Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gonda271124

Wazir Ganj: तिखड़िया में मिला युवक का शव, पुलिस जांच में जुटी

Dec 21, 2024 08:35:13
Wazir Ganj, Uttar Pradesh

वजीरगंज थाना क्षेत्र के बानेपुर निवासी युवक का शव संदिग्ध अवस्था में तिखड़िया स्थित खेत में मिलने से हड़कंप मच गया। परिजन उसे छप्पर का खर काटने के लिए तिखड़िया लेकर गए थे लेकिन काफी देर तक वापस न आने पर परिजनों ने उसे ढूंढा। पुलिस को सूचना मिलने पर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया। थानाध्यक्ष अभय सिंह ने बताया कि रिपोर्ट आने के बाद मौत के कारणों का पता चलेगा जबकि अन्य पहलुओं की जांच की जा रही है।

0
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
SKSudarshan Khillare
Nov 19, 2025 03:33:22
Lasalgaon, Maharashtra:नासिक के मालेगांव तालुक्ये डोंगराळे में चार वर्षीय चिमुकली के साथ occurred अत्याचार व हत्या की भयंकर घटना ने सब जगह नाराज़गी पैदा कर दी है। इस अमानुष्कृत्य के विरोध में LASLAgaon (लासलगाव) में सुवर्णकार समाज ने मौन मार्च निकालकर अपना रोष व्यक्त किया। लासलगाव शिवाजी चौक से पुलिस थाने तक मौन मार्च किया गया और सहाय्यक पुलिस निरीक्षक भास्कर शिंदे को सम्मन दिया गया। इस मौके पर महिलाओं ने कहा कि आरोपी के खिलाफ त्वरित ट्रैक कोर्ट में मुकदला चलाकर कठोरतम फांसी की सजा दी जाए। इसके बाद ऑल इंडिया पैंथर सेना के प्रतिनिधियों ने लासलगाव पुलिस को ज्ञापन दिया और आरोपी के लिए फांसी की सजा की मांग दोहराई.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 19, 2025 03:32:54
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी शहरातील डॉक्टर लेन भागातील विशाल गारमेंट्स होजिअरी या कपड्याच्या दुकानास मंगळवारी रात्री अचानक भिषण आग लागली. या आगीचे लोट पसरून वरच्या मजल्यावरील अन्य एक दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीने या दुकानासह गोदामातील संपूर्ण कपड्याच्या माल खाक झालाय, सकाळी 4 वाजेपर्यंत ही आग धुमसत असल्याची माहिती नागरिकांनी दिलीय. दुकाने दैनंदिन व्यवहार आटोपून दुकान मालक घरी गेले होते, तेव्हा विशाल गारमेट्स होजिअरी या दुकानातून शटर खालून धूर दिसून आल्यानंतर प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ दुकान मालकास कळविले असता अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, अग्निशामक दलाचा बंब येईपर्यंत या दुकानातील कपड्याच्या मालाने मोठा पेट घेतला. बंब आल्यानंतरसुध्दा योग्य दाबाने पाण्याचा मारा होऊ शकला नाही. आगीने वरच्या मजल्यावरील दोन घरांना धोका निर्माण झाला. तेव्हा तेथील रहिवाशांनी भितीपोटी घर रिकामे केले.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 03:32:43
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात हुडहुडी... पारा घसरला ९.५ अंश सेल्सिअस! येत्या दिवसात जिल्ह्यात थंडीची लाट पुन्हा वाढणार भंडारा जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या चार दिवसांपासून १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा १५.५ अंशांनी कमी आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे आणि थंडीची लाट येण्याची भीती आहे. भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात थंडीची लाट येण्याच्या शक्यता वर्तविली आहे. नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देऊन लोकांना थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, उबदार कपडे वापरा, थंडीच्या संपर्कात येण्यास टाळा, वृद्धांची आणि मुलांची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 19, 2025 03:32:28
Shirur, Maharashtra:चाकण / पुणे गुलाल नगर परिषदांचा अँकर - चाकण नगर परिषद मध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष आमने-सामने निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीने एकत्र अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलेला नाही. भाजपा, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय अध्यक्षपदासाठी आमने सामने आले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेने नगरसेवक पदासाठी काही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.. मात्र नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे... चाकण नगर परिषद 33 हजार 125 मतदार महिला मतदार - पुरुष मतदार - 12 प्रभागातील 25 नगरसेवकांच्या जागेसाठी मतदान, नगराध्यक्ष जनतेतून महिलांसाठी 13 जागा आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी (सर्वसाधारण महिला राखीव) भाजप, शिवसेना (शिंदे), अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय आमने सामने शिवसेना (शिंदे) - मनीषा सुरेश गोरे भाजप - हर्षला घनश्याम चौधरी राष्ट्रवादी (AP) - भाग्यश्री विवेक वाडेकर काँग्रेस आय - संगीता आनंद गायकवाड प्रतिष्ठा पणाला... खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार आणि उत्तर पुणे जिल्ह्याचे प्रभारी महेश लांडगे आणि खेड आळंदीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची प्रतिष्ठा पणाला.. उत्तर पुणे जिल्ह्यात एकूण 05 नगर परिषद व 1 नगरपंचायत निवडणुक. नगरपरिषद - चाकण, आळंदी, राजगुरुनगर, जुन्नर आणि शिरूर नगरपंचायत - मंचर निवडणुकीतील पाच मुद्दे वाहतूक कोंडी, आरोग्य, पिण्याचे पाणी, कचरा आणि स्थानिक नगर परिषदेसाठी मूलभूत सुविधांचा अभाव..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 19, 2025 03:32:07
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 19, 2025 03:31:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मानवी हस्तक्षेपाचा फटका शेतशिवारात सापडलेल्या २२ दिवसांच्या बिबट्यांच्या दोन पिलांना बसला. जगण्यासाठी आधार असलेली त्यांची आईच त्यांच्यापासून दुरावली. वन विभागाने प्रयत्न करूनही बिबट्याच्या मादीने त्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे त्यांची रवानगी नागपूरला करण्यात आली. वैजापूर शिवारात काही जणांनी व्हिडीओ करण्याच्या नादात बिबट्याच्या पिल्लांना हाताळले. त्यांच्या शरीरावर मानवी गंध चिकटला आणि त्यामुळे मादी बिबट्यानेच आपल्या पिल्लांना सोबत नेणे नाकारले. १० दिवस चाललेली प्रतीक्षा, प्रयत्न आणि आशेचे क्षण अखेर निष्फळ ठरले. मादी बिबट्या दररोज पिल्ले ठेवलेल्या परिसरात येत होती, त्यांच्याकडे पाहत थांबत होती, परंतु त्यांना उचलून मात्र नेत नव्हती. पिल्लांच्या अंगावर मानवी वास टिकून राहिल्याने आईने त्यांना ओळखण्यास नकार दिल्याचे वनकर्मचाऱ्यांने सांगितले.
0
comment0
Report
PGPARAS GOYAL
Nov 19, 2025 03:31:37
:मेरठ में एक किसान ने मंगलवार को SDM सदर कोर्ट के बाहर जमकर हंगामा किया। किसान राजीव ने लेखपाल सुरेंद्र कुमार पर जमीन विवाद में 10 हजार रुपये रिश्वत मांगने और गलत रिपोर्ट पेश करने का आरोप लगाया। राजीव ने SDM दीक्षा जोशी के पैरों पर गिरकर न्याय की गुहार लगाई और कहा, अगर इंसाफ नहीं मिला तो मेरा अगला पता श्मशान होगा। घटना के मुख्य बिंदु: - किसान का हंगामा: राजीव ने SDM सदर कोर्ट के बाहर जमकर हंगामा किया और लेखपाल पर गलत रिपोर्ट पेश करने का आरोप लगाया। - रिश्वत की मांग: राजीव ने बताया कि लेखपाल ने 10 हजार रुपये रिश्वत मांगी थी, जिसकी शिकायत प्रशासनिक अधिकारियों से की गई थी, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। - SDM की कार्रवाई: SDM दीक्षा जोशी ने किसान को न्याय दिलाने का भरोसा दिया और कहा कि मामले की जांच की जाएगी। - जमीन विवाद: राजीव के पिता रविंद्र सिंह और सत्येंद्र सिंह के बीच जमीन विवाद चल रहा था, जिसका फैसला SDM सदर कोर्ट में चल रहा था
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 03:31:25
0
comment0
Report
DDDeepak Dwivedi
Nov 19, 2025 03:30:43
Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:भोपाल *अंतरराष्ट्रीय पुरुष दिवस आज* आज की थीम " पुरुषों और लड़कों का समर्थन' शहर में पुरुष प्रताड़ना के मामलों में हुई तेज बढ़ोतरी 'भाई' संस्था की पुरुष हेल्पलाइन पर इस साल अब तक 4640 शिकायतें हुई दर्ज पिछले साल की 2125 शिकायतों से दोगुनी से भी ज्यादा बढ़ते मामलों को देखते हुए संस्था पुरुषों के समर्थन, जागरूकता और मानसिक सहारे के लिए प्रदेशभर में कार्यक्रम कर रही है बुधवार को चिनार पार्क में कैंडल जलाकर उन पुरुषों को 1 श्रद्धांजलि दी जाएगी, जिन्होंने पत्नी की प्रताड़ना से तंग आकर आत्महत्या की जागरूकता कार्यक्रम, आमसभा, विधिक सहायता और स्वास्थ्य शिविर भी आयोजित किए जाएंगे सेव इंडिया फैमिली की सहयोगी संस्था भोपाल अगेंस्ट इनजस्टिस (भाई) द्वारा संचालित हेल्पलाइन 8882498498 पर इस साल 4640 पुरुष और उनके परिजन मदद मांग चुके संस्था के फाउंडर मेंबर जकी अहमद बताते हैं कि संस्था घरेलू हिंसा अधिनियम के दुरुपयोग के खिलाफ कानूनी सहायता दे रही
0
comment0
Report
Advertisement
Back to top