Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

बाळ काळणेंच्या धाडसी उपक्रमामुळे बगळ्यांचे प्राण वाचले!

JJJAYESH JAGAD
Jul 08, 2025 02:00:27
Akola, Maharashtra
Anchor : वन्यजीव प्रेमी बाळ काळणेंच्या वन्यजीव सेवेला आकोला रेलवे स्टेशनवर एक महत्त्वाची यशस्वीता मिळाली आहे..अकोला रेल्वे स्थानक परिसरात निंबाच्या झाडाची फांदी जोरदार हवेमुळे तुटली आणि यामुळे त्यावर बसलेले सुमारे साठ बगळे व त्यांचे पिल्ले जमिनीवर कोसळले.. या दुर्घटनेमुळे बगळ्यांची स्थिती अत्यंत गंभीर झाली होती..याबाबतीत माहिती देणारे अरविंद पाटोळे यांनी बाळ काळणेंना संपर्क केला, बाळ काळणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच ऑटो रिक्षा चालकांची मदत घेतली आणि या साठ बगळ्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले..या प्राण्यांना योग्य उपचार आणि मदत मिळवून त्यांना पुन्हा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले...बाळ काळण्यांच्या या उपक्रमामुळे बगळे वाचले आणि ते आपल्या नैसर्गिक वातावरणात पुन्हा स्थानांतरित होऊ शकले..
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top