Back
जळगाव में अज्ञात युवक की जीभ कटी मौत, मौत का रहस्यमय मामला
WJWalmik Joshi
Sept 21, 2025 15:45:52
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2109JALG_DEAD_BODY
Assigned by -
Date- 21 -09-25
File _VDO4 Photo1
Byte -1
जळगाव ब्रेक
जळगावात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बिलाल चौकातील तरुणाचा मेहरून तलावात जीभ कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे
शेख अबुजर शेख युनूस असे २९ वर्षीय मयत तरुणाचे नाव असून १८ तारखेला सायंकाळपासून बेपत्ता होता
तरुणाची जीभ कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला
मृतदेह आढळून आला यावेळी त्याची जीभ कापलेली असल्याचे समोर आल्याने त्याचा घातपात झाला असल्याचा संशय त्याचे मोठे काका शेख अमीन शेख करीम यांनी व्यक्त केला
पोलिसांनी घटनेची चौकशी करून घटनेमागचे कारण तसेच घातपात करणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी सुद्धा मयत तरुणाचे काकांनी केली आहे
या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
बाईट _शेख अमीन शेख करीम, (मयत तरुणाचे मोठे काका)
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
3
Report
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowSept 21, 2025 17:16:120
Report
DKDARSHAN KAIT
FollowSept 21, 2025 17:15:480
Report
STSATISH TAMBOLI
FollowSept 21, 2025 17:15:370
Report
KBKuldeep Babele
FollowSept 21, 2025 17:15:160
Report
VSVISHAL SINGH
FollowSept 21, 2025 17:15:070
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowSept 21, 2025 17:02:202
Report
SKSandeep Kumar
FollowSept 21, 2025 17:02:060
Report
AKAjay Kashyap
FollowSept 21, 2025 17:01:580
Report
BSBhanu Sharma
FollowSept 21, 2025 17:01:450
Report
DSdevendra sharma2
FollowSept 21, 2025 17:01:340
Report
HBHeeralal Bhati
FollowSept 21, 2025 17:01:200
Report
MKMohammad Khan
FollowSept 21, 2025 17:01:070
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowSept 21, 2025 17:01:010
Report