Back
सूखा के बाद किसानों के लिए कर्ज माफी कब?
AKAMAR KANE
Sept 25, 2025 12:18:22
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे
---------
.नागपूर
बाईट - बच्चू कडू, शेतकरी नेते.
- आज सर्वच शेतकरी फळबाग उत्पादक असू द्या, कांदा उत्पादक असू द्या, सोयाबीन कपास उत्पादक असू द्या.... शेतकऱ्यांकडे अनेक भागात काहीच शिल्लक राहिलेल्या नाही...
- अमरावती जिल्ह्यातील पूर्णतः संत्रा खाली पडलेला आहे. राज देशांमध्ये असल्यामुळे केळी दोनशे रुपये क्विंटलन एवढ्या खाली म्हणजे ते तोडले पण परवडत नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणे अपेक्षित होतं... पण मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही...
- दुष्काळ जेव्हा आम्ही जाहीर होती तेव्हा त्याची सक्तीची कर्ज वसुली थांबतोय त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही...
- दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणत होते, आता देवा भाऊचे देवाने ऐकले...आता दुष्काळ पडला.. मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी द्यावी.., आता अनेक अडचणी शेतकऱ्यांकडे आहे... हे मुख्यमंत्री यांनी सांगावे... याबाबत कधी निर्णय घेणार... तातडीने बैठक घेऊन सूचना द्या...
On शेतकरी आत्महत्या,
सरकार देऊन देऊन 10 हजर देईल, एकरी लागवड खर्च 40 हजार झाला आहे.. शेतकरी कसा करणारा..स्वतंत्र्यपासून शेती घाट्यात आहे..
- तूर उत्पादक धान उत्पादक, जिल्ह्या जिल्हयात जा शेतकऱ्यांना आधार द्यावा, हे म्हणाले देवा भाऊ तयार नाही..
On अजित पवार भडकले
- गोट्या खेळून दोन वेळा शपथविधी घेतला, पैसे नाही, लाडक्या बहणीला का बदनाम करता, शक्तीपीठ कोणी मागितला, मुंबईत स्मार्ट सिटीत पैसा गुंतवला, शेतकरी अडचणीत आल्यावर काय करणार, पगार कपात करा, पंजाब प्रमाणे दबाव करा, *दादाची दादागिरी सत्तेत राहण्यासाठी आहे, अजित दादा यांनी दादागिरी दाखवा न...*
- *आमदाराने दिले तरी 90 कोटी होईल, सर्वाना झळ पोहचली पाहिजे, गडचिरोली 31 हत्तीने नुकससन केलं, 20 शेतकरी वाघाच्या हल्ल्यात मरले, शेतकऱ्याचे जीवन कुत्र्या मुजरा सारखे जगे मरे काही देणं घेणं नाही..*
- *मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्हयात गडचिरोलीत लक्ष नाही, त्या जिल्ह्यात पोत्याच नुकसान झाले..*
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MPManish Purohit
FollowSept 25, 2025 14:07:360
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowSept 25, 2025 14:07:270
Report
VPVinay Pant
FollowSept 25, 2025 14:07:140
Report
VKVIJAY KUMAR2
FollowSept 25, 2025 14:07:060
Report
0
Report
RGRupesh Gupta
FollowSept 25, 2025 14:06:110
Report
KSKumar Shashivardhan
FollowSept 25, 2025 14:06:03Noida, Uttar Pradesh:थाना सेक्टर-39 पुलिस द्वारा युवती से विवाद करने वाला कैब चालक गिरफ्तार।
0
Report
NJNEENA JAIN
FollowSept 25, 2025 14:05:500
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowSept 25, 2025 14:05:380
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowSept 25, 2025 14:05:100
Report
ADAjay Dubey
FollowSept 25, 2025 14:05:010
Report
0
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 25, 2025 14:04:460
Report
SYSUNIL YADAV
FollowSept 25, 2025 14:04:130
Report