Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amroha244221

Amroha - गजरौला पुलिस ने गेस्ट हाउस संचालक को किया गिरफ्तार

Mar 11, 2025 13:23:53
Amroha, Uttar Pradesh

अमरोहा के गजरौला में पुलिस ने 24 घंटे के भीतर प्रेम प्रसंग में हुई हत्या का खुलासा कर दिया. ‘द ग्रेट विनायक गेस्ट हाउस’ संचालक अंकुश ने विवाद के बाद प्रेमिका रोश को गोली मार दी थी. पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर हत्या में इस्तेमाल 315 बोर का तमंचा बरामद कर लिया. पुलिस अधीक्षक अमित कुमार आनंद के निर्देशन में कार्रवाई हुई. आरोपी को न्यायालय में पेश किया गया।

0
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 03:02:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी कठोर पाऊल उचलले आहे. गुरुवारी आयोजित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या टण्यातील प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या तब्बल ८०० कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. निवडणूक कामकाजासाठी शहरात शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी कॉलेज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य नाट्यगृह अशा चार केंद्रांवर ७,५०० कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jan 09, 2026 03:02:00
Beed, Maharashtra:बीड : धक्कादायक; फिरायला घेऊन जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपी विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे ट्युशनसाठी निघालेल्या पंधरा वर्षांच्या मुलीला ओळखीच्या तरुणाने कारमधून फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिला तालुक्याबाहेरील डोंगराळ आणि निर्जन भागात नेण्यात आलं. तिथे एकांताचा फायदा घेत मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर घडलेल्या घटनेची माहिती पीडित मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे केजसह परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
0
comment0
Report
SKSunny Kumar
Jan 09, 2026 03:01:37
Patna, Bihar:पटना ब्रेकिंग Sunny राज्य में ठण्ड का कहर जारी.. पहाड़ों में हो रही बर्फबारी का सीधा असर मैदान इलाकों पर पड़ रहा है जिसकी वजह से राज्य का न्यूनतम तापमान 4 डिग्री सेल्सियस तक पहुंच चुका है.... गया में न्यूनतम तापमान 4.1°C तक गिरा.. मौसम विभाग ने उत्तर और दक्षिण-पूर्वी बिहार के 24 जिलों में कोल्ड डे ऑरेंज अलर्ट जारी किया है. 11 जनवरी तक कनकनी बनी रहेगी. जिसके बाद मकर संक्रांति से राहत मिलने की उम्मीद है... आने वाले एक सप्ताह तक राज्य के अंदर इसी तरीके की ठंड है पड़ेगी कुछ इलाकों में घने कोहरे भी छाए रहेंगे.... आईएमडी द्वारा जारी पूर्वानुमान की मानें तो पश्चिम चंपारण, मुजफ्फरपुर, किशनगंज, पूर्णिया, समस्तीपुर और सीवान तक उत्तर बिहार के सभी 19 जिलों और दक्षिण पूर्वी बिहार के भागलपुर, जमुई सहित सभी 05 जिलों को मिलाकर कुल 24 जिलों में घने कोहरे के बीच कोल्ड डे रहने का अनुमान है. इसीलिए ऑरेंज अलर्ट जारी किया गया है. Wt visual...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 09, 2026 03:01:20
Dhule, Maharashtra:भाजपचं राष्ट्रीयत्व खोटं असून ते फक्त राष्ट्रीयत्वाचा ड्रामा करत असल्याची खळबळजवळ टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दिन ओबीसी यांनी भाजपावर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरते असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या वक्तव्यातून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपमान करत असताना भारतीय जनता पार्टी गप्प का असा सवाल ही यावेळी ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते. जे अजित पवार आपल्या काका शरद पवारांचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार असं म्हणत ओवेसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांच्यात नुरा कुस्ती सुरू असून लोकांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू असल्याची टीका ही ओवीसी यांनी यावेळी केली. दरम्यान 16 तारखेला धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त पतंग उडताना दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 09, 2026 03:00:43
kolhapur, Maharashtra:अग्रवाल और डेहनकर यांचे संग्रहित व्हिडिओ जोडले आहे नागपूर भाजपचे डेहनकर, चव्हाण, अग्रवाल निलंबित - महापालिका निवडणुकीत पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी भाजपची मोठी कारवाई - अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 32 जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन - निलंबितांमध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर, माजी नगरसेवक दीपक चौधरी यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले - पक्षनिष्ठा और शिस्त सर्वोच्च, असा भाजप city अध्यक्षांचा स्पष्ट इशारा - पक्षाच्या उमेदवारांविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा - विविध प्रभागांतील कार्यकर्ते आणि उमेदवारांवर निलंबनाची कारवाई - महापालिका निवडणुकीत बंडखोरी खपवून घेतली जाणार भाजपचा इशारा
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 03:00:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयएम च्या राड्याप्रकरणी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवरही गुरुवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेसच्या उमेदवार मलेका कुरेशी हबीब कुरेशी यांच्या तक्रारीवरून एमआयएमच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. एमआयएम आजो माजी आणि  काँग्रेसचे उमेदवार प्रचार रॅलीत समोरासमोर येऊन बुधवारी दुपारी खासगेट परिसरात राडा झाला होता. पोलिसांनी वेळीच लाठीचार्ज केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत मोठा अनुचित प्रकार टळला होता. या प्रकरणी   ४० ते ५० अनोळखी कार्यकर्त्यांविरुद्ध जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील 11 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
0
comment0
Report
VSVaibhav Sharma
Jan 09, 2026 02:47:27
Ghaziabad, Uttar Pradesh:गाज़ियाबाद में एक बार फिर रोटी पर थूक लगाने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। वीडियो सामने आते ही पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में ले लिया है। थाना मधुबन बापूधाम क्षेत्र की चौकी वर्धमानपुरम से जुड़ा एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ। वीडियो में दावा किया गया कि एक दुकान पर काम करने वाला व्यक्ति थूक कर रोटी बना रहा है। वीडियो सामने आते ही पुलिस ने तत्काल इसका संज्ञान लिया और जांच शुरू की। प्रथम दृष्टया वीडियो में लगाए गए आरोप सही पाए गए। इसके बाद पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में ले लिया। आरोपी की पहचान जावेद अंसारी पुत्र चांद मोहम्मद, उम्र 20 वर्ष, निवासी थाना मुरादनगर क्षेत्र के रूप में हुई है। वह वसीम की दुकानदार ए वन चिकन प्वाइंट पर काम रहा था। उसी दौरान तंदूर पर रोटी बनाते हुए उसमें थूक लगा रहा था। आरोपी के विरुद्ध मुकदमा दर्ज कर आगे की कार्यवाही की जा रही है।
0
comment0
Report
RMRam Mehta
Jan 09, 2026 02:46:08
0
comment0
Report
Advertisement
Back to top