icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
284003
Eshan KhanEshan KhanFollow4 Nov 2024, 01:47 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमळनेर में पानी संकट: 200 करोड़ योजना के बावजूद नलों में पानी कब?

Jalgaon, Maharashtra:जळगाव, अमळनेर अमळनेरमध्ये पाण्यासाठी वणवण; २०० कोटींच्या योजनेवर प्रश्नचिन्ह! सात ते आठ दिवसांनी नळाला पाणी; २४ बाय ७ योजनेचं काम अपूर्ण, लोकप्रतिनिधींचे आरोप तर नगराध्यक्षांचं स्पष्टीकरण Anch - पाणी ही जगण्याची मूलभूत गरज… मात्र, जळगावच्या अमळनेरमध्ये याच पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागताय! कुठे सात ते आठ दिवसांनी नळाला पाणी येतंय, तर कुठे पाणी येण्याची वेळच निश्चित नाही. विशेष म्हणजे, शहरासाठी २०० कोटींची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. योजनेच्या कामावर लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केलेत, तर नगराध्यक्षांनी तांत्रिक अडचणींचं कारण दिलंय. पाहूया, अमळनेरमधील पाणीटंचाईचा झी २४ तास चा हा विशेष रिपोर्ट! VO - सकाळ झाली की आज नळाला पाणी येणार का, याची चिंता… आणि पाणी आलंच तर ते किती वेळ मिळणार, याची प्रतीक्षा! अमळनेर शहरातील काही भागांत सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पाणी साठवण, काटकसरीने वापर आणि पुढील पुरवठ्यापर्यंत पाणी पुरवण्याची कसरत नागरिकांना करावी लागतेय. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना याचा विशेष त्रास सहन करावा लागताय. परिसरात पाणीसाठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असताना, हे पाणी नागरिकांच्या नळापर्यंत नियमित का पोहोचत नाही, असा सवाल उपस्थित होतोय. VO - दरम्यान, या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी सुमारे २०० कोटींच्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून अपेक्षित गती नसल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी पाण्याची पातळी घटणे, मोटारींना हवा पकडण्याचा त्रास आणि खोदकामामुळे जुन्या पाइपलाइन फुटणे, ही पाणीपरवठ्यातील अडथळ्यांची कारणं सांगितली आहेत. दुरुस्ती सुरू असून, पूर्वी सात दिवसांनी होणारा पुरवठा आता तीन दिवसांवर आणल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच २४ बाय ७ योजनेचं ३० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. Vo - मात्र, नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने पाणीपुरवठ्याबाबतची अधिकृत बाजू समजू शकली नाही. आता नागरिकांना आश्वासनांपेक्षा नियमित पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. २०० कोटींच्या योजनेचं काम कधी पूर्ण होणार आणि अमळनेरकरांना दिलासा कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाईट _अनिल पाटील माजी मंत्री आमदार.. राष्ट्रवादी अजित पवार.. बाईट _परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष अमळनेर.. शिवसेना शिंदे सेना.. बाईट _नागरिक..
0
0
Report

जलगांव में सूखा तूर किसानों के सामने आर्थिक संकट की डगर

Jalgaon, Maharashtra:जळगाव\n\nAncr - जळगाव जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात दर कमी होते, मात्र यंदा उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात वाढ झाली आहे. उत्पादनात घट आणि वाढलेले बाजारभाव, अशी परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न पडलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षी तुरीची लागवड करावी की नाही, असा प्रश्न आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याबाबत आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..
0
0
Report
Advertisement

एमपीएससी आंदोलन के चेहरे विवेकानंद पाटील ने प्रवक्ता पद ऑफर ठुकराए

Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, एमपीएससी आंदोलनाचा चेहरा असलेल्या विवेकानंद पाटील यांचा दावा पुण्यातील एमपीएससी आंदोलनातून चर्चेत आलेले विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी पक्ष प्रवक्तेपदासाठी अनेक ऑफर्स आल्या होत्या; मात्र कुणी लाखो रुपये दिले तरी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता होणार नाही, असेही विवेकानंद पाटील यांनी सांगितले. मला राजकारणात जाण्याचे कोणतेही वेध लागलेले नाहीत. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसतील, तर राजकारणात येऊ द्या, असे विधान उपरोधाने केले होते. मला जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरूनच करायचे आहे, असे विवेकानंद पाटील यांनी स्पष्ट केले. एमपीएससी आंदोलन तत्त्वतः स्थगित केले असून, शासनाने मागण्यांबाबत चुकीची पावले उचलल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना विवेकानंद पाटील म्हणाले, “कोणत्याही लढ्याला पहिल्याच दिवशी यश मिळत नाही. आम्ही ११ दिवस आंदोलन केले, तेव्हा कुठे थोड्याफार प्रमाणात यश मिळाले. अजूनही अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. आम्ही संविधानाच्या मार्गाने लढत आहोत. दिल्लीतील आंदोलकांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या वेगळ्या आहेत. दोन्ही लढ्यांची तात्त्विक बैठकही वेगळी आहे. सध्या आमचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, तर त्यांचे देशपातळीवर आहे. तरीही दिल्लीतील आंदोलकांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत.दरम्यान, आंदोलनातून पुढे आलेला हा युवा चेहरा आगामी काळात थेट सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

साकुर्ली आदिवासी सोसायटी के भ्रष्टाचार के खिलाफ आमरण उपोषण शुरू

Thane, Maharashtra:साकुर्ली आदिवासी सहकारी सोसायटी के कथित अनियमित कारभार के विरोध में आमरण उपोषण शुरू किया गया है। अनधिकृत और भ्रष्ट सचिव की हकालपट्टी की मांग उठाई जा रही है। तहसील कार्यालय शहापूर में यह उपोषण 시작 हुआ है और इसे न्याय मिलने तक जारी रखने का निर्णय लिया गया है। इस आंदोलन का मार्गदर्शन मधुकर यशवंत मुरेकर कर रहे हैं। उपोषण के समर्थन में अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ठाणे जिला और सह्याद्री बहुजन समाज संघटना ने भी साथ दिया है। संस्था के संचालन में पारदर्शिता न होने, आर्थिक व्यवहारों में अनियमितता, वार्षिक लेखापरीक्षण में गड़बड़ियों और सचिव नियुक्ति में अनियमितताओं के आरोप लगाए गए हैं। सहकारी संस्था सदस्यों के विश्वास और हक के आधार पर संचालित होनी चाहिए, और कानून के मुताबिक पारदर्शी ढंग से लोगों के हित को प्राथमिकता देनी चाहिए। सहाय्यक निबंधक शहापूर ने चौकसी शुरू करने के निर्देश दिए हैं और एक समिति गठित कर जांच शुरू कर दी है। अक्टूबर २०१९ के अधिनियम १९६० और नियम १९६१ के अनुसार कलम ८९ के अंतर्गत जांच जारी है, और दोषी पाए जाने पर तात्कालिक कार्रवाई की जाएगी।
0
0
Report
Advertisement

जात प्रमाणपत्र अवैध घोषित, फरजाना अन्सारी का नगरसेवक पद रद्द; प्रभाग 4-A रिक्त

Thane, Maharashtra:भिवंडी परिसर में जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगरसेविका फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी ऊर्फ फरजाना सय्यद यांच्या नगरसेवक पदी रद्द करण्यात आल्याचे आदेश महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी दिले. प्रभाग क्रमांक ४-अ मधील नगरसेवकपदाची जागा रिक्त घोषित करण्यात आली असून, जात पडताळणी समितीच्या निर्णयानुसार ही कारवाई झाली. जात पडताळणी समितीच्या निर्णयानुसार अन्सारी यांच्या जात प्रमाणपत्रावरील नोंदी अवैध ठरवल्या गेल्या, आणि महापालिका प्रशासनाने कानूनी तरतुदींनुसार नगरसेवकपदासाठी अयोग्य ठरवले आहे.पनिंगापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १२ ऑगस्ट २०२२ रोजी निर्गमित अन्सारी जातीचे इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा सहभाग घेतला होता. या प्रकरणी इरम अहमद हुसेैन अन्सारी यांनी आक्षेप नोंदवला होता. राजकीय गर्दी वाढली असतानाच, उच्च न्यायालयात स्थगन मिळण्याबद्दल चर्चा सुरू आहे.
0
0
Report

भिवंडी में एक ही बिल्डिंग में दो चोरी: सोना-चाँदी समेत लाखों का माल गायब, पुलिस जाँच जारी

Thane, Maharashtra:भिवंडी तालुक्यातील अंनगाव परिसरातील श्री गणेश रेसिडेन्सीमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सी विंगमधील दोन फ्लॅटचे कुलूप-कुंडी आणि कपाटातील लॉकर तोडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. पहिली घटना तारीख १९ ऑक्टोबर २०२६ रात्रीची आहे. फिर्यादी आहेत दिपेश अरुण कसार, वय ३१, राहणार श्री. गणेश रेसिडेन्सी, सी विंग, फ्लॅट नंबर ६, ग्राउंड फ्लोर, अंनगाव. ते व्यवसायाने संतोषी माता केबल नेटवर्क अंनगाव येथे काम करतात. दिनांक १९/१०/२०२६ रोजी रात्री १०.१५ वाजता ते म्हैसगावी मानकोली वेळखे येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी राजू गोविंद शेलार यांनी २०/१०/२०२६ पहाटे ४.११ वाजता निदर्शनास आणल्यावर त्यांनी अंनगाव येथे पोहचले असता त्यांच्या घराचे दरवाज्याचे कुलूप-कडी तोडलेले व कपाट व त्यामधील लॉकर्स तोडलेले दिसले. त्यांच्या कपाटातील नथ पेंडल, अंगठी, शाळीय मुलींचे कानातील जोड, शिंपी, हिरण, बाजूबंद, चांदीचे चैन, मुलींचे हातातील चांदीचे कडे, पेंडण आदि लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. दुसरी घरफोडी याच बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर झाली आहे. फिर्यादी आहेत श्री. राजू गोविंद शेलार, वय ४२, नोकरी मुंबई महानगरपालिका, राहणार फ्लॅट ३०३, ३रा माळा, सी विंग, अंनगाव. ते दिनांक १७/१०/२०२६ रोजी आपला परिवारासह आपली गावी मु. खालिंग खुर्द, पो. वडपे, ता. भिवंडी येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांना आमच्या बिल्डिंग मधील शेजाऱ्यांनी घरफोडी चालू असल्याचे रात्री २.१४ AM वाजता मंगळवारी फोन करून कळविले. ते अंनगाव येथे आले असता त्यांच्या घरचे कुलूप-कुंडी तोडलेली दिसली, तसेच बेडरूम मधील पत्राचे कपाटाचे दोन्ही दरवाजे व आतील लॉकर्स तोडून संपूर्ण वस्तू अस्ताव्यस्त आढळल्या. त्यांनी साहेबांना बोलावून घेतले. त्यांच्या कपाटातील रोख रक्कम ५८,००० रुपये कानातील जोडी, लेडीज अंगठी, चांदीचे जोडवे व मुलीचे पॉकेट सेव्हिंग डब्बे चोरीला गेल्याचे दिसले. एकाच बिल्डिंगमध्ये, सी विंगमध्ये, दोन दिवसांच्या अंतराने झालेल्या या दोन घरफोड्यांमुळे अंनगाव परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास २ ते ४ वाजेच्या दरम्यान कुलूप-कडी तोडून हा प्रताप केला आहे. गणेशपुरी पोलिसांनी या दोन्ही तक्रारींची नोंद घेऊन तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
0
0
Report

भिवंडी में किसानों के नुकसान भरपाई के लिए भूमिपुत्र किसान संघ का प्रदर्शन

Thane, Maharashtra:शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा एल्गार - २८ खेडेगावातून २२९ अर्ज घेऊन तहसीलदारांना निवेदन - दुष्काळ परिस्थितीवर चर्चा - तात्काळ पंचनामे करण्याचे आश्वासन.. भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या दुष्काळ परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आज आम्ही भूमिपुत्र शेतकरी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आक्रमक पाऊल उचलण्यात आले. तहसीलदार कार्यालय भिवंडी येथे २८ खेडेगावातून जमा केलेले २२९ नुकसान भरपाई अर्ज घेऊन तहसीलदार, गटविकास अधिकारी, अतिरिक्त सीईओ ठाणे जिल्हा परिषद आणि तालुका कृषी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. विशेष करून तहसीलदार भिवंडी यांनी ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केले जातील, तसे आदेश लवकरच काढण्यात येतील व महाराष्ट्र शासनाकडे नुकसान भरपाई साठी पाठपुरावा केला जाईल अशा प्रकारे आश्वासन देण्यात आले. खूप कमी वेळामध्ये भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी २८ खेडेगावातून २२९ नुकसान भरपाई अर्ज जमा केले आहेत, ही संघटनेच्या कार्याची पावती आहे.
0
0
Report
Advertisement

बलहा विधायक सरोज सोनकर के हाथ में जलता रॉकेट, रावण दहन के वक्त हादसा

Bahraich, Uttar Pradesh:बहराइच से बड़ी ख़बर, रावण दहन के दौरान छूटे रॉकेट से बलहा विधायक हुई घायल, मौके पर छाया अफरा तफरी का माहौल, वीडियो वायरल, खबर बहराइच से है, जहां दशहरा पर आयोजित रावण दहन कार्यक्रम के दौरान एक बड़ा हादसा होने से बच गया, मामला बलहा की विधायक सरोज सोनकर से जुड़ा हुआ है, दरअसल बलहा की बीजेपी विधायक सरोज सोनकर नगर पंचायत मिहीपुरीवा में आयोजित राम लीला और रावण के पुतला दहन कार्यक्रम में शामिल होने गयी थीं, भाजपा विधायक सरोज सोनकर मंच पर पहुँच गई थीं तभी रावण के पुतला दहन के दौरान रॉकेट जलते हुए विधायक के पास पहुँच गया, और उनके हाथ में जलता रॉकेट जा भिड़ा. जिससे विधायक जी का हाथ जलते हुए रॉकेट से झुलस गया, जिससे मौके पर अफरा तफरी मच गई. आसपास मौजूद लोगों ने फौरन आग बुझाया. इसके बाद विधायक को नीचे लेकर गए. इस दौरान मौके पर हुए हादसे का वीडियो लोगों के मोबाईल में कैद हो गया, जो सोशल मीडिया में वायरल हो रहा है,
0
0
Report
Advertisement

बहराइच के मुकेरिया घाट पर नाव पलटी, सभी सवार सुरक्षित, वीडियो वायरल

Bahraich, Uttar Pradesh:बहराइच.मुकेरिया घाट पर नदी में पलटी नाव, बाल-बाल बचे लोग; वीडियो वायरल ख़बर बहराइच से है। जहाँ रामगांव थाना क्षेत्र के मुकेरिया घाट पर लोगों से भरी नाव अचानक नदी में पलट गई। हादसे के बाद मौके पर अफरा-तफरी मच गई। सूचना पर पहुंची पुलिस और गोताखोरों की टीम ने तत्परता दिखाते हुए नाव में सवार सभी लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया। गनीमत रही कि सभी की जान बच गई। पुलिस के मुताबिक, नाव में पानी का रिसाव होने और क्षमता से अधिक भार होने के कारण उसके पलटने की आशंका है। घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है, जिसे देखकर लोग हैरान हैं।जानकारी के अनुसार सभी दुर्गा प्रतिमा विसर्जन मेला देखने जा रहे थे,तभी सवारियों से भरी नाव अनियंत्रित होकर पलट गयी,गनीमत की बात ये रही कि किसी प्रकार की कोई जनहानि नही हुई,
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top