Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या गोडाऊनला आग: लाखोंचे धान्य जळून खाक!

SRSHRIKANT RAUT
Jul 09, 2025 02:30:36
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या राळेगाव येथे शासकीय धान्य गोडाऊनला आग लागली यात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जळून खाक झाला. गोडाऊन मधून धुराचे लोट दिसतात प्रशासकीय यंत्रणेने राळेगाव, कळंब, यवतमाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही आज नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून, मोठ्या प्रमाणातील धान्य साठ्याचे मात्र नुकसान झाले आहे.
14
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top