Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवल्यातून मुंबईकडे रवाना, शिवसैनिकांचा ऐतिहासिक विजय जल्लोष!

Sudarshan Khillare
Jul 05, 2025 01:01:00
Yeola, Maharashtra
विजयी मेळाव्यास येवल्यातून मनसैनिक व शिवसैनिक मुंबईकडे रवाना.... आले रे आले महाराष्ट्राचे वाघ आले शिवमनसैनिकांच्या घोषणा अँकर:- हिंदी सक्तीचा जीआर शासनाने रद्द केल्याने मराठी एकजुटीचा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबई येथील विजयी मेळाव्यात दाखल होण्यासाठी येवल्यातून शेकडो मनसे सैनिक तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून "आले रे ..आले ..महाराष्ट्राचे वाघ आले, मराठी भाषेचा विजय असो, अशा घोषणा देत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो शिवमनसैनिकांचा ताफा भल्या पहाटे येवल्यातून मुंबईच्या दिशेकडे निघाला आहे. याच मनसैनिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement