowDec 10, 2025 03:33:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 10, 2025 03:33:300
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 10, 2025 03:16:0223
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 03:15:5289
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 03:06:16Niphad, Maharashtra:निफाड फ्लॅश
निफाडचे तापमान 6.3 अंश सेल्सिअस पर्यंत
थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी....
गहू पिकासाठी थंडी पोषक ....
द्राक्ष बागांना वाटत थंडीचा फटका....
127
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 10, 2025 03:05:39105
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 03:00:43172
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:48:32158
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:45:50195
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 02:34:29167
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 02:34:13114
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 02:31:53174
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 02:31:34196
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 10, 2025 02:31:23202
Report