244221
Amroha - जबरन धर्म परिवर्तन कर इंजीनियर बेटे की शादी, रोते-बिलखते माता-पिता ने एडीएम से लगाई गुहार
Amroha, Uttar Pradesh:अमरोहा में कपड़ा व्यापारी ने अपने इकलौते बेटे कार्तिकेय अग्रवाल का जबरन धर्म परिवर्तन कर शादी कराने का आरोप लगाया है. व्यापारी का कहना है कि बेटे को लव जिहाद में फंसाकर शादी करवाई गई, जिससे परिवार सदमे में है. रोते-बिलखते माता-पिता ने संपूर्ण समाधान दिवस में एडीएम से न्याय की मांग की. इस घटना को लेकर हिंदू संगठनों में भी रोष है।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Durga Puja के दौरान रात की चौकसी: कोडरमा-SP ने कड़ी सुरक्षा निर्देश दिए
Koderma, Jharkhand:दुर्गा पूजा को लेकर जहां एक तरफ पूजा समिति तैयारी को अंतिम रूप दे रही है, वहीं दूसरी तरफ शांतिपूर्ण पूजा संपन्न कराने को लेकर प्रशासन ने भी कमर कस ली है। इसी मद्देनजर कल आधी रात के बाद कोडरमा एसपी कुमार शिवशीष ने कोडरमा और झुमरी तिलैया शहर का औचक निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान उन्होंने दोनों शहरों की पेट्रोलिंग पार्टी और पैंथर यूनिट को खास दिशा निर्देश देते हुए इस त्योहारी मौसम में रात के समय विशेष चौकसी बरतने का निर्देश दिया। शहर के विभिन्न पूजा पंडालो का एसपी ने निरीक्षण किया और जगह-जगह लगे सीसीटीवी कैमरे की मॉनिटरिंग करते हुए पुलिसकर्मियों को कडी हिदायत भी दी और कहा कि पूजा के दौरान किसी भी प्रकार की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। हाल के दिनों में झुमरी तिलैया शहर में छिनतई और पुलिसकर्मी बनकर लोगों के साथ ठगी करने के मामले बड़े हैं, ऐसे में एसपी के द्वारा शहर में तैनात पैंथर जवानों को विशेष निर्देश दिया गया है, कि खास तौर पर रात के समय विशेष चौकसी की जरूरत है, ताकि घटनाओं को रोका जा सके。0
0
Report
कानपुर के सलेमपुर में दलित-ठाकुर विवाद, मारपीट के बाद वीडियो वायरल
Kanpur, Uttar Pradesh:कानपुर मामूली कहासुनी दो पक्षों के बीच मारपीट दलित और ठाकुर समाज के लोगों के बीच मामूली विवाद में मारपीट मारपीट में ठाकुर समाज के कई लोगों को गंभीर चोटें आने का आरोप एक पक्ष की तहरीर पर SC-ST समेत कई गंभीर धाराओं में मुकदमा दर्ज दूसरे पक्ष ने थाना प्रभारी पर बिना सुने थाने से भगाने का लगाया आरोप पुलिस की कार्रवाई पर दूसरे पक्ष ने उठाए सवाल थाने से कथित तौर पर भगाए जाने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल वायरल वीडियो को लेकर पुलिस की कार्यशैली पर सवाल ककवन थाना क्षेत्र के सलेमपुर गांव का मामला0
0
Report
मेरठ ड्रग मामले में राहुल राजपूत ने फांसी की सजा की मांग की
Noida, Uttar Pradesh:मेरठ ड्रग मामले में सौरव राजपूत के भाई राहुल राजपूत ने zee news कहा की मुस्कान और साहिल को कोर्ट से कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए उन्हें फांसी की सजा मिलनी चाहिए परिवार इस दिन का इंतजार कर रहा था डेढ़ साल तक परिवार में कोर्ट में लंबी लड़ाई लड़ी और आज इंसाफ के दिन है अगर उन्हें फांसी की सजा नहीं मिलती है यह हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट का भी रुक करेंगे0
0
Report
Advertisement
शाजापुर रेलवे ट्रैक पर अज्ञात शव मिलने से सनसनी, पहचान की जा रही है
Shajapur, Madhya Pradesh:एंकर- शाजापुर जिले के बैरछा थाना क्षेत्र में रेलवे ट्रैक के पास एक अज्ञात व्यक्ति का शव मिलने से सनसनी फैल गई। प्रारंभिक जांच में ट्रेन की चपेट में आने से मौत होने की बात सामने आई है। पुलिस मृतक की पहचान करने में जुटी है। पुलिस के अनुसार, शव रेलवे ट्रैक के पास पोल नंबर 112/13 से 112/11 के बीच पड़ा मिला। सूचना मिलते ही बैरछा थाना पुलिस मौके पर पहुंचे और शव को कब्जे में लेकर मर्ग कायम कर जांच शुरू की।। शव को सुरक्षित रखने के लिए जिला अस्पताल शाजापुर के फ्रीजर में रखवाया गया है। मृतक का हुलिया पुलिस ने मृतक का हुलिया इस प्रकार बताया है: उम्र: लगभग 35 से 40 वर्ष रंग: गेहुंआ, शरीर दुबला-पतला बाएं हाथ में काले रंग की घड़ी दाहिनी कलाई में सतरंगी धागा क्रीम कलर की शर्ट, स्लेटी रंग का लोअर पैरों में सफेद रंग के जूते पुलिस की अपील बेरछा थाना प्रभारी अरविंद तोमर ने आसपास के थानों और आमजन से अपील की है कि यदि किसी थाने में उपरोक्त हुलिए के व्यक्ति की गुमशुदगी दर्ज हो, या किसी को इस व्यक्ति के बारे में कोई जानकारी हो, तो थाना बैरछा के मोबाइल नंबर 7587636320 पर तत्काल सूचना दें, ताकि मृतक की पहचान कर परिजनों तक सूचना पहुंचाई जा सके। पुलिस मामले की जांच कर रही है।0
0
Report
Zenzi Pharma gate: Gen-Z youths protest for ESIC, overtime, and pay hike
Thane, Maharashtra:मुरबाड MIDC मधून एक संवेदनशील बातमी समोर येत आहे. Zenzi Pharma कंपनीच्या गेटसमोर हे आंदोलक नाहीत, तर पोटासाठी आणि हक्कासाठी लढणारी आपल्याच घरची सुशिक्षित लेकरं भर उन्हात बसली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथे B.Sc, M.Sc, D.Pharma, B.Pharm, ITI आणि Engineering अशा उच्चशिक्षित पदव्या घेतलेले तरुण-तरुणी भर उन्हात आंदोलन करत आहेत. ही कुठलीही भाड्याने आणलेली गर्दी नाही. ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली, परिस्थितीची जाणीव असलेली तरुणाई आहे. ८ ते १० तास घाम गाळून काम करणाऱ्या या तरुणांच्या मागण्या काय आहेत? त्यांची मागणी आहे, आई आजारी पडल्यास उपचार मिळावा म्हणून ESIC कार्ड मिळावं, रात्रभर केलेल्या कामाचा Overtime चा मोबदला मिळावा आणि वाढत्या महागाईच्या काळात थोडी पगारवाढ मिळावी. या तीनच प्रमुख मागण्यांसाठी ही Gen-Z तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. सामान्य जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी या आपल्याच मातीतल्या लेकरांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. कंपनी प्रशासन यावर संवेदनशीलपणे तोडगा काढणार का? हा खरा सवाल आहे. एकीकडे रोजगाराच्या मोठ्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे सुशिक्षित तरुणांना साध्या हक्कांसाठी उन्हात बसावं लागतंय, हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.0
0
Report
येवला का घोड़ाबाजार: सदियों पुरानी परंपरा आज भी कारोबार का केंद्र
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्याची ओळख केवळ पैठणीचे माहेरघर म्हणूनच नाही, तर ऐतिहासिक घोड्यांच्या बाजारासाठीही आहे. दसऱ्याच्या आधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा घोड्यांचा बाजार म्हणजे घोडेप्रेमी, व्यापारी आणि शौकिनांसाठी एक पर्वणीच! शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या बाजारात आजही विविध जातींच्या घोड्यांची खरेदी-विक्री होत असून, या बाजाराचे ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व कायम आहे. पाहूयात येवल्याच्या या ऐतिहासिक घोड्यांच्या बाजाराचा हा विशेष आढावा... ऐतिहासिक परंपरेचा वारसा... जातीवंत घोड्यांची शान... आणि व्यापाऱ्यांची लगबग! दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात भरणाऱ्या घोड्यांच्या बाजाराचे चित्र काहीसे असेच असते. सोळाव्या शतकात राजे रघुजीबाबा शिंदे यांनी या बाजाराची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. त्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी येवल्यात दाखल होत असत. काळ बदलला, परिस्थिती बदलली; मात्र या बाजाराची ऐतिहासिक ओळख आजही टिकून आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेनंतर या बाजाराला अधिक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. राजस्थानचे मारवाडी, काठेवाडी, पंजाबी अशा विविध प्रकारच्या जातीवंत घोड्यांमुळे या बाजाराचे आकर्षण वाढत जाते. घोड्यांची जात, उंची, बांधा, रंग आणि त्यांची ठेवण यानुसार त्यांच्या किमती ठरतात. त्यामुळे घोडे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या शौकिनांसाठी हा बाजार महत्त्वाचे केंद्र ठरतो. व्यावसायिक दृष्ट्या या बाजाराचे महत्त्व मोठे आहे. घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून होणारी उलाढाल, व्यापाऱ्यांची वर्दळ आणि बाजार समितीला मिळणारे उत्पन्न यामुळे या बाजाराला आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा बाजार म्हणजे केवळ घोड्यांच्या खरेदी-विक्रीचे ठिकाण नाही, तर येवल्याच्या ऐतिहासिक वारशाची आणि व्यापारी परंपरेची साक्ष देणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. आधुनिकतेच्या युगातही परंपरेचा वारसा जपणारा येवल्याचा हा घोड्यांचा बाजार आजही आपली वेगळी ओळख टिकवून आहे. दसऱ्याच्या आधी भरणाऱ्या या बाजाराकडे केवळ खरेदी-विक्री म्हणून नव्हे, तर येवल्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा एक भाग म्हणूनही पाहिले जाते.0
0
Report
Advertisement
हिंदी में शीर्षक: एकनाथ खड़से बनाम चंद्रकांत पाटील: निकिल खड़से मौत को लेकर सत्ता संघर्ष की आशंका
Jalgaon, Maharashtra:जालगांव, मुक्ताईनगर – एकनाथ खड़से और विधायक चंद्रकांत पाटील के बीच निकिल खड़से की मौत के मुद्दे पर राजनीतिक संघर्ष की संभावना बन गई है. निकिल खड़से के मौत के बारे में एक जिम्मेदार मंत्री के बयान का उल्लेख करते हुए चंद्रकांत पाटील ने सवाल उठाए. इसके जवाब में एकनाथ खड़से ने मजबूत प्रतिक्रिया दी. कहा कि निकिल की मौत के वक्त वे बाहर थे; अगर उन्हें सरकार में रहते हुए भी शक है तो वे सीबीआई जाँच की मांग कर सकते हैं. मैं किसी भी जांच से नहीं डरता, पर मुझे ज़्यादा बोलने के लिए नहीं कहें – यह उन्होंने इशारा कर कहा. इस वजह से दोनों नेताओं के बीच विवाद के मोड़ किस दिशा में जाएंगे, राजनीतिक क्षेत्र की नजर है. बाइट: चंद्रकांत पाटील विधायक. बाइट: एकनाथ खड़से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तथा Sharad Pawar गुट के वरिष्ठ नेता.0
0
Report
वाशीम: वैभव सरनाइक को चार साल की सजा, CCTV फुटेज से साबित
Washim, Maharashtra:युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती वैभव प्रतापराव सरनाईक यांना वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय माळी यांना मारहाण केल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला. २०२३ मध्ये घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरले. सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि शासकीय कर्मचाऱ्याला दुखापत करणे हे गुन्हे सिद्ध मानले. सरनाईक यांना चार वर्षांच्या कारावासासह पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.0
0
Report
अमरावती के अंबा देवी मंदिर में नवरात्रि रोशनी से परिसर जगमगाया
Amravati, Maharashtra:अमरावती के ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिर तथा श्री एकवीरा देवी मंदिर में शारदीय नवरात्रोत्सव शुरू हो गया है। नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरों को विद्युत रोषणाई से सजाया गया है, जिससे परिसर रंगीन दीयों से जगमगा उठे हैं। मंदिर परिसर में भक्तिमय वातावरण है और भक्तजन देवी के दर्शन के लिए बड़ी संख्या में उमड़ रहे हैं। नवरात्रोत्सव के दौरान मंदिर के बाह्य भाग और परिसर में आकर्षक रोषणाई की गई है, जो रात के समय और भी उजागर होती है। वर्ष भर के धार्मिक कार्यक्रमों के साथ इस नवरात्रोत्सव में जत्रा और भक्तों की सहभागिता से माहौल उत्साहपूर्ण बना हुआ है।0
0
Report
Advertisement
जाहिर मावाच्या अड्ड्याची उध्वस्ती: सोलापुर महापालिका आयुक्तांनी घेतला 강
Solapur, Maharashtra:सोलापुर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातच सुरू होता मावा बनवण्याचा अड्डा. मावा म्हणजे गुटख्याच्या स्वरूपात तंबाखू, काही प्रमाणात गांजाचे पाणी, निकृष्ट दर्जाच्या सुपारीपासून बनवलेला पदार्थ. शरीराला अत्यंत घातक असणारा माव्याची निर्मिती पालिकेच्या आरोग्य केंद्रातच सापडल्याने मोठी खळबळ. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वतः घटनास्थळावर जाऊन केली कारवाई. अवैद्य आणि चुकीच्या कामासाठी महापालिकेच्या जागेचा वापर होतोय याचा भूमी व मालमत्ता विभागाला थांगपत्ताच नाही. पालिका आयुक्तांच्या कारवाईमुळे सोलापुरात तुकाराम मुंडे पॅटर्नची जोरदार चर्चा0
0
Report
संजयकाका पाटील बनाम पाटबंधारे: सांगली में पानी योजना को लेकर भारी बहस
Sangli, Maharashtra:सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या पाणी व्यवस्थापना संदर्भात माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह शेतकरी व पाटबंधारे विभागाची बैठक सांगलीत पार पडली. या बैठकीमध्ये टेम्भू व ताकरी सिंचन योजनेच्या आवर्तनावरून संजयकाका पाटील आणि पाटबंधारे अधिकारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. पिण्याचे व शेतीच्या पाणी नियोजनावरून पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना, संजयकाका पाटलांनी धारेवर धरत ताकारी व टेंभू लाभक्षेत्रातील दुष्काळीस्थिती पाहता पाण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना संजयकाका पाटलांकडून देण्यात आल्या。0
0
Report
सूखा डर: पुणतांबा के बुजुर्ग किसान कहते—अब पानी बचाना कठिन हो रहा है
Shirdi, Maharashtra:वयाची नव्वदी पार केलेले, आयुष्याची अनेक दशकं काळ्या आईची सेवा करण्यात घालवलेले शेतकरी. ज्यांनी १९५०-५२ च्या आसपासची टंचाई अनुभवली.. १९७० च्या भीषण दुष्काळाचा सामना केला असे अनुभवी शेतकरी आज पुन्हा एकदा दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करतायत. देशातील पहिल्या शेतकरी संपाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पुणतांबा गावातील या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात..त्यांच्या आठवणींतला दुष्काळ आणि आजचा दुष्काळ यांची तुलना केली..तेव्हा समोर आलं यावर्षीच्या भीषण दुष्काळाचे वास्तव...आयुष्यभर शेतात राबून अनेक हंगाम पाहिले... कधी भरभरून बरसणारा पाऊस, तर कधी पावसासाठी आभाळाकडे लावलेली आस... १९५०-५२ च्या आसपासची टंचाई असो किंवा १९७० च्या दुष्काळाच्या झळा... या शेतकऱ्यांनी अनेक संकटं जवळून अनुभवली...पण आजचा दुष्काळ त्यांनाही अस्वस्थ करतोय...त्यावेळी संकट होतं, दुष्काळ होता... मात्र पाणी मिळायचं, जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हायचा... आता मात्र पाण्याचे स्रोत आटत चाललेत... जनावरांना जगवायचं कसं, हा प्रश्न उभा ठाकलाय..यंदा पाऊस नाही, खरीप गेला... आता रब्बी तरी वाचणार का..? पुणतांब्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या मनातील हीच चिंता आज संपूर्ण शेतकरी वर्गाच्या व्यथेला शब्द देणारी ठरतेय हे मात्र नक्की..0
0
Report
Advertisement
वाशीम में चोरी के प्रयास में दो पकड़े गए, एक फरार; पुलिस जांच जारी
Washim, Maharashtra:वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यातील अरक येथे रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांपैकी दोघांना ग्रामस्थांनी पकडल्याची घटना समोर आली आहे.यावेळी एक जण घटना स्थळावरून पळून गेला असून, पकडलेल्या दोघांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून,फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे.0
0
Report
नागपुर भक्त ने गोंदिया महारानी के लिए 15 लाख रुपये का सोने का हार अर्पण
Bhandara, Maharashtra:नागपूरच्या भाविकाकडून सुवर्णभेट! नवसपूर्तीची भावना गोंदियाच्या महाराणीला नागपूरच्या भक्ताने अर्पण केला १५ लाखांचा हार! गोंदियाच्या महाराणीला नागपूरच्या भाविकाकडून तब्बल १५ लाख रुपये किमतीचा सुवर्णहार अर्पण करण्यात आला आहे. नवसपूर्तीच्या भावनेतून भाविकाने देवीला ही सुवर्णभेट दिली असून, गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली सोन्याचे हार अर्पण करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. गोंदियाच्या महाराणीवरील भाविकांची अढळ श्रद्धा पुन्हा एकदा समोर आली आहे. यंदा नागपूरच्या भाविकाने देवीच्या चरणी १५ लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून देवीच्या दरबारात सोन्याचे हार आणि चांदीच्या मौल्यवान वस्तू अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथूनही एका भाविकाने देवीला सोन्याचे दागिने अर्पण केली होती. त्यामुळे गोंदियाच्या महाराणीचा नवरात्रोत्सव आणि देवीवरील भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.0
0
Report
राजा वाडिंग परविंदर सिंह के घर पहुंचे
Noida, Uttar Pradesh:राजा वाडिंग परविंदर सिंह के घर पहुंचे0
0
Report
Advertisement
